ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 04 April 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती, महत्त्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेसंदर्भात संभ्रम.
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेची मोहोर, पहाटे चार वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर,
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित सरकार प्रयत्नशील असल्याचं शाहांची माहिती
वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडून लांगुलचालन, उद्धव ठाकरेंची टीका, राहुल गांधींसोबत गेल्यामुळे ठाकरेंना जिना दिसतायत, शिंदेंचा पलटवार.
शिर्डी, तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल... वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप...
मुख्यमंत्री फडणवीसांचा १०० दिवस आराखडा बैठकांचा धडाका, संबंधित विभागांना लक्ष्यपूर्तीसाठी निर्देश, सलग तिसऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा

Category
🗞
NewsTranscript
00:00वक्फ दुरुस्ती विदेयका वर्ती संवसदेची मोहर लोक सभेचा नंता राज्य सभेता ही मन्जूरी
00:05बारा तासां च चर्चे नंतार समर्थनार्थे 128 तर विरोधा मधे 45 नौमत
00:11राश्टपतीं च स्वाक्षरी नंतर काईद्या मधे रुपा अंतर
00:44शिर्णेंचा पलटवार
00:54शिर्णेंचा तीरुपती अने अकाली तक्त वर्ती मुस्लिमान न गेनार का माझी खाजार इंतियाच जलीलियांचा भाजपला सवाल
01:00वक्फ च जमीनी बढय उद्योगपती मित्रान न दर्णाचा घाट असलाचा ही आरू
01:04मुख्या बंत्री पड़ेन्विसांचा शंबर दिउसांचा आराखडा बैठेकांचा धड़ाका सम्मंदित विभागन न लक्ष पूर्ती सथी निर्देश सलक तिस्रे दिउसी आज ही काही विभागन साढ्यावा गेनार
01:21सुप्रेम कोर्टाचे न्यायाधिर्श संपत्ती सा तप्षिल सार्वजनी करनार माहिती वेबसाइट वर्ती करनार अपलोड दिल्ली हाईकोड न्यायाधिर्शां चा घरी रोकड सापडले चा नंतर चा निर्णाय
01:37नाशिक शहराला अउकाली पाउसाचा पटका साथपूर फीडर सब्स्टेशन मधे बिघाड दुरुस्ती चा कामा साथी याज दिवस भर पानी पुर ओठा बंद
01:52पुर्या सहराइगड सातरा महाबलेश्वर मधे अउकाली चा तलाखा वादली वार्या सह मुसलधार पाउसा मुले अनेक ठिकाडी रस्ते ही पाने खली तर अम्बा, हलद औरी कान्द्याचा मुठा नुक्सान
02:12ABP माजार उगडा डोले बगा नीट