• 18 hours ago
पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Hospital) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं समाजमन हादरुन गेलं असून विविध पक्ष आणि संघटनांनी आज रुग्णालयाबाहेर जाऊन आपला आक्रोश व्यक्त केला. आधी 10 लाख भरा मगच महिलेवर उपचार सुरू करु, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने संबंधित महिला तनिषा भिसे यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. दरम्यान, त्या महिलेची प्रसुती झाली, तिने जुळ्या मुलींना जन्मही दिला. मात्र, त्यानंतर आपला जीव सोडला. रुग्णालय (Pune) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, शासनानेही याप्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार केवळ पैसे मागितल्यामुळे दिशाभूल करणारी करण्यात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, या घटनेनवरुन महिला आक्रमक झाल्या असून रुग्णालयाबाहेर आंदोलन केले जात आहे.

मृत गर्भवती महिला तनिषा भिसे ह्या 15 मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या होत्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते, परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत असे सांगत मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने आपला अहवाल दिला आहे. त्यामुळे, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होम येथे जाऊन तोडफोड केली आहे.
पुण्यातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. दिलीप घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होम येथील रुग्णालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली आहे. या डॉक्टर घैसासचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशी घोषणाबाजी देखील संतप्त आंदोलक महिलांनी यावेळी केली.

Category

🗞
News
Transcript
00:00ठेट जोयत पुन्या में जीते शिन्देंचे शिवसेनेच्या कारेकरत्यांचा अंदोलन सुन।
00:30अपने प्रतिनति मिखी खई पुन्या होने क्या चल लगी?
00:42तेंचा या कारेकरत्यांची मागनी काई है?
00:44अंदोलन चा उध्येश काई?
00:46शिंदे गटा कडून या दिनानात पंगेशकर ओट्पिटल चे समोर आंदोलन केले जाते है
00:54तीलिडी आंडोलन करता है तांपिटी आनली?
01:02हमाला इवडे सांगेच है
01:04हमी पूर्णा डॉक्तर अनी डॉक्तर प्रशाजनाला द्यो मानुष मानैंचो
01:10पर यह ओस्पिटर मतला एक हाई प्रशाजन ये ड्यो मानुष मानैंचो का नहीं
01:15ये राक्षेजायत, येंचा हमें जायर निक्षर्च करतो हैं
01:18काये डब्या काये इस बॉक्स मदे?
01:20जालाग रूपा या तिकने जबा करते हैं
01:22आपन बखतो हैं ये निच्चेर
01:24ये तीने निच्चेर
02:45समले नागरी बरुण आज याज़िकरी सर्वाज़ कार्ड करते हैं
02:57तें चार गुणा दाखल डाला पाईते हैं
02:59अच्छा जी तू मुख्य मंत्री पाण ने
03:01जो सिखे साही याच्चा और लकी निक्षर
03:03कार्वया करना गाननी ने टपाश चरू है
03:05पोलिस उकेती कार्वय करते हैं
03:07अच्छा साही दिना है
03:09कपनी सारा माली पड़िविषा
03:11कार्वय करना करते है
03:13याज़िकरी सर्वाज यामोदू
03:15या पत्र अपला फ़लासा
03:18दिलेला है
03:50सरवजनिक द्रुष्ट्य अधर बगितल तर कुटल्या ही आरोगेच्य सेवे ला डौक्टरा नी नाकारता कामा नई
05:00हारकत ग्यावी पूलीसानी नो दाव गुना आनी जय समिती गतीत आहे तेनि लोकर लौकर आवाल दावा असा देखिन बाहरी या टीकटारता है
05:08अगर आउड़ाट पत्र शिव्शेनिक अगर अगर अत्यादरी आत्या आखरम होता न दिखताये
05:11तर दूसरी कड़े कड़े कोड पॉलीस बन्तों पस या ठिकाड़ी तैनाथ करने दालेला है
05:15और अश्या पढ़ती ने अच्या पढ़ती ने तिर्डी काड़त ये आसूड उचलत या आंधोलन या टिकाड़ी शिवशेना आर्था चिंदे गटा कड़ूं केले जाते हैं।
05:35दिननात मंगेशकर हस्पिटल ने जो मान्या नहीं है भेसे कुटूं यानना दिननात मंगेशकर काई प्रेस कॉंफरणस रहा है का ट्रस्टी उन मीडियाशी बोलना रहे था?
05:49कुण्यातला है अपना अंदोलन बगतो है दिननात मंगेशकर हस्पिटल चे आवारात परिसारा में यह आंदोलन सुरू है
06:04शिवशेना शिंदे गटा चे शिवशेनीक इथे आलेले है और त्यानी त्यर्डी आंदोलन सुरू केले ला है
06:10प्रास प्रमणे एक बॉक्स बनून दहलाख रूपए जमग करना चा त्यानी प्राति निधिक आंदोलन सुरू केले
06:40आंदोलन सुरू के लिए जमग करना चा त्यानी प्राति निधिक आंदोलन सुरू केले

Recommended