• 3 hours ago
दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप, शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, पतित पावन संघटनेनं रूग्णालयाच्या नावाला फासलं काळं, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चार सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू...गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना...


शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार, गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा, खासदार उदयनराजेंची माहिती

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर

वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल पटेल-संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी, पटेल कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत, राऊतांची टीका तर अंगूर खट्टे हैं म्हणत पटेलांनी डिवचलं

गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग इथे भेट, हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा, ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन

राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, देविदास तुळजापूरकरांचा इशारा...तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद...

नांदेडच्या आलेगांव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात, ७ महिला मजुरांचा मृत्यू ...मृतांच्या नातेवाईंकांना सरकारकडून ५ लाखांची मदत...तर केंद्राकडूनही दोन लाखांची मदत जाहीर...

प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ  देण्यास एनआयएचा विरोध, देशविरोधी कारवायांत तेलतुंबडेंचा सहभाग, परदेशात गेल्यास तेलतुंबडे परत येण्याची शक्यता कमी, एनआयएचा दावा

मुंबईकरांना लवकरच मेट्रो ३ चं गिफ्ट मिळणार,१० ते १५ एप्रिल दरम्यान मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता,दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाका पर्यंत धावणार मेट्रो...

पुण्यासह रायगड, सातारा महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा..वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली..तर आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान

Category

🗞
News
Transcript
00:00जोली मुले आसूनी मैला एकदाई तपास्टनी सटी आली नाई
00:03अड़वांस्ट मागितलाचा रागातुन तकरार
00:05देनानाथ मंगेशकर रुघनालाचा आवाल
00:07आवाल खोता असलाचा अम्दार गोर्खेंच सा कुटुमियांचा दावा
00:11देनानाथ मंगेशकर रुघनालाची चार सदस्य समिधी कणून सवकोशी सुरू
00:14गर्भवधीचा मुर्त्यूपरकने मुख्यमंत्रि फर्णविसां चा सूचना
00:23देनानाथ रुघनालाची बेफिकरी वर संताप्शिन्देंचा
00:26शिवसैनिका नी अधिकार्यान वर फेकली चिल्लर
00:28पतीत पावंस संगटेनें न रुघनालाची नावाला फासल काल
00:30कस्टिक मुर्फत्यसा गुणा दाखल करेंचे मागे
00:33देनानाथ रुघनालाची बेफिकरी वर संताप्शिन्देंचा
00:35शिवसैनिका नी अधिकार्यान वर फेकली चिल्लर
00:37पतीत पावंस संगटेनें न रुघनालाची नावाला फासल काल
00:40कस्टिक मुर्फत्यसा गुणा दाखल करेंचे मागे
00:42वक्फ वरिल चर्चे दर्में प्रफूल पतिल संजय राउद्यांची राज्यसवेट जुगल बंदी
00:52नाधाला लागू नका नाइतर नागडा करें राउतांची जलजले ठिका तर तुमिज नागडे आहाथ
00:56लोकांना काई करनार शिर्साटा निजी वस्ला
00:58गुरोर आज्यमंदरी योगेश कद्बानी गेती देश्म कुटुमांची मस्साजो गित भेट हत्याप्रकाणा चा तपासा वर चर्षा जानचा वर शंकाय ते अधिकार ना वाप्रणार ना एक कद्बान चा अश्वासा
01:14महराश्टर नव निर्वान सेनाला करनाटक रख्षन विदेके सा पाठी मा भारतात प्रतेक स्थानिक भाशेला प्रादानी मिलायाला हावा मना जाये तोट
01:26श्वाजी महराश्टान सा आउमान करनारें वरुदात कायदा होनार गुर्हमंत्रि शाहं चे अपस्तितीत रायगडार मुख्यमंत्री करनार घोषणा खाजा रुदेन राजेन शे माई
01:38नांदेड चे अलेगाव शिवारा ट्रैक्टर विरीद कोसलों भीशुन अभगात साथ मैला मजूरान साम्रुत्यू मुर्दान चे नाते वेकना राजे सरकार करून पास लाखांची मदद केंद्रा करूनें दोन लाखांची मदद जाहिर
01:54मुम्बाई करना लगकर मेट्रो 3 चे गिफ्फ मिलनार 10-15 एप्रिल दर्मैन मेट्रो 3 चे दुसरे टप्याच से लोकार पंड़ दुसरे टप्याच बीकिसी ते वरली नाका परेंच दावनार मेट्रो
02:09पुनेस राइगट 17 महावलिश्वर मदे आउकाली चा तड़ाखा वादली वार्या सा मुसलधार पास हमें अनिक ठिकने रस्ते केले पान्या खाली तर अम्बा हल्क कान्द्याच सा मोठा नुक्सार
02:21ABP माज़ार उगड़ा डोले बगा नीट

Recommended