ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 01 PM 04 April 2025
दीनानाथ रुग्णालया बेफिकिरीवर संताप, शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, पतित पावन संघटनेनं रूग्णालयाच्या नावाला फासलं काळं, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन, गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार, गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा, खासदार उदयनराजेंची माहिती
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर
वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल पटेल-संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी, पटेल कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत, राऊतांची टीका तर अंगूर खट्टे हैं म्हणत पटेलांनी डिवचलं
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग इथे भेट, हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा, ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन

Category
🗞
NewsTranscript
00:00दिनानाथ रुघणालयाचा मेफिकिरी वर संताप शिंदेंचा शिवसाइनिकानी अधिकारां वर फेकली चिल्लर, पतितपावन संगटने न रुघणालयाचा नावाला फासला काल, ट्रस्टीन वर हत्याचा गुन्ह दाखल करनेची मागणी।
00:14दिनानाथ मंगेशकर रुघणालयाचा चवकशी साथी चार सदस्य समिती स्थापन, गर्भवतीचा मृत्यू प्रकरणी आरोग्य मंत्री प्रकाश अभीट कर्यांचा आरोग्य उपसंचालकानना सूचना।
00:31शिवाजी महाराजानसा अवमान करनार्यां निरोधात काईदा होनार ग्रुह मंत्री शाहांचा उपस्तितेत राइगडा वर मुख्य मंत्री करनार घोषणा खासदारुदैन राजेंची माहिती।
00:47वक्फ दुरूस्ती विधयाकावर सौंसदेची मोहर लोकसभे नंतर राज्यसभेत ही मन्जूरी बारा तासां चा चर्चे नंतर समर्थनात 128 तर विरोधात 65 मत राश्रपतीं चा स्वाक्षरी नंतर काईदात रुपांतर।
01:07वक्फ वरील चर्चे दर्म्यां प्रफूल पतेल संजराउतियांची राज्यसभेत जुगलबंदी पतेल पुनारसे नाही ते दला आला है तर अंगूर खटे है मनात पतेलान नी डिवचला।
01:24गुर्वा राज्य मंत्री योगेश कदमानी गेटली देश्मु कुटुमबाची मस्साजोग इथे भेट। हत्या प्रकरणाचा तपासावर चर्चा जंचावर शंका आहे ते अधिकार्याना माफ करनार नाही कदमांचा आश्वासन।
01:41गंडडचा आले गाव शिवारा ट्राक्टर विहीरीत कोसलूं धीशन अपगात। आठ महिला मजुरांसा मृत्यू।
01:53परध्यापक आनांध तेल तुम्देन ना पर्देषाथ जाऊधानायांस एना आयथावीरोत। डेश वीरोधी कार्वायां तेल तुम्देन चा सहझभाग। पर्देशाथ ग्येला्ज्यतों टूम्बड़ा सच्केथा कमि अना ायथातवा..
02:10पुन्या सह राइगल सातारा महाबालेश्वर मधे अउकाली चा तड़ाखा
02:20वादली वारे सह मुचलधार बावसा मुले अनेक ठिकाणी रस्ते गेले पान्या खली तर अम्बा, हलद, कान्द्याच मोठ नुक्सान
02:27एबीपी माज़ा उगडा डोले बगा नीट