पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यांना दहा लाख रूपये भरायला सांगितलेली ती रिसीट देखील आता समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.
Category
🗞
NewsTranscript
00:00वाइद्यकी एक शेत्राला लाजडनारी घटना पुनयाद घडली
00:03पैसे देएची तयारी होती, ओलखी ही होती आ,
00:06पॉलिटिकल कणेक्शन्स ही होते, तरीही
00:09तरीही एका गर्मभवतीचा जीव गेला
00:13तीचा जुल्या मुलीनना या जगात एताच आईला गमवाव लागला
00:17हा सगला प्रकार दिनालात मंगेशर होस्पिटल चा हलगरशी पणा मुले घडला
00:21असा आरोप केला जतो है
00:23तर होस्पिटल ने मातर रुहनां चा नाते वाइकनना जबापदार धरला है
00:28या प्रकारा होरों राजकारण ही सांगल अच तापला है
00:31काई हाँ सगला प्रकार पावियाद राजकिये शोले चा हा स्पेशल रिपोर्ट
00:58पुनयत नामांकीत दिनानाथ मंगेशकर होस्पिटल न पैशा नाभावी उपचार ना कारले
01:03आणी साथ महिल्यां चा गर्भवती तनीशा भीसे यांचा मुरुत्यू जाला
01:07या आरोपान मुले पुनयत संतापाची लाट उसलगी है
01:11ठाकरेंची सेना, शिन्देंची सेना, कॉंग्रेश, पतितपावन संघटना या सक्ल्यान नी हस्पिटल वर धड़क देती
01:31भाजबाच्या कारे गर्त्यानी तर डौक्टार घाईसास एंचा क्लीनिक वर चाल करत त्याची तोड़-फोड केली
01:42या गर्त्यानी तर डौक्टार घाईसास एंचा क्लीनिक वर चाल करत त्याची तोड़-फोड केली
01:46पक्त दाहा लाका साथी तुम्हें एका बाईला मारला, वध केला तीसा तुम्ही
01:50आमी मनुष्यवादाचा गुणा दाखल करा, स्टाफ़र ही मागणी करतो है
01:54संत्यवादाचा जाहें दाएचे देतना, या सामन्या नागेखल का नाएचे देनारे थी
01:58अव काल एका निष्पापेलेचा जीव गेला, अइटाचार तुम्छे अगे उत्तर नहीं, तुम्ही चुकला हाथ मुणवस्तुम्छे अगे उत्तर नहीं
02:06अश्पितल जेन नी चालवेल गेत्ले, तो दनन्जे केलकर अभामता त्याल इतना बोलवा.
02:10तचील वेवरे अभामता तो आज अड्मिन है, ये लोगगा इतना पैशे खले करता।
02:14मुर्त गर्भावती महिला तनीशा भीसे यांचे पती, भाजवप अम्दार अमित गोर्खे यांचे स्वीय साहायक हैं।
02:21दिनानाथ हउस्पेटल च्या प्रशासनान वीस लाखांची मागने केली उदी।
02:25पण भीसे नी आडिस लाख भरणाईची तायरी दाखोली, तरीही रुम्णालयाल उपचार ना करलाचा आरोप होता है।
03:25विशेश मन्जे मुख्यमंदरी वैद्यकिय साहायता निधी कक्षा तुना ही ओस्पेटल ला फोन करने तालाओता है।
03:37तरीही त्याची दखल गेटली गेली नस्ट्याचा सांग गेटले जाता है।
03:55या संदर्बात मी एक हाई लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर ते डिकाने तपास करेलोज, पर त्या सोबद अश्या घटना होना है, मुण दर्मदाय रुम्णालयाल वर कश्या प्रकार आपले ला नियंत्रन करता हील।
04:11या घटनेची गंभीर तकल घेट, राज्य सरकार न चार सदस्यां चाउकशी समिती ची लिउक्टी केली है।
04:16एका बोला दोन बालांचा जन्म होते हैं, त्याच वल्ला त्या तेशा आईला मत्र अपने धमा होते हैं, ही खुब तुखाची गोष्ट है।
04:23तमह निशीत परन या सगल्या गोष्टींचा काईदेशित तुरिश्ट्य विचार करूँ, योग्यत्य बत्तीची तपास नहीं करूँ, या सम्बन्दित हउस्पितल वर्थी सुधा जा शास्किये नेमागल्वाने कार्वाय करा लागते हैं, त्यापत करना था।
04:54टिसपाठ्पण अच्छाच आरोप विरोधखा नीकेला।
04:56हिम्मत असेल तर फट्नविसा नी कार्वाय करावी असा अग्धांन्त्यानी देलाया।
04:59हिममत आसेल ता कार्वाय करावी ना,
05:02जय जय डॉक्तरांची नाव गेता है फिसे कुटुम्ब,
05:06जय जय डॉक्तरांची,
05:08मंद कराओ न, हिम्मद है का?
05:11तुम्छी हिम्मद पलक विरूदी पक्षाचे कारे कारत्याना तुरुंगाण ताकना करती है.
05:17बाकि तुम्छी काई तर्मा, जय डॉक्तरांची तुम्छी काड़े सत्ता नसे,
05:20रस्ते तुम्छी काड़े कावला सुद्धा धूंकुन मगलाना आने कावकाव काड़ा तुम्छी.
05:24दाहा लाग रूपे तोई दिनानाथ और पाड़बल कोणाचा, सत्ता धारेंचा, त्या दिनानातला सरकारी जमीनी और उबजालेला आउस्पितल है
05:34अणि लुटारूंची टोली बसोले काये हरामखोरान उठी दे, ये हरामखोराना फटके मारले बाईजेथ, ये ड़क्ताराना कोण साला लुटतो है को.
05:42दर्मियां दिनानात मंगेशकर रोगनालायान या प्रक्रणाची अंतरगत चवकशी केली आणे अहवाल जाहिर केला.
05:49सदर रोगनालायान चाथी जूली गर्भधारणा धोकादायक होती.
05:52माहिती चा रोगनालाय असूनही एंसी चेकप सथी पहले साहा महिने त्या आलया नाहिं।
05:57रोगनालायांचे वैद्धकिय सल्ले मान ले नाही.
06:00वैद्धकिय संचालकांनी जमेल तवडे पैसे भरून अड्मिट होनेचा सल्ला दिला, तोही मान ला नाही.
06:21आपाण डॉक्र केलकर आणे सुशान भीसै या अच्छाा में कुछ लेते हैं।
06:24यही तपास हैए।
06:25कोःख्यमन्त्री, आरोग्या, साह्यादी तुना जे बोलना जाले प्याचे
06:28सीडियार खडावे है?
06:29ये ही तपासावा, मुख्यमंत्री, आरोग्या, साह्ये दिरी, तुम्हारे जे बोलना जाला है,
06:34क्याँचे सीटियार काड़ावे, आपन सीसी टीवी कुटाजे ही चेक करावा।
06:37ये ज़र आपन सगल पाईला, तब नक्य लक्षा दील, कोईन चुकल है,
06:41और अपनी पाजू, जी सुखीची है, ती खरी दाखोडेजा प्रेज्ञा करें।
06:48रुगनालयाचे हलगरजी पाणाची चवकशी कराणाचे आदेश,
06:51राज्य महेला आयोगान पुने महापालिका आयोगस्तान दिले।
06:54तर उपमुख्य मंतरी आजित पावार, यानी सुथा चवकशीचे आदेश दिले।
06:58चवकशी होईल, जवाबदा रशनार्यान वर कारवाई होईल,
07:01पण या निमितान प्रश्न उपस्थित जाला है,
07:04तो मणझे भविष्चाद अशा घटना घड़ून आयेद, यासाथी आवश्चक्तिक खबरदारी घेटली जाईल का।
07:10खाज़गीर गुनालायच्या मनमानीला, मोजोरीला आणी नफेखोरीला आला बसेल का।
07:15यूरो रेपोर्ट, ABP माज़ा।