Praful Patel on Sanjay Raut : वक्फ विधेयकावरून (Waqf Amendment Bill 2025) राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा बाबरी पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केले, असे म्हणायचे, पण आता सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. पहिल्यांदा संजयभैय्यांचे भाषण नरोवा कुंजरोवा होते. रोज फाडफाड बोलत असतात. आज काय बोलू काय बोल नये, हे समजत नव्हते. संजयभैय्या तुम्ही रंग बदलू नका, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचले. तर तुम्ही भिऊन बाजू बदलली आहे. आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्या तोफ डागली. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असे त्यांनी म्हटले. आता संजय राऊतांच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी तीन शब्दात उत्तर दिलंय.
प्रफुल पटेलांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना डिवचलं
संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे है म्हणत संजय संजय राऊत यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. आता प्रफुल्ल पटेल यांना संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल पटेलांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना डिवचलं
संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे है म्हणत संजय संजय राऊत यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. आता प्रफुल्ल पटेल यांना संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Category
🗞
NewsTranscript
00:00वक्फ विदेक अच्या चर्चेत राज्यसभेत अनोखी चक्मक बखायाला मिलाली
00:04मीतो भाशी तरही गोड़ बोलना सथी ओलखला जानारया प्रफूल पटेला नी ठाकरेंच्या शिवसेने वर टिका केली
00:11त्याना बाला साहेबांच्या कटर हिंदुत्वाची आठ्वन करुण दिली
00:14हा सामना इतेस थामला नही याचा सगला राग संजे राउता नी दूसराय दिवशी सकाल चा प्रेस कॉंफरेंस मदे काडला
00:21प्रफूल पटेला वर शेलक्य शब्दात त्यानी टिका केली
00:24नेमका काई घड़ला पावियाद राजकिय शोले चा हा स्पेशल रिपोर्ट
00:54लोक सवे पाठो पाठ राज्य सवे नहीं वक दुरुस्ति विधयका वर मध्यरातरी मंजूरी ची बहुर उमटवली
01:16लोक सवे जसे दोनी शिवसेने से खासदार आकरमक जालेले दिसले
01:46आज यहां पर कुछ साथी अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो उनको तो पहला प्रशन मुझे पुछना है कि आज हरी जैकेट जो है बुद्धार के लिए पैणी है या आज वक्स के लिए खास करके आर्विन सावन जी ड्रेस अप करके आये थे
02:09तसस दुर्शर राज्ज सभेत आई दिसले
02:12अधि ठाकरेंच्या शिवसेने चा संजेराउतां सा आवेश पुर्ण भाषन जाले
02:17हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदु राष्ट बना रहे हैं
02:22लिकिन आपका भाषन ये आपके सब देख कर मुझे लगा आप हिंदु पाकिस्तान बनाने जा रहे हूँ
02:30त्यानंतर बोलायला उबे राष्टवदी चा परफूल पतेला नी संजेराउतांना चिम्टे काडले
02:35नेम्का त्याच स्वली संजेराउत सबा गुर्हात नौते
02:38पण ठाकरेंच्या खाजार प्रियंका चतुर्वेदी नी किला लडवनाचा प्रयत्न केला
03:06व्याना पडेका
03:11ये सग़ा सुर्व अस्तना संजेराउत सबा गुर्हात आले
03:13पतेला नी राउतां चा भाषणा चा विश्लेशण मराठीत केला
03:18अच्छा आज पहली बार सर पहली बार पहली बार आक्री मैं
03:23पहली बार हमारे संजै भह्या का भाशन
03:29नरोबा कुजोरी भाठा
03:32कबमी नहींतों बीलको, टक, टक, टक, टक बोलते
03:34आज क्या बोलू, क्या नहीं बोलू समज्मे नहीं आ रहता
03:39राज सवेदला पतेलां चा या तिकेला दूसरा दुशी चा पतरकार परिशदेत राउता नी उत्तर दिला
03:45क्या बोलू नहीं बोलू देखो अबी भी एकड़म ऐसाईसाई कर रहे है
03:51संजे भाईया आपन कलर नको बदला
04:29स्वता सोगले सगल कपड़े काडलेले लोक इतरान नागड कारनेची बाशय कसी करू सकता
04:37संजे राउतां चा टिकेला परफुल पतेला नी दोन सूचक ट्विट्स मदून उत्तर देनायाचा मार्ग निवाडला
04:43तर आश्टवदी चा प्रवक्ते नी राउतां चा बाशय तुतरमेल असा इशारा देला
04:47अत्ताची शिवसेना जी संजे राउतां नी कॉंग्रेस चा चरणी अर्पन केले
04:54महाविकास आगाडी मदे अर्पन केले यहना एवडय मिर्च्या जूमले
05:01कि एका द्या मानसिक रोग्या सर्ख आज वक्तव्यते करत होते
05:05खरतर जा प्रकार चा शब्दां चा तेनी प्रवक्ते ला
05:09तो यह शब्दा आमी देखेल बोलू शोकतो
05:13मत संजे राउतां ना कॉंग्रेस चा सर्टिफाइट डाइश डाइश डाइश
05:19किवा सिल्वा रोग चा सर्टिफाइट डाइश डाइश डाइश
05:22आनंद परांज्बेन नी भिदयागा वरील मतदानाला स्वता शरत पवार
05:26आणी राष्टवादी चे दोन खासदार गई रहजर होते त्यावर आई प्रश्न उपस्थेट केला
05:31पवारांची बादू संजय राउता नी लड़वनाचा प्रयत्न केला
05:34त्याना शिवसेने चा संजय शिर्साटा नी उत्तर दिला
06:00पवारांची बादू संजय राउता नी लड़वनाचा प्रश्न उपस्थेट केला
06:03त्याना शिवसेने चा अपदेत चा क़ते और तरणि चाकते होगे
06:28वक्तुरुस्ती विदेयकाच्या चर्षे पेक्षा महाराष्ट्रात्री शिवसेन औणी राष्ट्रवादीतील खड़ाजंगीचीच जास्त चर्षा आइकायला मलाली
06:36हाँसावना इतेज़ सम्पला आसमानन चुकीच आसे
06:38जाला जशी जितह संदी मलेल तसा हाँ डाव पुड़े चालू रहेल या चंका नाई
06:44बिरो रिपोर्ट एबीपी माज़ा
06:48एबीपी माज़ा उगड़ा डोले बग़ा नीट