Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh: अभिनेता सागर करंडे (Sagar Karande) याची 61 लाखांना फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आता या प्रकरणी मुंबई सायबर क्राईममध्ये (Mumbai Cyber Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत इथे एका कार्यक्रमानिमित्त सागर कारंडे उपस्थित होता. त्यावेळी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी सागरनं या प्रकरणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच हे प्रकरण फेक असल्याचं सांगितलं.
सागर कारंडेनं सुरुवातीला या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. मला या प्रकरणावर बोलायचं नाही, असं स्पष्ट केलं. पण, त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सागरनं या प्रकरणावर बोलायला टाळाटाळ केली. तसेच, विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं दिली. सागर कारंडे नावाचे अनेकजण आहेत, गुगलवर तुम्ही सर्च केले, तर अनेकजण भेटतील, असं माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना सागर कारंडे म्हणाला.
सागर कारंडे मी एकटाच नाही...
मराठमोळा अभिनेता सागर कारंडे बोलताना म्हणाला की, "मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते... त्याबद्दल नाही बोलायचं मला." तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे, असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला की, असू देत ना मग... सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर खूप दिसतील तुम्हाला. जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना... आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही."

Category
🗞
NewsTranscript
00:00इतराना अपल्या विनोधान हसून हसून दोल्यात पाणी आण नारा विनोधी कलाकार सागर करण्डे चास दोल्यात पाणी आयेची विल्याली.
00:07अर्तात ये अनांदाश्रू नहीं है, तेला कारणा है आर्थित फ़सवनूग।
00:10एक लाइक करा और पैसे कमवा, या स्कीमला सागर करण्डे बली पडला और त्यासा एक सश्ठ लाखांचा फटका त्याला फ़सला।
00:18नेम्का क्या है घटले सागर बाप्तित? या रेपोर्ट मुदं पाओगया।
00:21एक लाइक और खात्यातले एक सश्ठ लाख गायम।
00:27एक लाइक न अभिनेता सागर करण्डे ला एक सश्ठ लाखांचा गंडा घाटला है।
00:34इंस्टाग्राम वर लाइक चा बदलाथ, देढ़िशर उपयांचा अमिश दाखुन सागर करण्डे ला लाखोंचा चुना लावने आताला है।
00:43एका महले नी सागर करण्डे लाल लिंग पाठवली, ही लिंग लाइक केला वर देढ़िशर उपयां मिडतील असा ही तीने सांगितला।
00:49पैशे मिडनार मतल्यावर सागर करण्डे ने ये काम करनेची तयारी दर्शवली।
00:53सागर करण्डे लाल लिंग पाठवली, ही लिंग लाइक केला वर देढ़िशर उपयां मिडतील असा ही तीने सांगितला।
01:23शाम पूर्ण करने साठी, आणकी एकोनीस लाख रुपे गुंतवन्यास साघने आताल तानंतर 30 तक्य करभरा अन्योथा पैशे काडता एनार नसलेचा सांगितला।
01:34अशापरकारे सागर करण्डेला एक सेस्ट लाखांचा चुना लागला।
01:40या बाबत आमी सागर कारण्डेला विचारला हसता, तआना काई मंटला है, तुमीच आइका
01:47सागर कारण्डेल एक अच्छा नहीं है, खुप है
01:51जी, इमेल वर तुम्ही सर्च केला, तर खुप दिश्टेल तुम्हाल
01:56मात्यवान वालों तुम्ही सा नाम वचारले के, तुम्ही एक सश्ट लागे
01:59जाओ देन, तेंचा काम है, तें करता है, तुम्हालों देना, आपन कैसा लक्ष देंचा
02:26अनोलखी नम्बरून आलेली लिंक ओपन करू नका
02:29अउनलाइन पेमेंट करता ना अधिकरोत वेबसाइड वापरा
02:32कुणाला ही OTP क्यूँहा बांक डिटेल शेर करू नका
02:38सोषल मीडिया वरी लिंक ला लाइक करूँ जर असा पैशांचा पाउस पड़त असेल
02:42तर कुणीच कष्ट करूँ कमोवनार नाही, नाई का?
02:46पैसे कमोने साथी वापरलेला शॉर्टकट खड्यात अस ग्योँँ जातो
02:51हेच या प्रकर्णातुन पुनहा स्पश्ट होता है
02:54विरो रिपोर्ट एबीपी माज़ा