Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Bachchu Kadu : 2026 च्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी बच्चू कडूंची चाचपणी

2026 मध्ये होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आपण चाचपणी करत असल्याचं 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी मान्य केलंय. या संदर्भात दररोज आपल्याला 15 ते 20 शिक्षकांचे फोन येत असल्याचं बच्चू कडू म्हणालेय. या सर्वांचा आपल्याला उभ राहण्यासाठी मोठा आग्रह असल्याचा ते म्हणालेत. शिक्षण आणि शिक्षक सांभाळणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं बच्चू कडू म्हणालेय. आपण शिक्षकांचा आवाज झालो तर आम्हाला नवीन नेतृत्व मिळेल अशी भूमिका शिक्षक वारंवार मांडत असल्याच़ ते म्हणालेत. लोकांची मागणी असल्यामुळे आपण फक्त सध्या चाचपणी करत आहोत. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचं बच्चू कडू  म्हणालेय. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व सध्या अपक्ष आमदार किरण सरनाईक करतायेत. त्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 ला संपतीये.

Category

🗞
News
Transcript
00:00शीक्षक मद्दाल संग्यात उब्बार आयनची काई बात में आलिडिया है
00:04अच्छात मला बड़े शीक्षक लोगों जोज 10-15 पून असतार तो तुम्ही या चत्रा में उब्बार आजा पाईते हैं
00:44माजार के नावाल एवी पी माजार उगडार डोले बघा नीट

Recommended