ABP Majha Marathi News Headlines 3PM Top Headlines 3 PM 07 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स
अक्षय शिंदे एनकाऊंटरप्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश..डीसीपींच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करावी आणि क्राइमच्या सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी नजर ठेवावी अशा सूचना
तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी, आरोग्य उपसंचालकांचा चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका
तनिषा भिसे दीनानाथ रुग्णालयात पाच तास ताटकळत होत्या, रक्तस्राव होत असूनही उपचार नाही, आरोग्य उपसंचालकांच्या अहवालात धक्कादायक बाब उघड
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय
दीनानाथच्या डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी, आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेंनी ठेवलं बोट...
रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप

Category
🗞
NewsTranscript
00:00अक्षय शिन्दे एनकाउंटर परकरण अतिल दोशी पोलीसान वर गुने दाखल करा मुम्बई उच्छन आयलाय से आधेश तर डिसिपिन्च आधेश ते खाली विशेश साइटी स्थापन करावी आणी क्राइम चा सहायुक्त लक्षमी गवतम यानना नजर ठेवावी आश
00:30चा अध्याक्ष रुपाली चाकण कराण सा ठपका।
00:39दनिशा विशे दिनना तुरुगणालाया मदे पास तास ताटकलत होतया रक्तरस्त्राव होत असु नहीं उपचार नाही आरोग्यस उपसंचलकां चा अहवाला धक्कादायक बाप उगाड।
00:49गर्बबती चा मुर्त्यू प्रकरणी माता अन्वेशन समिती धर्मादाय आयूपतां चा अहवाला ची प्रतिक्षा तीनी अहवालां चे निशकर्ष पाहूं दिननात मंगेश करुगणालाय वर कारवाई चा निरनाय।
01:08दिननात चा डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरान वर गुना दाखल करा भाजबचे अम्दार अमिद गोर्खेन ची मागणी तर आरोग्य विबागाचे अहवाला मदे हलगरची पाणा जाले सा नमुत केले वर गोर्खेन नी ठेवल बोर्ट।
01:25राइगड मदे रुगणाला आतुन उपचारां शिवाय जबर्डस्तिन घरी पाठवलेले 14 वर्षे मुलाचा मुरुत्तिव डॉक्टरचा हलगरची पाणा मुले मुरुत्तिव जालेचा कुटुम्बास आरोग।
01:45मुम्बाई शेयर बाजाराचा निर्देश अंका आजुन ही 2,800 आंग्शान नी गसरलेलाज। जगबहरातल्या शेयर बाजारां मधे ट्रम्प चा टैरिक निरणायाचे दुश्परिणां तर गुंताउनुग्टारां नी गमावले टब्बल एकोनिस लाग कोटी।
02:16इतियास अब्यासाग इंद्रजीत सावंतान कडूं प्रशांत कोरटकर वर अब्रूनुक्सानीचा आरोप कळम्बा कारोग्रुहातिल अधिकारां मारफ़त बजावली नोटीस।
02:21इतियास अब्यासाग इंद्रजीत सावंतान कडूं प्रशांत कोरटकर वर अब्रूनुक्सानीचा आरोप कळम्बा कारोग्रुहातिल अधिकारां मारफ़त बजावली नोटीस।
02:28शक्तिपीत महामारगा विरोधात लड़ा देनारे कोलापुरातिल शिक्षक गिरिष पोंडे निलंबेत एकनाथ चिंदेंचा दावरेवले पोनाल कामराच सा गाना लाउन विरोध करनारासलेन निलंबान फोंडेन सारोप।
02:43राहूल गांधी यांची बिहार चा बेगु सराय मधे पलायन रोको नोकरी दो यात्रा तरोणां सा यात्रेला भरगोस प्रतिसात कर कनहया कुमार कड़ों यात्रे सायव जाए।
02:59लक्ष पुर्ण न करमचाराला आमानुष्पने वागणू गल्यात पत्ता बांधून भुंकायला लाउल केरल अतल्या इंडुस्तान पावर लिंक्स कम्पनी मतला प्रकार वीडियोस समोर येताज सरकार कड़ून सवकशीचा आदेश।
03:19नेम्बाजी विश्वे च शक्स पर्दे मदे मराठ मोल्या रुद्राउंश पाटिल च बोलवाला दाहा मिटर एर राइफल प्रकाराज सुवर्ण पदकाची केली कमाई।