Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2025
ABP Majha Marathi News Headlines 4PM Top Headlines 4 PM 07 April 2025

पेट्रोल आणि डिझेल महागणार नाही, केंद्रानं केेलेली उत्पादन शुल्कातील प्रति लिटर २ रुपयांची वाढ पेट्रोलियम कंपन्या सोसणार, ग्राहकांवर भार पडणार नाही.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण, २०१५ पासून डॉ.घैसास दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सेवेत...

तनिषा भिसे यांचा नुसता मृत्यु नाही तर हत्या, सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया, घैसासांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसल्याचं वक्तव्य..

तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी, आरोग्य उपसंचालकांचा चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका 

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय 

दीनानाथच्या डॉक्टर घैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी, आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेंनी ठेवलं बोट...

Category

🗞
News
Transcript
00:00देनानाथ मंगेशकर ओस्पिडल चे डक्टर सुष्रूत घैसास यांसा राजिनामा
00:03होस्पिडल ची बदनामी थामोणा से टी राजिनामा असा स्पश्टे करें
00:062015 बसों मुदे डक्टर घैसास देनानाथ ओस्पिडल मदे
00:09तनीशा विसेयांसा नोस्ता मुर्त्यू नाही तर हत्यास सुप्रयास सुवेंची विसेय खुटुम्यां ना भेटला नदर प्रतिकरिया
00:15घैसास आने राजिनामा देओं प्रश्ण सुटत नाही असा बक्तापया
00:18तनीशा विसेयांसा नोस्ता मुर्त्यू नाही तर हत्यास सुप्रयास सुवेंची विसेय खुटुम्या ना भेटला नदर प्रतिकरिया
00:23घैसास आने राजिनामा देों प्रश्ण सुटत नाही असा बक्तापयया
00:25मादे उन प्रश्न सुटत नाई यासा बगतापया।
00:35तनीश्या विसेन वर योग्यवली उपचार ना करनार देनानाथ रुगनाले दोशी आरोग्य उपसंचालकांसाच्या
00:40चवकशीन अंतर महिला आयोगाच्या अध्यक्षारुपले चाकनकरांचा ठपका।
00:43गर्वावधी चा मुर्त्यू प्रगणी माता अन्वेशन समिती धर्मदाय आयुक्तां चा हावालाची प्रतीक्षा
00:47तेनी आवालांसे निश्कर शुवा उन देनानाथ मुनिश्कर रुगनाराय और कारवाईचा निरणाय।
00:51गर्वावधी चा मुर्त्यू प्रगणी माता अन्वेशन समिती धर्मदाय आयुक्तां चा हावालाची प्रतीक्षा
00:53तेनी आवालांसे निश्कर शुवा उन देनानाथ मुनिश्कर रुगनाराय और कारवाईचा निरणाय।
00:58देनानाथ चा टोटर गहिसास अन्य अन्य डोक्टॉरान वर गुन दाखल करा
01:00भाजभामदार अमिद गोर्खे यानची मागणी
01:01आरुग्य विबगा चा हावालाथ फलगर्शिपन जालाचा नमूत केलिया वर गोर्खे नि त्हलला बोर्ट।
01:05अरोग्या विबागाचा हवालाथ हलगरशिपना जाले असा नमुत केला वर गोर्खे नी ठेवला बोर्ट।
01:15अक्शे शिन्द्या इंकाउंटर प्रगणातिल दुशी अरोब पोलीसान वर गुने दाखल करा, मुंबई उच्छन आयाला असे आदेश,
01:20डेसीपिन चे अध्यक्षते खाली विशेश साइटी स्थापन करावी और क्राइम चा सहा इक्त लक्ष्मी गवतमी ची नजर ठेवावी एशी सुचना।
01:27मुंबई शेर बाजार निर्देशांक आजून 2,200 अंका नी घसरला, जगबरातल्या शेर बाजारां मदे ट्रम्च्या टारिफ निर्णायाचे दुश परिणाम, गॉंद्रनुग्दारा नी गमावले, तबर एकुनिस लाख कोटी।
01:43कुणाल कामराला मदरास हाइ कोटा कणून पुना दिलासा, कामराला सत्रा एप्रेल परेंट आठक करता एनार नाई।
01:55इत्यास अब्धासक इन्राजी सावंदान कणून परशांद कोरट करवर अबरूनुग्सानी सा आरोप कलमबाकारा गुर्हतील अधेकारा वार्फत बजावली नोटिस।
02:07राउल गांधी एनची बिहार चा बेगु सराय मधे पलायन रोको नोकरी दो यात्रा, तरुनांचा यात्रेला भर्गोस परती साथ, कनया कुमार कणून यात्रेस आयोज़ा।
02:23ABP माज़ा, उगड़ा डोले, बग़ा नीट।

Recommended