Amit Gorkhe on Deenanath Mangeshakar Hospital | चूक असेल म्हणूनच डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला
डिपॉझिट न भरल्यामुळे गरोदर महिलेवर उपचारास नकार देणाऱ्या आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असणाऱ्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबतचा अहवाल समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या अहवालाबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानुसार संबंधित घटनेसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला (Dinatha Mangeshkar hospital) दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या, असेही म्हटले आहे. यानंतर भाजपचे आमदार अमित गोरखे हे आक्रमक झाले आहेत.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असं डॉ. राधाकिशन पवारांनी आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास आणि टीमवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी आक्रमक भूमिका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00दिनालात मंकेशकर गुनलायाचे डॉक्टर सुष्रूत गईसाज् यननी अखेर राजिनामा दिलेला आहे
00:05तनीशा भीसे या सुषांत भीसे या भाजब चे आम्दार अमित गोर्खे पीए होते
00:23राजिनामा दिउन तेनी अप्रतेक्षेपने स्वता दोशी असलेचा कबुलीज दिले
00:29पहले बसना अश्यारी मागणी होती अम्जी सगलें चीज की डॉक्टर गईसाज् या ठीकाणी तेंची चूग जालीली है
00:36आज एक आह्वाल आला है डूसरा चेरिटी कमिशनर चा आह्वाल और शासकी समीती जी बसलीली है जाधो मैडम ये आह्वाल लीना बाखी है
00:54मंगेशकर हउस्पिटल ये वतिना ही संद्याकली माला सगलता है कि प्रेस कॉंफरन्स है तो दोन आह्वाल आला आनकी सुस्पश्टता येचा मज़े नक्यी है
01:05पहला दिउसा मागनी करते हैं कि डॉक्टर गहिसा चानी दीनारत मंगेशकर उर्णाला एवर ती गुना दाखल करावा
01:46परतु पाठपुरावा तुम्ही गुना दाखल करनेचा करना रहा
01:53आज आमाला जी सगलात महत्वास वाड़तो था कि गहिसास जी आहते मुख्यत्वे करुण दोशे त्याननी राजिना मा दिला है
02:00माला सा वाड़ता कि हाँ खर्यार्थाना त्या अम्शा भगी निला खर्यार्थाना आज तीचा हे पण शांत जाला सेल कि आज त्याननी राजिना मा दिला है
02:08प्रकर्य नितस थामना रहा है मैं?
02:10अच्छा दो नाहवाला नंतर आपन पुड़ीशी भुमीगा ठरूं आणिनी मुख्यमंतरी येंचे से चार्चा करूं या विशे पुड़ीशी भुमीगा ठरूं
02:17जटा डॉक्टर गैसा साइन नी राजिना मा दिला है मतर त्यांचा वरती गुणा कदी दाखल होतो या कड़ सर्वानच लक्षय लागुन से
02:24नाजी मुल्ला एबीपी माजा फिम्पिर जीम्चवाल
02:27एबीपी माजा उगडा डोले बगा नीट