Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2025
Zero hour Bhausaheb Khillare : जमीन दिली त्यांचं पार्थिव ठेवण्यासाठीही नकार, 'दीनानाथ'ची हकीकत समोर

 डिपॉझिट आम्ही मागत नाही पण आमचे ग्रह फिरले म्हणून...

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Hospital) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे  या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणा रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्या, या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास  यांनी राजीनामा (Dr. Sushruta Ghaisas resigns)  दिला आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान, त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाखांची डिपॉझिट मागितले होते, अशी कबुली मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. केळकर यांनी दिली आहे. आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांची डिपॉझिट मागितल्याचेही केळकर म्हणाले.    तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गंभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा एक्सेप्ट करेल असे केळकर म्हणाले. दरम्यान, मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मी दडपणाखाली वावरत आहे. तसेच समाजमाध्यमांवर माझ्यावर कठोर टीका देखील होत आहे. यामुळं तणावाचे वातावरँण तयार झाले आहे. त्यामुळं डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यामध्ये कुटेही रुग्णालयाची बदनामी नको म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे घैसास यांनी सांगितल्याचे केळकर म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00अपलयास कुट्टुप्यां पे की एक खिलारे जमा तीकाड्मीट चाली आओते
00:03रुदाय रोगा वरचा आजारा साथी
00:04त्यावाल च्या शस्त्रक्रिय साथी सुदा काई तरी एक धालाखाची रकम घेणायत आली
00:08तुमझे तुमचा के लिए जमइन बं गेतली आणि उपचार साथी कर्षा बं गेतला
00:38सरजरी जलली दिरानात मंगेशकर ओस्पिटल मधी, रोगणाल्या मधी।
00:40ती सरजरी केली
00:42सीनियर सरजरी नहीं है,
00:44डॉक्टर दाईस रंजीज जक्ताप,
00:46आणी ती शसरकर्य यस्यस्य जली,
01:18बहुसाईबान पाया रोकटे केली,
01:20अमी सॉक्ट नाओ,
01:22यवडे मूटे सरजरी है, जनी बहुसाईबान चा उपरेशन केली,
01:24ते बिजा पाय का पडता है,
01:26मती उबेर आले, तेनी डॉलात आश्रोदे,
01:28डिरूल्याथ आशूरू दें तेंने वाला
01:30ते मंनले की बाबा भॉसव माला माइट नऊता है की बाबा
01:32यह जागs माला तुम्छी होती
01:33तुम्हे पूरी सर्गाळ जागे देली
01:34और यत्या च्या औस्पिटल मेंते आनेक
01:36मैं शेक्डोल मां प्रेसण जीता केले हैत
01:38तेयं आस्पिटलचा मुल मालेखाया, एच पुनंय माला लाभली
01:41और पुण्ण माला लाभलीसी क्रुजू प्रत बलागी मेरे व्यक्ते कार्ण्याटी मैं आला है
01:44माला तुमचे आश्वराद है, तेने आश्वराद गेत ले और ते गेलें तेंचे डॉल मेंजे पाणी होता
01:47मन्जे आसा ही किस्ता है
01:49खिलारे जी, नेमका हास किस्ता, हास किस्ता जो सोशल मीडिया वार आहे
01:52तेचा मदे डॉक्टर केलकर है, तीकडे विजीटला आले होती और तेने विजिटिंग चे पंड चार्जेस लाउले है, खरा है का?
01:57नहीं, अच्छा तुम्हाला एक गंबा सांगतो, अच्छा तेचा विजिटिंग चे पंड चार्जेस लाउले है का नहीं, तेने तेंचे आउडिट मेंदा क्यों तेंचे अकाउंड्स मेंदा तपास आवेत, आज ते ना करता है, मन्जे माला डॉक्टर केलकर ही ज़ेनिय
02:27करन, त्याचे अनुतर पुना मी रेफरेंस सगाँ सोशील मीडियाचा देतो है,
02:30तेमाले चूक असेल तो तुम्ही दुरूस्त करा,
02:32करन त्याचे शोड़ी ते खिलारे साहब असा मनाले,
02:34कि आपन एका हाताच दान देतो ते, दुसरे हाताला कलो देत नाई,
02:37अपली दान अत अपल्या पाशी,
02:38क्यों अपला नियम अपल्या पाशी, दुसराचा दुसरे पाशी.
02:41पण खिलारे साहब दन्यावाद, अपने सगाँ सांगीत लाहे,
02:43एक दास समोर आधिकरूतरीत आ एना गर्जेचा होता,
02:45कोनी ही जमीन दिली, ये लगशा देना गर्जेचा होता.
02:48खिलारे साहब क्या बोलता है तुम्ही?
02:49प्रसंद्नाजी, आजुन एक वोष्ट माला तुम्हाला...
02:51बोला, बोला, प्लीज.
02:53नहीं, प्रसंद्नाजी.
02:54हाँ, माला एक आजुन एक अटेशन तुम्हाला कराईचा है,
02:57एक आजुन एक दुरतवी गटना,
02:58मज़े तुम्हाला शेवत चाहूतो है,
03:00बाहुसाहब जवा गेले...
03:01हूँ.
03:03बोला, आइखतो है मैं, खिलारेशी बोला तुम्हाला.
03:05जवा गेले, बाहुसाहबना गेले,
03:06हमी रात्री बाहुसाहबन... अच्छानक तंसे तब्बेत बिगडली.
03:08हूँ.
03:09आणदाजे 8 एपरिल्ला रात्री बाहुसाहबन जी तब्बेत बिगडली,
03:15आणि तब्बेत बिगडला नंतर बाहुसाहबन ना गेवन,
03:17हमी आंबिलन्स कॉल केले,
03:18आंबिलन्स में बाहुन ना गेतला,
03:20आणि हमी दिनानात उस्पिटलल ला गेलो,
03:22पर तितरे गेला नंतर,
03:24पर तितरे गेला नंतर,
03:25तीटमेंट चालू करायाची,
03:27ताओ पर तेनी चेक केला,
03:28तेनी नीलर गेल,
03:30तेनी माला दाईली,
03:31बाहुसाहबन ची निदन जालेला है,
03:32हाँए आणि बहुत फ़िश्कार रहे है,
03:34या माला फ़िश्कार बसला,
03:35बाउसाय बाउसाय आमचा नहीं आत मोनों।
03:37अथा तिथे असा डरला कि आरहां, कराण घरी आमचा आईव होत्या जो तें के ववी 75 ।
03:40तर आता हाँ शाक पोनला जो सर्ण होना रह नाई,
03:43अटर काई कराजा माला कलत नहोता.
03:44पर तिते हमचे नात्योग्जमाद दालया देला और ते आपने एक काम करो
03:47रातरी बॉडि बवुसावाई जी अबं दिना राथला ढेव
03:50और सकली तरना अपने गहरी जाओ और पुछा गोस्ट्या अपनु करो
03:52लेकिन निरोब देना वाके जा खुस्टी है.
03:54तीठे अदिगार्यों से हैं,
03:58तें आपने वेनन्ते गेल रहे हैं,
03:59आपने बावज्ञार ने तुम्हारा पर देखा,
04:01सकाले आहसे उठार रहे हैं, तें आहसे घरी जाओ.
04:33સાડી રાત્રિ માલં તિ સાડે વરરાં લા ફઋન્ટેલા
04:35આનં તિયં નાં વિષાલલ that's why I am with you
04:38હાયટિ ગયા
04:38तिमनी खळी पतण अगला,
04:40क्यणिःच्ची दहवपल सुर्भालामुस्तेल.
04:42वाहुसाहब गीले है तुमसे पूरु दहवपल
04:43चक्ट बासी क्रिज्चत रसूल रहा.
04:44क्या relation परत्यालाल ही दडानी गईन सिर्भालाले?
04:50जागा नाई है। अज जागा जो पोलवतो रहे है,
04:53सीनियर वान्ट्सेंचे फोन आले अनंतर.
04:54ता हामी क्या समझाईजा?
04:55खिलारजी तुम्सा हा संताप यानिमिताना ब्यक्त केला।
05:00मुला की मी मकड़ी जाया।
05:01अक्दि नहीं, खिरलजी, तुम्हारा शंताब यारमी तआना बाहर आला,
05:04सग्यांचा मनाता है।
05:06माला दालता है केडकर चाहिएं जी चूक नहीं हैल, कारण केडकर चाहिएं।
05:10बोला बोला, पुरुन करा।
05:11पूरूना करा
05:13मैं याथ केलकरता हमेची सुख मणत नहीं
05:15पण सीनियर जे ते अदिकारी हैत
05:17सीनियर अदिकारे ने खाली आपला फ्रंड डेस्टला
05:19क्योंकि जे अदिकारी ते ते तुम्ही नेम लेत
05:21तेंचर ते वच्चक ठेवा न
05:22उपट्टा का शुच बातु
05:26एका मज्य... जाला...
05:28डार्क यूमर में अच्छा क्या बाता है
05:31अर्ताध खिलरेजी जे डार्क यूमर अच्छा बाता है
05:33तर दिनानाथ ने श्रिमंत या जमीन दिली
05:36तेंचा ही काई विचार केला नहीं
05:38और भिसे असील ते तैंचा ई केला नहीं, एका अर्थान फारज न्याइक तुलाना केली
05:42सगे ना समान न्याइ, ये पार डार्क उमर ये अर्थान दोगान ना ही लागोता
05:45खिलारें नाई, मौर्क चे जागा नाई मिलाले और भिसे ना सुधा उपचार मिलाले नाई

Recommended