Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
PM Modi Pamban Bridge : रेल्वे वाहतुकीसाठी पंबन पुलाचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रामनवमी निमित्ताने मोदी दुपारी 12 वाजता भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्टी सागरी पुलाचं उद्घाटन करणार आहेत. इथून एक ट्रेन आणि बोट रवाना करतील. तसेच पुलाचं संचालनही करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. रामेश्वरममध्ये दुपारी सुमारे 1.30 वाजता ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. तसेच हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.हा पूल स्टेनलेस स्टील सुदृढीकरण, उच्च दर्जाच्या सुरक्षात्मक रंगसंगतीसह आणि संपूर्णपणे वेल्ड केलेल्या सांध्यांसह तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला अधिक टिकाऊपणा लाभतो आणि देखभाल कमी लागते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा पूल दुहेरी रेल्वे मार्गासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विशेष पॉलीसिलोक्सेन कोटिंगमुळे हा पूल गंजपासून सुरक्षित राहतो आणि समुद्रकिनारीच्या कठीण वातावरणात दीर्घकाळ टिकतो

Category

🗞
News
Transcript
00:00પંબંડરીટચા ઉધઘાટં સદ્યા પંતાપરદાં નરિંડરમઋદી યંચા હસ્ટે હઉતાય્ આપાણ ઠિટિયવાવ્યાં
00:30जुन्या रामेश्वरम ते मंडपम पूलाला समांतर हा पूल असनारा है
01:01ता दोनहजार तेराला आपगहाता जुन्या पूलासा नुक्सान जालेयाना या नवा पूल बांध्यात आलेला है
01:07आणे याचा उद्घाटन पंत्रप्रदान नरेंढर मोधीन चो हस्ते होते है
01:10डिसेंबर 2022 पासुं पामबन ब्रीज्ज वर ची रेल्वे वहातुग बंद होती है
01:17ता देशातला हा पहलास वर्टीकल लिफ्टिंग पूला है
01:23वर्टीकल लिफ्टिंग मुले पूलाचा काही भाग वर करुं पूला खालुं जहाजांची येजा होनारा है
01:28पूलाची लाम्बी 2 पूर्णांक 7 किलोमेटर यहुड़ी है
01:35और या पूलाचा निर्मिती साथी 550 कोटी रुपयांचा खर्च करना ताला है
01:392019 मधे बंटप्रदान नरेढर मोधीन कडं याचे कोण शिले चा कारीकरम करणा ताला होता आरे आज याचा उधगऽटन हुँ
01:53या पूला वरुं ताषी 50 किलोमेटर वेगान रेलव्वे गाड़ा ध्या धां शक डारा है
01:56या आज याचा उध्घटन आहे।
02:01या पुला वरूं ताशी पन्नास किलोमेटर वेगान रेल्वे गाड़्या धाऊ शकना रहेथ।
02:14त्यामोले देशाचा इंफ्रास्ट्रक्शर मदे या पुल अत्यांता महत्वासी दूमिका भजाओना रहे।
02:18रामेश्वरम ते मंडबमला जोडना रहा पुल आहे। पंतप्रदान नरेंड्र मोदिन चा हस्ते। अता या पुलासा उध्घटन केला गेला है। रामेश्वरम मदे पंतप्रदान नरेंड्र मोदी दाखल जालेगा।
02:30अता नरेंद्र मोदें कड़ूं भीर्वाज्जण्डा देकिन दाखोना ताले आहे आणी या संदर्भात अधिक माहिती देता है ता अपले प्रतिने भी सोमेश कोल्गे सोमेश अत्यांता महत्वाचा एक पाउल समजल जाता है देशाचा इंफ्रास्ट्रक्चर मधे कस
03:30जी केपासिटी है ती कुब जासता असना है जेने करूँ ते यहाँ हाई स्पीड रेल्वे सुद्धा धाऊ चक्तील
03:36अणि मणुन हाँ पमर ब्रीज्ज एक महत्वाचा टप्पा ढरते है 72.5 मीटर इतनी याची लाम्बी है
03:44अणि पीन मीटर उंच असा हा बनावना कालेला या पुर्वीचा ब्रीज्ज पेछा आणि वर्टीकल लिफ्ट चा पद्धजीनी आप ब्रीज्ज पाणवना कालेला है
03:56करय सोमेश ये वर्टीकल लिफ्ट येचा एक खास वैशिष्ट मणाव लागेल मोठा प्रमाण आते ते तंत्रद्न्यान असा वापर आणि वहातुकी साथी एक नवीन अत्याधूनिक तंत्रद्न्यान कशा प्रकारे वापरता इली असा देखिल प्रयात
04:56अनेक जास्ती सा विले लागतो करण अपले अगडे तेवड़ा
05:00हाईस कपैसिटी चे रेल्वे रूल नहीं यात त्यां मुझे अच्छा जे नवे
05:04रेल्वे रूल नवा ब्रीज पनतोय ता टीकाड़ी रेल्वे रूल
05:08सुद्धा हाईस पीड कपैसिटी चे वापर ले गिरे ले त्यां मुझे
05:12या शागाय चा दुरुष्टी नहीं हाँ ब्रीज किवा या ब्रीज
05:16मार्कोत होडारी जी वहातुक है ती वहातुक महत्व पुर्णाट
05:21हरेली होगा नक्की है और मेटल यूज़ करूँ ते मेटल एक
05:25विशिस्ट पद्धती च वापर ले गेले जेने कोरूं समुद्राच्य
05:29खार्यापाणें में ते गजनार नहीं तो जास्ती जास्ता टीकेल
05:33अच्छा सो रूपा च ब्रीज है ता मुझे नक्कीज हा ब्रीज एक प्रकार
05:37ये चबदकार मुणों पाहिला जास्ता है सोमिश वहातुकी बरोबर
05:41अच्छा कुठे तरी देशातील दलन वलना साथी फायदा होना रहे
05:45अच्छा कुठे तरी देशातील दलन वलना साथी फायदा होना रहे
06:45अच्छा कुठे तरी देशातील दलन वलना साथी फायदा होना रहे
07:15आर्टी राजी एक केटा जब देया?
07:19अच्छा कुठे तरी देशातील दलन वलना साथी फायदा होना रहा
07:23लाइस्या होना रहा

Recommended