Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 06 April 2025

बारामतीत माझ्याएवढं काम करणारा आमदार यापुढंही तुम्हाला मिळणार नाही, अजित पवारांचा काकांना चिमटा, १९५२ पासून आमदार असलेल्यांच्या कामाशी तुलना करा असंही आव्हान..

भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतंय, संजय राऊतांची टीका, मुंबईतल्या वक्फच्या अनेक जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत असाही आरोप..

शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्यानंतर माघार, चौफेर टीकेनंतर सुचलं शहाणपण..

लातूरमध्ये महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचा गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पण सुदैवानं बचावले, आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट...


राज्यभरात रामजन्माचा जयघोष.... 
राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा...
दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.

Category

🗞
News
Transcript
00:00बारा मतित माझा एवधा काम करनारे आमदार या पुड़े ही तुम्हाला मिलनार माही अजग कवारांसा काका नक्तिमिता
00:071952 पासुर आमदार असलेले आंचा कामाशी तुलणा करा असाही आवखान
00:12बारा मतित माझा एवधा काम करनारे आमदार या पुड़े ही तुलणा करा असाही आवखान
00:42बारा मतित माझा एवधा काम करनारे आमदार या पुड़े ही तुलणा करा असाही आवखान
01:13राजभरात रामजनमाचा जैगोश राम मंदिरा मधे दर्शना साथी भक्तांचा मोठा रांगा
01:18दिवस घर विवीध हा कार्यक्रमान सायोजन
01:24नव्या पंबन रेल्वे पुलाचा आज पंतप्रधानांचा हस्ते उद्धातंग
01:28राम नौमिनी नित्त रामनाच्वामी मंदिरा पूजा करनार तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वे लाही हिर्वा जुण्डा दाखवनात
01:34अनन्त अम्बरिंचे जामलगर ते द्वारका पदा यात्रा पूर्णा रोज 20 किलोमेटर चालत अनन्त अम्बरिंच कड़ून 170 किलोमेटर अंतर पार

Recommended