• 13 hours ago
MNS On Marathi :  मनसेकडून आंदोलन, कायद्याचं उल्लंघन? कार्यकर्त्यांची मराठीसाठी धडक Special Report

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा मराठीचा (Marathi) आग्रह बोलून दाखवला. यावेळी, त्यांनी महाराष्ट्रातील बँकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेवरुन मनसैनिकांना निर्देश दिले. बँकेतील व्यवहार मराठीत होतात की नाही, याची तपासणी करा, बँकांना निवदेन द्या, असेही राज यांनी म्हटले होते. त्यानंतर, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरत आहेत. त्यावेळी, काही बँकांमध्ये (Bank) मराठीचा आग्रह धरताना बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली जात आहे. त्यावरुन, आता बँक एम्प्लॉईज असोसिएशनने नाराजी दर्शवत थेट राज ठाकरेंवर (Raj Thackeray) बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंना राजकीय स्टंट करायचा होता, त्यांनी बँकांना राजकीय मैदान बनवू नये, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे ज्वाईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरेंना राजकीय स्टंट करायचा होता, राज ठाकरेंना विनंती आहे की, बँकांना राजकीय मैदान बनवू नका, अशा शब्दात मनसेच्या विविध जिल्ह्यातील बँकांमध्ये होत असलेल्या आंदोलनावरुन ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे ज्वाईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. तसेच, बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मारहाण होत असेल तर आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तुळजापूकर यांनी दिला आहे. 

कायदा हातात घेत बँकांना वेठीस धरणे हा उपाय नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये बँक भरतीसाठी इन्टेन्सिव्ह ट्रेनिंग नाही. तसेच, बँकांमध्ये क्लर्क, शिपाई पुरेसे प्रमाणात नाहीत, त्याकडे राज ठाकरेंनी लक्ष द्यावे, असा सल्लाही तुळजापूकर यांच्याकडून देण्यात आला आहे. बँकांची धोरणं ठरवणाऱ्या संचालक मंडळावर मराठी माणूस नाही, त्यासाठी आग्रह धरण्याची कर्मचारी संघटनांची मागणी असल्याचेही त्यांनी राज यांच्या निदर्शनास आणून दिले.

Category

🗞
News
Transcript
00:00मराठी सा आग्रह धरत वेग वेगले बैंकान मदे धडग देनारे मनसेनी
00:03खासत्या महाराष्ट्रा चय राजजकाणाथ मोठा चर्चेज विशे धरला है।
00:06बैंकान मदे मराठी भाषे चे वापराची नेविदन देता देता काही ठीकानी
00:10बैंक कर्मचार्यान वर हात ही उठ्सल जानायाच घटना घडलया।
00:14या घटनाये न अंतर मतर बैंक कर्मचार्यान चे संगटना आकरमग सालायात।
00:17दुसरी गड़े मुख्यमंत्र्यान नी ही काइदा हादात में घड़ेंयाच सूचना देत,
00:20मनसेसे कांटोसले।
00:22मुख्यमंत्रयान विशेष्टा सविष्टर रेपोर्ट।
00:52सगरातल्या बैंकार मद्धे मनसे कारेकरत्यान नी धड़क दायला सुर्वात केली।
01:04दाधर मदे मनसेसे कांटोसले नी पत्रका वाटली,
01:06सोबध मराठी अंकल इपीन सा वाटप करना आताला।
01:10कोकनातल्या चिपुर्ण मदे बैंकेतिल अधीकरयान ना तंबी देना आताली।
01:19तर लोडनावल्याद बैंकाव बाहराष्ट्राच्या कर्मचार्यान वार चक्का हात उचलना आताला।
01:29ये प्रकारा मले सहन शिर्लते सा कलेलोट जलेला बैंक असोसियेशन,
01:32मनसेलाज रस्त्यार उतरनाचा इशारा दिला है।
02:03बैंक कर्मचारी संगतना पर सक्षम है स्वताला प्रोटेक्ट करने साथी।
02:17दूसरी गड़े बैंक कर्मचारी संगतने कड़ों राज ठाकरेना एक जाहिर पत्र लेने आताला।
02:21अधिकर्योंचय नियूग्त्या बढ्ल्या अक्हिलभारत़ी स्टरा मेरे ववीदा राज्याथ होता हैं।
02:25विवीदाराज्यात होता।
02:26या प्रतेग राज्याची भाषा तेनी शीकाईची आसेल,
02:29तर प्रतेग अधिकारयला सर्वाचा सर्वबावीस्ट प्राधेशीख भाषा शीकाईल आवया थ।
02:33है प्रत्यक्षाच् शक्या आहे काह?
02:35अधिकारी अखिल वार्तिय परीक्षेतुन गुनवत्ते चा निकशा और निवडले जाताथ।
02:39अश्याद योग्य प्रशिक्षन ना महाविद्यालाया दिला जाता ना विद्यापिठाथ।
02:43यासे ती आपन आगरह धरावा अथवा मनसे कड़ों सरवतर मोफत प्रशिक्षन केंडर चालू करावें।
02:50मराठी चा मुद्या वरों सूरू जालेले आपरकार गुद्या वरेत असले से पाहून मुख्य मंत्र्यां नी ही मनसे ला इशारा दिला है।
02:55मराठी चा आगरह और काइदा हाथ अथवा मुख्य मंत्र्यां नी समझाओं सांगितला है।
03:01सरकार ची भूमिका पक्षी है मराठी चा आगरह चुकी चा नहीं तो आगरह कोड़े धरत थेल तो योग्य चा है पण त्या आगरह करता जर काइदा हाताथ घण्यात आला तर काइदेशीर कारवाई होईलच।
03:18तर मराठी चा मुद्याचा जासते जासते समर्थन और मनसे चा कुरुती चा कमीद कमीद समर्थन करनारी प्रतिक्रिया देताना ठाकरें चा शेवसेनला शब्दां ची चांगली जुल्वा जुल्व कर आगली।
04:48त्यांना तुम्ही सक्ति कर नारेथ का?
04:51बैंक असुसेशन चा आख्रमक पवित्रा और मुख्यमंद्र्यां चा इशारान अंतर अताराश ठाकरे त्यांचा कारेकर त्यांना आवर गालताथ कि आंदोलन चा धडाका असास सुरू रहतो यह लगकर स्वस्ट होई।
05:01बिरो रिपोर्ट एबीपी माजा।

Recommended