• 19 hours ago
Deenanath Hospital Pune : दीनानाथ रूग्णालयाच्या फलकावर काँग्रेसची शाईफेक, ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी




पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. मात्र, त्या दोन चिमुकल्या जीवांना वाचवण्यात यश आलं. त्या गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्याने त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. त्या दोन बाळांची प्रकृती कशी आहे त्याबाबत सुर्या रुग्णालयानं माहिती दिली आहे. 

'त्या' जुळ्या बाळांची प्रकृती कशी?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यां मुलींना जन्म दिला. या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झाला आहे. एका मुलीचं वजन एएक किलो 122 ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन 640 ग्रॅम आहे. सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दोन्ही मुली  सातव्या महिन्यातच जन्माला आल्याने त्या एनआयसीयू मध्ये आहेत. एका मुलीचं वजन एक किलो 122 ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन 640 ग्रॅम आहे. सुरवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आहे.दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे. बाळांचे नातेवाईक रोज सकाळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. दोन्ही बाळांची प्रकृती सुधारत आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00त्यांतो महत्वाची बात्मी आहे पुन्या तूल
00:02दिनानात रुगणालायाचा फलकावर अता कॉंग्रेस ने शाई फेक केली है
00:05कॉंग्रेस सही दिनानात रुगणालाया बाहर आंदोलन्स शुरू आहे आणि घोशणाबाजी शुरू आहे
00:09टरस्टिन वर हत्यचा गुन्हा दाखल करनाची अता मागणी कॉंग्रेसन केली है
00:16तर कॉंग्रेसने देखिल दिनानात रुगणालाया बाहर अता आंदोलन्स शुरू केली है घोशणाबाजी शुरू केली है आहि
00:22फलकावर शाई फेकत देखिल करनात आलीली है
00:26या आगोधर शीवसाइनिकान नी देखिल रुगणालाया बाहर चिल्लर फेकत आंदोलन केली होता है
00:34तर पुनातील दिनानात रुगणालायाचा कारभारा विरोधा ठाकरेंच शीवसेने सहा शिंदेंच शीवसेना देखिल आकरमक जाली है
00:40चर्चा करहेला आलेली रुगणालाया अधिकारیाण अंदोलकांनी चिल्लर फेकाती है
00:44रुगणालाया चा बे फिकरीदान मंगेशकार कुटुमबाने उतार देचा।
00:48त्यां अंतर काही वेला नी अंदोलकार नी इतला अधिकाराना धिवेदन दिल
00:51या वेली रुगुणालय प्रशासना विरोधा जोरदार गुशणा भाजी करना ताली
00:55तर चंपट पो पतीत पावण संघटने कलून रुगुणालयाचा बोरडाला काल फासना ताल।
01:00तर रुगुणालयाचा ट्रस्टील वर मनुष्यवधाचा गुणा दाखल करा अशी मागणी आता अंदोलकार नी केली है रुगुणालय प्रशासन पुरावे नष्ट करणाचा प्रयातन करता है असा देखिल आंदोलकार सुमण्डा है
01:24रुगुणालय प्रशासन पुरावे नष्ट करणाचा प्रयातन करता है धिनानाथ मंगेशकर रुगुणालय ये पैशानसा बाजार जल्याचा आरोब देखिल करना देतो है
01:54माई प्रशासन पुरावे नष्ट करता है असा देखिल आंदोलकार सुम्ण्डा है रुगुणालय प्रशासन प्रयातन करता है धिनानाथ मंगेशकर रुँणालय ये पैशानसा बाजार जल्याचा आरोब देखिल करना देतो है
02:24तुम्हाला सिसीडिवेज फुटेज चेक करा सिसीडिवेज फुटेज मदे दिखता है कि तीला किती बाई तीता तड़पड़े ठेवल है आजुन देखिल गुणा दाखल केलेला नाई
02:30हउस्पितल ये बाजार अड्ड चल्लेला है एक निष्पाप महले चा बली गेलेला है ये बली ये गटने चा पति पाउंसंगंत त्रीवरे डिशेट करता है
02:41वाथल दूड़ा मोटे मोटे मिष्टी दिल्लीता गोर गरीबा करता बाँ गोर गरीबाचा उपचारीता हवत नाही मोटे लोकाचा उपचारो
02:48आज जी माता प्रस्तुवी साथी दीते येते तीचा अल्रेडी जीवाशी खेल अस्तो
02:53अम्चा गड़े सगले पुरावेद कि धालाक रुपे भरात जर तीचा पतीचा जर तुम्ही जवब गेतला तेचा मते तेला धालाक रुपेची मागनीची लिले
03:02आडिस लाग रुपे ते भरत होते तंचा तसा अड्मिट कार्ड सुदा है परन्तु ये जा जा प्रकार है अत्तंतं निंदनी है
03:09तर राज्य भरातुं दिनानात रुगनलयाचा कारभारा वर अत तीवर संतप्त प्रतिकरिया येत अस्ताननास रुगनलय प्रशासन अकड़ून समाधान कारक स्पस्टी करेंट मातर देला तेत नहीं है
03:39अत मदे काई क्रिटिकल पेशेंट्स हैत सर्वाना विनांत है कि या ठेकाड़ी पुलिस प्रशासन और बाखी बेडिकल डिपायमेंट ला त्यांचा त्यांचा सवकुषीचा काम तोर गुष्टी जी साये साथ है अपनी मागणी करता है त्यांचा गुष्टी चे अलव
04:09अथ पूर्ण माहिती धिनानात रुगना के शासना ला गेलीले आई
04:12तिछान अंतर आमें तुमाला योग्यते निवेदन देते
04:15में आता परत यहच्च सपस्टगर्टोड की जी माहिती आलीले आहे
04:19ती दिशाबूल करनारे आर्धवट आलीले आहे
04:21पूर्णा माईती है, रुगनाचे नातेवाई खोटा बोलता हैं, असा मनाईचा है का?
04:25आजीं क्या रे? जन्ना बोलो जा रे?
04:28दीना नात रुगनालय या या विशय तेछी बुमी का लगकर स्पश्ट करें।
04:35तर रुगनालयाला अहवाल देनायास, दोन दिउसांसा अवधी देनायात आलेला है, असा जिल्लादिकार्यान ने अता स्पश्ट केला है,
04:41सीविल सरजन रुगनालया जाओं ते चवकशी करतील सही ते महंता है।
04:45असी प्रकारची घटना जाली असेल, तर ताछा वार अप्सलूटली उचीत कड़क कारवाय करने आवशक है, माझा करें रिपोर्ट येना आवशक है।
04:53एक दावंचा गड़े सीविल सरजन चे रिपोर्ट आली, तर ताछा मदे निषकर्ष येतील, कि खर्यार्थाने ते तिकारी क्या क्या जाला होता।
04:58ताछा मदे ते होस्पिटल चे स्टेट्मेंट भी गेना रहे, जे अन्फोर्चिनेटली जची मृत्यू जाली है, ताछी नातेवाय का चे सुद्धा ते स्टेट्मेंट गेना रहे, आणि ताछा नुसंगाने आपने एक निषकर्ष में पहुँँ पहुँँ पहुँ
05:28राधा किसंपवार यांचा कलून चार सदसीय समीती स्थापन करना तलीये,
05:31ही चार सदसीय समीती दिनानाथ होस्पिटल ची सवकशी करणा रसून,
05:35या समीतीत स्तीरी रोग तद्नाचा देखें समावेशा है.
05:38समीतीय मंत्री प्रकाश अबिट कर्या नी आरोग्य उपसंचालकान ना फोन वरूं सुचना दिला है,
05:42ही समीती आज दिनानाथ होस्पिटल ची पहाणी करणा रहा है,
05:45या अखवाला वरूं दिनानाथ मंगेशकर होस्पिटल वर कारवाई केली जाना रहा है.
06:16तास त्याज वरूबर या मंगेशकर होस्पीटल ची नोदनी ट्रस्ट रैक्ट खली है,
06:21शास्णाच्या वेगले पढ़ती ची योजिनांचा,
06:23किवा शास्णाच्या सगले सुविधांचा सुधा,
06:25लाब हमी सर्वमंडले या होस्पिटल देता असतू,
06:28तामला अश्या पढ़ती ची पैशाची मागनी ट्रस्ट रैक्ट खली ची ओस्पिटल करू शकते का,
06:32याच्या बदल ची सुधा चवकशी होईल,
06:34आनी जे तुकीच आसेल तेचा वरती कठोर करवाई,
06:38राज्य शास्णाच्या वतीना आपन करना रहो.
06:41गर्भवती च मृत्यू प्रकरणी चवकशी च आदेश दिले आहे,
06:44धर्मादाय रुगणालयां मधे,
06:46एक आरोग्य दूत नेमणार रसलाईशी माहिती,
06:48आमधार माधूरी मिसाल येने दिले है.
06:51हो काल अस त्यास अंसम्मंदी हमाला समजलेला है,
06:55अमी लगेचाँ पूर्ण च वकशी च आदेश दिलेला है.
06:58फिश्यस्य धर्मादाय रुगणालयां?
07:00धर्मादाय रुगणालयां, तुम्हाला यहां नेमीत आनी खरस सांगोईचीते,
07:04तुम्ही महंता है, ती गोष्ट खरी है,
07:06बरयाश्य धर्मादाय रुगणालय रुगणालना सेवा देत नहीं,
07:10अनि तेछा वरस अमी अता की एक अरोग्य दूत बसवना,
07:15कीवा एक कमिटी तीते स्थापन करना धर्मादाय आयची,
07:18यह सगल्या गोष्टी अपलेले कराला लागना रहा है,
07:52तर ही द्रुष्य आपन पहातो है, पुन्या तुन धिनानाथ मंगेशकर हॉस्पितल वाहर ची द्रुष्य आहेत,
07:59आणि अता रुगणालयासे पी आरो देखिल, मीडियाला सामूरे जाता है,
08:21तर ही लाइं द्रुष्य पुनया तुन पहातो है, दुनानात मंगेशकर हॉस्पितल वाहर डिनानात मंगेशकर वाहर प equilibrium जंडले है,
08:40तुर फ़ुषपाता देखिल मोठा संखेन से, अपनी द्रुष्य बाझव है,
08:46रुग्णालयाला अहवाल साधर करना साथी दोन द्विवसांसा अवधी देना ताला होता असा जिल्लादीकार्यानी स्पश्ट केल होता और अच्छा त्यानुंतर रुग्णालयासे पीयारोयांचा कडून देकिल निवेदन देनात यता है और त्यानी मिद्दाने �
09:16साथा दोन द्विवसांसा अवधी देना तालेला है और जिल्लादीकारी जितेंडर डूडी याननी
09:20ही माईती दिली है त्यास बरोबर गर्भवतीचा मृत्यू प्रकरणी
09:24चवकशीचा अधेश देखिल दिले आहेत असा माधूरी मिसाल याननी सांगितला
09:28होता धर्मादाय रुगणालयां मधे एक आरोग्य दूट नेमणार असा देखिल
09:39माधूरी मिसाल याननी सांगितला है तर घटनास्थाला वरूं अपले
09:44प्रतिनेधी मिकी घाई सध्या अपले सोबत आहेत मिकी अताच रुगणालया
09:48से पी आरो देखिले निवेदन देना साथी बाहर आलेला अपना पाहात होतो
09:52नेमका काई घड़ता है? हाँ बर मी तुला सांगतो या ठीकानी आंदोलन
10:00सुर्वे पुन्हां एकड़ा कॉंग्रेश्या कारकर्तियांचा महिलांचा तेंना
10:04बोलने साथी या ठीकानी पी आरो आलेले होते मत्र यह जय आंदोलन
10:08करते आहे ते जटापटी कराइचा प्रेतन करताथ कि बोलताथ धकात भुकी
10:12बोलताथ जोराथ त्या मुला ते सगले पी आरो पर पुन्हां एकड़ा आत गेलेले
10:16मैडम जा पततीने तुमी या ठीकानी पी आरो आलते बोलेला तुमी
10:20जा पततीने जोरजराथ बोलता थे निगून गेले
10:46तो सर ते आम चा प्रशुनाला उतर..
10:48निगेदन स्विकारले पर तू बोलेला
10:50निगेदन दईला नहीं आला आई मोलेला जाप बीचालेला आला
10:53जाप बीचाला जाप.. जाप.. आतमदे.. तुमी आतमदे जाना रहाँ काया करने
10:58माला पुलीस आलावड़ेज करात नहीं।
11:00मुलेला तयार नहीं थे।
11:02आत मते जी आता आलते है ते कौन होते है तुम्हाला भाईती है क्या है?
11:05तुम्हीच ओलखा आका तेंचा कौन है?
11:07पुलीस सवरक्षन कोंटा आका देतो है?
11:10पुलीस बंदो बसते हैं
11:12वरिष्ट आधिकारी देखी लिता है
11:14तेंचे एशी बोलाईचा प्रयेतन करू
11:16तेंना बोलू कारण सातत्याने प्रयेतन करता है
11:18कि प्रसाष्ट्याने या ठीकानी
11:20सम्वाद साधावा या ठीकानी योँ बोलाव
11:54प्रयेतन करता है आंदोलन थांबणाचा
11:56कदी काल्या फास्टल जाता है, तो कदी पियारो बोलायला जाता है
11:58तेंना देखी र बोलनों दिला जात नहीं है
12:24प्रयेतन करता है तो कदी काल्या फास्टल जाता है
12:26तो कदी पियारो बोलायला जात नहीं है
12:53ટાનાંત તાંગાળશાદાનાતાંદા?
12:57सगल आपले सगले गुष्टी सिस्चिटीव आहे
12:59आपले कड़े सर्व ताब्यत आहे
13:01रेकॉर्ड आहे, स्टेट्मेंड सुगर्याच रेकॉर्ड करायाच काम सुर है
13:05आणे जे गुष्टी डिश्पन वोतील
13:07त्या नुसर पुड़ील कारवा केली जाये
13:09कुछला गुणा दाखल हूँ शक्तो तुम्हाला असा वाटा
13:11ज्या गुष्टी पुड़े यतील, अता मी आता समुश्य करता है कुछला दाखल हील
13:13परंतु ज्या गुष्टी डिश्पन वोतील त्या परें पुड़ील कारवा हील
13:43परंतु ज्या गुष्टी डिश्पन वोतील त्या परें पुड़ील कारवा हील

Recommended