• 2 minutes ago
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रूपये भरण्याची मागणी केली, मात्र त्यांचे कुटुंबीय पैसे जुळवाजुळव करतो, तोपर्यंत तीन लाख रूपये भरतो सांगत अतानाही उपचार सुरू केले नाहीत. त्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने त्या गर्भवती तनिषा भिसे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अनेक कारनामे आणि गोष्टी बाहेर येत आहेत. दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णालयाची आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. (Dinanath Mangeshkar Hospital)

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही असं लिहून दिलं आहे. परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेतला आहे. तर सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेच काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून ते आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. या योजनेत, रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या गंभीर आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा दिली जाते.

Category

🗞
News
Transcript
00:00पुन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षाच आंदोलन शुरू जाले
00:04दिनानात मंगेशकर उगुणालाये प्रशासना विरोधात राष्ट्रवादीने ये आंदोलन शुरू केले
00:09आणि या संदर्बात अधिक माहिती देता हैता अपल्या प्रतिनिधी शिवानी पांडरे
00:13शिवानी आज देखिल वेगवेगला पक्षा आणि संगटदान कडून आंदोलन होने चे अपिक्षा होती है
00:18आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
00:48आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा आंदोलन शुरू जाले
01:18आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
01:48आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
02:18आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
02:48आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
03:18आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
03:48आणि याता राष्ट्रवादी कॉंग्रेश शरचंड्र पवार पक्षा चा आंदोलन शुरू जाले
04:18आणि एका रूबणाला मंगेशकर हॉस्पिटल ला चक कत तसा काक्डा वर देखी लिहूं दिले
04:23सरकरी योजनांचा लाभजर दिला जात नसेल तर सरकरी योजनांचा फाइदा काई असा सवाल आता पर्शुराम हिंदू सेवा संगहन केला है
04:30नवीं जमिन योजना का चोरे बाई चोरे मंगेशकर बाई चोरे
04:50गनी गनी में चोर है मंगेशकर आपकर चोर है
05:05तर आपन पहातो है राष्टवादी सरच्छंब्र पवार पक्षा कड़ूं देखी रहे आथा अंधलन चूरू जाले रहे
05:14महात्मा फुले अरोग्य योजने चा लाभच मिलत नसला चा उगड़ जाले रहे
05:24त्यास बरोबर रुघणालयाले 27 कोटिंच साथ मालमत्ता कर देखिल ठकवले रहे
05:31जर सरकारी योजनां चा लाभच रुघणालयाल मिलत नसल तर या योजनां चा फाइदा का यासा सवाल अता विविदे संगटनां कड़ूं उपस्तित होतो है परशुराम सेवा संगण यावर आक्षेप गेटलेला है
05:42पुन्हा एक दा अपना प्रतिनदी शिवानी पांडरे येंचा कड़े जाओयाज शिवानी आंदोलक अता खुब अकरमक जालेले दिसताया तो चिल्लर फेकली जाती है काई परिस्तिती है दिथे
05:58शरत पवार्ज राश्टवादी पक्षाचे सगय आंदोलक है काल देखिल या धिकानी असास प्रकार घड़ला उता आज देखिल असास प्रकार घड़ताना दिशते है याने काही विल्या पुर्वी या सगय हस्पितल वर चिल्लर फेकली है तानी महत्वाच मन्ज
06:28अवड़हाच नाही तर पोलीस आनी या ढिकानी वोठा बारीगेटिंग लावला है
06:31आचल्या गाडाया बाहर सोडले जातना है तो बाहर चा कोंटा है आंदोलकाला आच सोडले जातना है
06:36इतल्या रुगनाला कोंते ही त्रास होने येची खबरदारी गेत लिया पोलीसां कड़ना
06:40पोलीसांचा ताफा ये तकाने दिखता है अपना ज़र बगितला तो सम्पूर्ण या तिकानी
06:44चिल्लर या तिकानी उधवेले आहेट महत्वास मनते है
07:17या तिकानी आक्रमक जहले आहे आणी त्यानी देखिली या तिकानी
07:20सगे चिल्लर फेकून प्रशासनाचा असुदेट किवा रुगनाले प्रशासनाचा
07:24निशेद नॉंदवला है दिवस भर या तिकानी काही प्रमाणात
07:27अंदरन होनेची शक्यता है तराव पुर्ण वातारण होनेची
07:30शक्यता है त्यामोले मोठा पोलीस बंदो बसते देखिली या तिकानी
07:33दिस्टोईट शिवानी नवीन महितिनुसार असा समझता है कि रुगनाला
07:37महावत्मा फुले आरोग्य योजनेचा लाभाज मिलत नाही औरी
07:40सरकारी योजनांसा लाब मिलार नाही असा एका रुगनाला
07:43लिहूं देखिल देना ताले हो सक्खर तर या सरकार च्या
07:51सगल्य योजना असतात त्या गरीब बांच सथी असतात आणि
07:54गरीब प्रत्तेक योजनेचा लाब मिलावा या सथी असतात
07:58मतर या योजनेचा कौनता ही लाब या ठीकानी मिलत नसलेचा
08:02आणि तस या डौक्तर प्रस्यासरानन पत्र सुधेट किवा त्या
08:06पेपरवार लिहूं दिला असलेचा समोराला है करतर या प्रकार
08:09आधीचा है या प्रकर्नाथ या सगल लिहूं दिलेला नईये
08:12मतर याचा आधीचा है सगल प्रकरना है गोर गरीबारना
08:15व्यवसित पढ़धतीना उपचार मिलावे या सथी सरकार अनेक
08:18योजना अंतमतर या योजना धर्मदाय रुगनले जी असतात
08:22ऐलाई, या योजना आनेक धर्मदाय हस्पितलस में देतती
08:28मतर या रुगनले यासच्छोंता ही जी कई महाद्मा फुले
08:34योजना है तीवा बाखी चकाई आरोग्य संदर्वातले
08:36त्या राबवत नसलेच धक्कादायक माईती समोर आली है
08:39ज़र गरीबान साथी ये रुगनालय असेल
08:41धर्मागाय आयुगतान कडूं किवा त्या डिपाट्मेंट कडूं जर फण ये रुगनालय आले मिलत असेल
08:45तर गरीबान साथी असलाने आहेत आणी फंड जरी मिलत आहे तरी ये ये उच्छा कड़ना पैसे उकवलेचा प्रकार पुंधा एकड़ा समोराल आली है
08:52हाँ शिवानी आपन बगाईला गेला तर गरीबान साथी जा योजना सरकार आबवत तर सरकार कडूं सुरू केला जाता तया योजनांची अमल बजावने कुठे तरी या रुगनालय आज जालेली दिसत नहीं है पण दूसरे बाजूला बगाईला गेला तर 27 कोटिंच सा म
09:52उगारला होता आणी तेछा नंतर अनेक जरां कड़ना ही आह मिलकत कर जो आहे तो वसल करने ताला
09:58बांड बाजे वाजों सामन्यान कर मिलकतकर वसुल करने तला
10:02मतर 27 कोटींचा जर हा कर या रुगनलायां ठकावला असेल तर यानना अजुन परेंटा नोटिस का दिली नाही
10:07किवा यानचा होस्पिटाल सील का केल नाही असे अनेक प्रश्नयानिमत्तान उपस्तिथ होता
10:13एवढ़ाच नाही तो धर्म दाय रुगनले अस्ताना महा पालिके करणा काई साउलत दिली जाते मिलकतकराथ
10:19अंतरही जर एवढाकर सगा ठकवल असेल, तर महापालिका काई करता है,
10:23रुगनाले प्रेशासन हे काई भरत नहीं है,
10:25हाँ सगा प्रश्नया निमत्तान उपसिद होता है।
10:27हो, खर है। धन्यवाज शिवानी आपन दिलेले या सविस्तर माहिती साथी।

Recommended