दीनानाथ रुग्णालया बेफिकिरीवर संताप, शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, पतित पावन संघटनेनं रूग्णालयाच्या नावाला फासलं काळं, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन, गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार, गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा, खासदार उदयनराजेंची माहिती
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर
वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल पटेल-संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी, पटेल कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत, राऊतांची टीका तर अंगूर खट्टे हैं म्हणत पटेलांनी डिवचलं
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग इथे भेट, हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा, ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन
राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, देविदास तुळजापूरकरांचा इशारा...तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद...
सतीश भोसले ऊर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा, खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार
नांदेडच्या आलेगांव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात, ८ महिला मजुरांचा मृत्यू ...मृतांच्या नातेवाईंकांना सरकारकडून ५ लाखांची मदत

Category
🗞
NewsTranscript
00:00दिनयनाथ रुगणालयाच्या बेफिकिरी वर संताप शिन्देंच्य शिवसैनिका नी अधिकार्यान वर फेकली चिल्लर
00:08पतित पावन संघटने न रुगणालयाच्या नावाला फासला काल ट्रस्टीन वर हत्यचा गुणा दाखल करनाची मागणी
00:15दिनयनाथ मंगेशकर रुगणालयाच्या चाउकशी साथी चार सदस्य समिती स्थापन गर्भवती चा मृत्यू प्रकरणी आरोग्य मंतरी प्रकाश अबिटकर यानच्या आरोग्य उपसंचालकारना सूचना
00:33शिवाजी महाराजान चा अवमान करनारें विरोधात काईदा होनार ग्रोह मंतरी शाहां चा उपस्तितेद रायगडा वर मुख्य मंतरी करनार घोषना खासदार उदयन राजेन ची माहिती
00:53वक्फ दुरूस्ती विधया कावर सम्सोधेची मोहर लोक सभे नंतर राज्य सभेत ही मंजूरी बारा तासं चा चर्चन अंतर समर्थनात एकशा अठावीस तर विरोधात पंचान नौमत राश्रपतिन चा स्वाक्षरी नंतर काईदा तुपांतर
01:13वक्फ वरिल चर्च दर्म्यां प्रपूल पतेल संजराउत यांची राज्य सभेत जुगल बंधी पतेल कुणाचे नाहीत ते दलाल आहेत राउतांची टीका तर अंगूर खटे है मनत पतेलांनी डिवसल
01:29गुरुहराज्यमंत्री योगेश कदमान नी घितली देश्मू कुटुम्बाची मस्साजोग इथे भेट हत्याप्रक्रणाचे तपासावर चर्चा जानचावर शंका है ते अधिकर्याना माफ करनार नाही कदमानस आश्वासन
01:49राज ठाकरे नी राजकिया स्टंड वाजे साथी बैंकां सा वापर करून आये अन्याथा रस्त्यावर उत्रू देविदास तुलजापूर करांसा इशारा तर मराठी चा आग्रहा साथी काईदा हाताथ गेतलियास कारवाई मुख्य मंत्रें चे ताकेत
02:09नांदरच्या अलेगाव शिवारा ट्राक्टर भीरित कोसल उन भीशन अपगात आठ महिला मजुरां सा मृत्यूं वृतांचा नाते वाइकांना सरकार कणून पाच लाखांची मदद
02:25प्राध्यापक आनंध तेल तुम्बडेना परदेशाच जाउदनायास NIAचा विरोध देश विरोधी कारवया तेल तुंबडें चा सहभाग परदेशाच गेलायास तेल तुंबडे परत इनाची सहकता कमी NIAचा दावा
02:45पुन्या सह राइगड सातारा महाबलेश्वर मधे अउकालीचा तड़ाखा, वादली वार्या सह मुसलधार पावसा मुले अनेक ठिकाने रस्ते गेले पान्या खली, तर अम्बा, हलद, कान्द्याचा मोठा नुक्सार।