• 4 hours ago
दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप, शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, पतित पावन संघटनेनं रूग्णालयाच्या नावाला फासलं काळं, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चार सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू...गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना...


शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार, गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा, खासदार उदयनराजेंची माहिती

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर

वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल पटेल-संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी, पटेल कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत, राऊतांची टीका तर अंगूर खट्टे हैं म्हणत पटेलांनी डिवचलं

गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग इथे भेट, हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा, ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन

राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, देविदास तुळजापूरकरांचा इशारा...तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद...

नांदेडच्या आलेगांव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात, ७ महिला मजुरांचा मृत्यू ...मृतांच्या नातेवाईंकांना सरकारकडून ५ लाखांची मदत...तर केंद्राकडूनही दोन लाखांची मदत जाहीर...

प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ  देण्यास एनआयएचा विरोध, देशविरोधी कारवायांत तेलतुंबडेंचा सहभाग, परदेशात गेल्यास तेलतुंबडे परत येण्याची शक्यता कमी, एनआयएचा दावा

मुंबईकरांना लवकरच मेट्रो ३ चं गिफ्ट मिळणार,१० ते १५ एप्रिल दरम्यान मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता,दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाका पर्यंत धावणार मेट्रो...

पुण्यासह रायगड, सातारा महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा..वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली..तर आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान

Category

🗞
News
Transcript
00:00जोली मुला असू नहीं महिला एक दाही तपास्चनी साथी आली नाई।
00:03अड्वांस मागीद्लेच्या रागातुन तक्रार दिनानाथ मंगेशका रोगनालायास आहवाल।
00:08आहवाल खोटा असलेचा अंधार गोर्खेंच सहाँ कुटुम्बियांचा दावा।
00:12दिनानाथ मंगेशका रोगनालायाची चार सदस्य समिती कडूं चवकशी सुरू गर्भावतीचा मुर्ज्क्यू प्रकणी मुख्यमंद्री फटनविसांच्या सूचना।
00:43दिनानाथ रोगनालायाचा बे फिकिरी वर संताप।
00:46शिन्देंचे शिवसाइनिका नी अधिकार्यां वर फिकनी चिल्लर।
00:49पतितपावन संघटने ना रोगनालायाचा नावाला फ़सल काल।
00:52टरस्टीन वर हत्येचा गुणा ताखल करनाची मागनी।
00:55राश्ठाकरेन नी राजकिय स्टंट पाजी साथी बैंकांचा वापर करून आये अन्यथा रस्त्या वर उठूल।
00:59बैंक असोसियेशन चा इशारा तर मराठी चा अग्रहा साथी काईदा हाताथ गेतलियाज कार्वाई मुख्यमंद्रें ची ताकित।
01:06महराश्टर नव निर्माण सेनीला कर्नाटक रक्षन वेदिके चा पाठिम्बा।
01:09भारताथ प्रतेक स्थानिक भाषेला प्राधन्य मेला हवा मण जाहिर कव्तुक।
01:14वख वरील चर्चे तरमे आंध प्रफुल्ल पटेल संजे राउत यांची राज्जे सभे जुगल बंदी।
01:18नादाला लागूना का नाही तर नागडा करें राउतांची जलजयी टीका तर तुमीश नागडया हैं लोकाना काय करेंार।
01:23शिर्साटा ने डिवाच लाउट।
01:30मुख्य मंत्री भटनविस आणी संजे राउतां मधे ते तुम्हारी पास वाले है राज्जे सभे जुगल बंदी।
01:35संज्या राउत यानची राज्जे सभे जुगल बंदी।
01:37नादाला लागूना का, नाहीं तर नागडा करें।
01:39राउतांची जलजली टीका, तर तुमीश नागडया हैं।
01:42लोगनाला क्या करेंगार?
01:43शिर्साटाने डिवास्ला।
01:45मुख्यामंत्री भड़नवीसानी संज्या राउतां मधे
01:47लेवल वारों जुंपली?
01:48राउत माझा लेवल ते नाहीं?
01:50भड़नवीसांचा खोचक टोला?
01:52तर रादानी आम्बानी ही भड़नवीसांची लेवल
01:54राउतांची डिवास्ला।
01:56फडणविसां चा खोचक टोला,
01:57तरादानी आम्बा नी ही फडणविसां ची लेवल
02:00राउताने डिवसला।
02:07ग्रोहराज्यमंत्री योगेश कद्मान नी घेटली
02:09देश्मूख खुटुम्बाची मस्साचोक में भेट,
02:11हत्यब्रकणाच्य तपासावर चर्चा,
02:13जानच्यावर शंका है ते अधिकार्यम्ना माफ करनार नाही
02:16कद्मान चा श्वासं।
02:24सतीश भोसले उर्फग खोक्याला वनविभगाच्या
02:27कोठडीत मारहान जालेचा वकिलंचा दावा।
02:29खोक्याचा पाठे बर मारहानीचे वरण,
02:31वकिल अधिकार्यां विरोधात पॉलिसात तक्रार करनार।
02:40शिवाजी महाराजांचा आवमान करनार्यां विरोधात कायदा होनार।
02:44व्रहमंद्री शाहं चे उपस्तितीत रायगडावर मुख्यमंद्री करनार घोषणा,
03:00साथ महिला मदुरांचा मुर्त्यू,
03:02मुर्तांचा नादेवाईकांना राज्य सरकार कोड़ून पास लाखांची मदद,
03:05तर केंद्रा कोड़ोंना ही दोन लाखांची मदद जायें।
03:14मुम्बाईकरांना लवकर अच्छा मेट्रो 3 चा गिफ्फ मिलनार।
03:1710-15 एपरिल दर्मयां,
03:18मेट्रो 3 चा दुसरा डप्याचा लोकार पण होनाईची शक्यता।
03:21दुस्रा डप्याच बीकेसी ते वरली नाका परेंद धावनार, मेट्रो।
03:31पुन्य सहर, राइगड, सातारा और महाबलिकश्वर मधे आउकाली चा तडाखा।
03:34वादली वार्या सह, मुछलधार वासा मुला अनिक ठेकाणे रस्ते गेले पाने खाली,
03:38सरांबा, हलद आणे कांध्याच मोठा नुफसाण।

Recommended