• 14 hours ago
ABP Majha Marathi News Headlines 09AM TOP Headlines 09 AM 04 April 2025

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती

वक्फ विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वैचारिक अडचण, पक्षातील अल्पसंख्य विभागाचे नेते घेणार अजित पवारांची भेट

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेची मोहोर, पहाटे चार वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर, 
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित सरकार प्रयत्नशील असल्याचं शाहांची माहिती

मुख्यमंत्री फडणवीसांचा १०० दिवस आराखडा बैठकांचा धडाका, संबंधित विभागांना लक्ष्यपूर्तीसाठी निर्देश, सलग तिसऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप, १० लाख न भरल्याने अॅडमिट करुन न घेतल्याचा दावा.. जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला

Category

🗞
News
Transcript
00:00वक्फ दुरुस्ती विदेयका वरती संवसदेशी मोहर लोक सभे नंतर राज्य सभे तही मंजूरी
00:07बारा तासां चा चर्चे नर्तर समर्थना साथी 128 तर विरोधाथ 95 मता राश्ट्रपतीं चा स्वाक्षरी नंतर काई दार्थ पांतर
00:15वक्फ बोर्ड सुधार्णा विदेयका चा मता दाना चा विली शरत पवारां ची अनूप अस्थिती प्रकृती अस्फास्था मुले गैरहजर राहिलयाची माईदी
00:29वक्फ विदेयका चा बाजूने मता दान केल्या मुले आजित पवारां चा राश्ट्रवादी ची वैचारी कडसंड पक्षातील अलप संख्य विवहासे नेते गेनार आजित पवारां ची भेव
00:45मनीपूर मदल्या राश्ट्रवादी राजवती वर राज्ज सभी ची ही मोहर पहाते चार वास्ता आवाजी मता दानाने थेराव मन्जून मनीपूर मदल्या शांतता प्रस्थापीत करने सथी सरकार प्रयत्नशील असलेची शाहं ची माईदी
01:03मुख्य मंत्री भड़ान्विसांसा शम्बर दिवसाराखडा बैठकांसा धड़ाका सम्मंदित विभागांना लक्ष पूर्ती साथी निर्देश सलक तिस्रे दिवशी आज ही काही विभागांसा अढ़ावा गितला सानार्थ
01:21पुन्यातल्या दिनानाथ रुगणालायशा मुझोरी मुले गर्भवती महिलेसा मृत्यू सालयासा आरू दहा लाख न भरल्या मुले अड्मिट करूँ न गेतल्यासा दावा जुल्यानना जन्मरिवुन आईने जीव सोडला
01:38नागपुरा मादे भाजी बाजराच जालेला गोलीबारा माधे एकाची हत्या और एक जखमी गोधनी परिसरा माधे तनाव पोलिस बंद उबस्तत आईनार
01:51मुम्बई माधे CISF जवानाचा गाडी ची रिक्षाला धडडक अपघाता माधे महिलीयेचा जागी स्मृत्यू रिक्षा चालक आणी दोन मुली ही सखमी जवान मद्या धुन्द आवस्ते माधे गाडी चालवत असलेयाचा नाते वैकांच आरूप
02:10न्यू इंडिया बांक घोटाले प्रकल नी पाच सही आरूपीं चा मालमत्ते वरती ता चाण नार एकश्याडू सर्ष्ठ कोटी रुपयां चा एकवीस मालमत्ता जब्ट करने आज कोल्टाची परवांगी
02:26पुण्या सहर राइगर्ड सातारा महावलेशवर मधे आउकाली सातडाखा वादली वार्या सह मुसलधार पावसा मुले अनेक ठिकाल नी रस्ते गेले पान्या खाली तर अम्बा, हलद और कान्द्या से मुध्धा नुक्साल
02:44हिंदी चित्रपट सुर्ष्टीतिल जेष्ठा अबिनेते मनोज कुमारीयांस दीर्गहाजारा ने निधन वयाचा सत्यंशिव्या वर्षी मुम्बईतल्या कोकीला बेन अम्बा निरुग्णालया मधे अखेल साश्वास उद्या अंत्या समस्कार
03:04एबीपी मासा उगटा डोले बखा नीट

Recommended