• 13 hours ago
Pune Mother Died case वहिनी ब्लिडिंग आणि वेदनेने विव्हळली, मंगेशकर रुग्णालयात निर्दयीपणा चव्हाट्यावर

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपलाजीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली  नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य द्वारावर तपासूनच आत मध्ये सोडलं जात आहे. मुख्य द्वारावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून आज रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा बाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणारं आहे. त्यांनतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणार आहे. तर प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू प्रकरणात आता संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. गंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांनी घ्यावयाच्या काळजीबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00पुणयचा नामांकित दिनानाथ मंगेशकर रुगणालय सध्या वादाचा भोर्याच सापडले
00:04आणि निमित तठरले तनीशा भीसे या गर्भवती महिलेचा मृत्यू।
00:08या महिलेचा मृत्यू सथी रुगणालय प्रशासन जबाबधर रसलेचा आरूप करना तालेला
00:12तनीशा भीसे याना दिनानाथ मंगेशकर रुगणालय मधे दाखल करना तालेला
00:16तेवा हॉस्पिटल प्रशासनाने दाहा लाख रुपयांची मागणी केले
00:20पड़ अडिज लाक रुपय भरला सथी तयार रसू नहीं
00:22रुगणालयाने तयाना दाखल करुण गीतला नहीं
00:25अच्छी तक्रार भाजपसे आमदार अमिद गोर्खे यानी केलीया
00:28दिरानाथ मंगेशकर रुगणालया मदून तयाना दूसरी कड़े देत अस्ताना वाटे मधेस तयानी जुल्या मुलानना जन्मदीला
00:35पड़ तनीशा बिसे यानचा दूरदयवी मृत्यू सला
00:38या प्रकणे भाजपसे आमदार अमिद गोर्खे यानी मुख्य मंत्र्यान कड़े तक्रार केलीया है
00:43मुख्य मंत्री वाइध्यकिय साहियता कक्षा मदून दिरानाथ मंगेशकर रुगणालयाला
00:47फोन करूँ सुधा रुगणालय प्रशासनान अइकून गहितला नसले ची बाप समूरलीया है
00:52या वर्ती आता रुगणालय प्रशासन स्पस्टिकरन देढार का असाही सवाल है
00:56सविस्तर अहवाल राज्ज सरकरला साधर करणार असले ची माहिती
01:00रुगणालयाचे जनसंपरक अधिकारी रवी पालेकर यानी दिलिया है
01:13दीनानल्प मंगेशकर्ट अस्पितिल याद पुर्ण प्रकरणाची केशिक माहिती गयों शासना कड़ा
01:19यानसा संपुर्णा अहवाल सवकशिमसी पाठूना रहा है
01:22अपटा जे माध्यमात्मस जे समोर आलेला है ते पुर्ण भर्धवाद आलेला है
01:26अपता जे विश्या में कही बोलनार नहीं है
01:28जी क्या है जे सविस्टर अभी शासना कड़ा माहिती समिट करूँ
01:34आडि या विश्या बोलव तमसे प्रतिलिदी मिकी गही अपलेला या संदर्भातली अधिक माहिती देतील
01:41मिकी अत्यंत धक्कादायक अशी घटना है
01:44मज़े आम्दार जे है त्यांनी या सगला नंतर आता आवाज उठवलेला है
01:49सर्वसामान्य मानसां ची खरच काई अवस्ता है?
01:52ही अता जलजलित पड़े समोरी येती है
01:55यावर ती अता सरकार नेमको काई करणार असा ही प्रशन है?
01:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
02:28सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
02:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
03:28सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
03:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
04:28सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
04:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
06:28सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
06:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
07:28सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
08:58सर्वसामान्य मानसां ची खरच काई असा ही प्रशन है?
09:28तनचा बीपी आधीज वाडलेला होता
09:58पुणेज शहरातिल वीविद आम्दारंचे पीए, वीविद दादी करी फोन करोते
10:00तरी सुधा डॉक्टरन नी या गोष्टी ला
10:02तेनी सुष्यांतला भीचारला की
10:04तु कोन है शेवडए, तुला फोन है बगर है
10:06या सगा गोष्टी होता है
10:08प्रश्न उपस्टित वात्ता रुग्णा पेक्षा रुग्णा पैशे महत्वा वात्त?
10:38ती रक्कम देखिल भहरायाला तयार होता है
10:40मतरा आज या दोन मुलींची आई
10:42तेंचा तुन निगुं गेलेली है
10:44एक मोठा धसका अरथात
10:46सगया दुखाचा डॉंगर या
10:48कोटुम्बावर कोचला है आणी जा पढ़धतीने
10:50ते ही सगी व्यता व्यक्त करता है
10:52अग्डि मिखी तुम्ही सांगता है त्या पढ़धतीने
10:54जर मुख्य मंत्री कारयालाया मदून
10:56सगले अधिकार्यांचे, आम्दर्यांचे
10:58फोन जात अस्ताना सुधा जर एका द्या
11:00हॉस्पिटल ची ही मजल जात असेल
11:02तर सर्वसामान्यांच रोजच जगण
11:04किती असाही असेल
11:06याचा सुधा विचार करणाची गरजा
11:08दन्यवाद महीती साथी
11:10तर पुनय मदल्या दिनानाथ मंगेशकर रुगलाया चा
11:12हलगरजी पड़ाची अता महीला आयोगान
11:14गंभी रित्य दखल गेटलेलिया
11:16तर पुनय मद्ल्या दिनानाथ मंगेशकर रुगलाया चा
11:18हलगरजी पड़ाची अता महीला आयोगान
11:20गंभी रित्य दखल गेटलेलिया
11:22महीले चा मृत्यू प्रक्रणाची चाउकशी करूँं
11:24तातली न कार्वाई करावेट
11:26महीले चा मृत्यू प्रक्रणाची चाउकशी करूं
11:28तातली न कार्वाई करावेट
11:56महीले चा प्रक्रणाची चाउकशी चाउकशी करूँ
11:58तातली न कार्वाई करावेट
12:26पंग्या रग्ड करूँ त्यानना बहला मोठा दंड लाउन गर्जेच आए
12:32ही अवस्ता केवल पुनय मदले एका रुग्णालयाची नहीं है
12:35राज्यभरा मदे असे संख्य रुग्णालया है
12:38दररोज सर्वसामन्द्यानना अशाज पढ़धतीने
12:41रुग्णालय प्रश्यासनाच्या या मुझोरीला सामूर जावा लागता है
12:45या सगलाला चाप लागनेचे आवश्यकता है

Recommended