Sanjay Meshram Video : महावितरणचा भोंगळ कारभार, आमदार संजय मेश्रामांचा चढला पारा
महावितरणच्या भोंगळ कारभाराने आमदाराचा चढला पारा... विज मीटरची डिमांड रक्खम भरल्यानंतर सहा महिने लोटून गेले तरी ग्रामपंचायतला मीटर लावून न दिल्याने उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम महवितरच्या अधिकाऱ्यांवर संतापले... कुही तालुक्यात आजणी गावात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना रावण्यात आली. त्यासाठी पाणीपुरवठा नळयोजना तयार झाली. मात्र महावितरणच्या पोर्टलवर तांत्रिक दोषामुळे मीटर डिमांड रक्कम दिसत नसल्याने महावितरणे वीज जोडणी करत नसल्याने पाणीपुरवठा योजना सुरू झाली नसल्याने आमदारांचा पारा चढला. तांत्रिक दोष ही महावितरणची समस्या आहे त्यात नागरिकांचा काय दोष असे संजय मेश्राम यांचे अधिकाऱ्याना म्हणणे होते.

Category
🗞
NewsTranscript
00:00अरे आमे फिजिकल आजनी, आजनी
00:04मज़े इसापोर आजनी, इसापोर दावेगाल इसापोर चा आजनी
00:10मला गुर्च्या साथ दुषा मदर इता कनेक्शन पाईजे, बाणी गंच्याई आहे
00:16आजनी दिमांड भरलेले, अच्छा नोट में तुम्हे कारे पाठवता हूँ
00:22आजनी दुषरा, नहीं, नहीं, नहीं, मला राख का येतो है, मैं तुम्हाला सांगतू है