• 12 hours ago
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने २७ कोटींचा मिळकतकर थकवला, सहा वर्षात एक रूपयाही कर भरला नाही, रूग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड

मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता, आजही रूग्णालयाबाहेर आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना....धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा, राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट

धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो, व्हिडीओ आज कोर्टाला देणार, करूणा मुंडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, आज सुनावणी, लग्नाचं सर्टिफिकेट नसल्याचं केलं स्पष्ट

कॉमेडिअन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश, पोलिसांचं तिसरं समन्स, आजतरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता

सैफच्या घरी आरोपी शरिफूलच्या हाताचे ठसे, पोलिसांची कोर्टात माहिती, आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा

बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप, कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार

Category

🗞
News
Transcript
00:00तीनानाथ मंगेशकर रुगणालया ने 27 कोटीं चा मिलकत कर ठकवला,
00:04साह वर्षा मदे एक रुपया सुधा कर भरला नाई,
00:07रुगणालया मदे महात्मा पूले आरोग्य योजुने चा लाभाच मिलत नसले चाऊखड.
00:11मंगेशकर रुगणालया बदल सा कतित हलगरजी पणा चा संदरभातला सरकर यहवाल आज जीने ची शक्यता,
00:21आज ही रुगणालया चा बाहर आंधोलत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यजित पवार आज पुनयाथ.
00:26दीदानाथ मंगेशकर रुगणालया मदिल प्रकरणाच अनंतर राजयतिल धर्मादाय रुगणालयानना कड़क सूचना, धर्मादाय रुगणालया मदिल नीम कठोर करने साथी धर्मादाय आयूपतानसे निर्देश.
00:41बांकान मधे मराठी बाबत मनसे चा आग्रही भूमि के नंतर, मंतिरी उदैस सामंत यांची राज ठाकरेंची चर्चा, राज ठाकरेंची सूचना मुख्यमंत्री यजित पवार आज पुनयालया मदिल प्रकरणालयानना कड़क सूचना, धर्मादाय रुबणालयानना
01:12कमेडियन कुनाल काम्राला आज खार पोलीसान समोर हजर आहाने चे आधेश, पोलीसानस तीसर समंच आज तरी काम्रा उपस्तित रहानारका येची उच्छुकता
01:23सैफली खान चा घरी आरूपी शरी फूल चा हातां चेठ हसे, पोलीसान ची कोर्टात माहिती, आरूपी ला जामीन दिले आज बांगला देशा मगे पलून जाईल, पोलीसान चा कोर्टात दावा
01:39बीड जिल्हा कार्यागुर्ह मदले हाणा मारी चा मास्टर माइंड, वालुमिक कराडस, महादेव गित्ते चा आरूप, कराडशा अधेशा वरून सुदर्शन गुले, प्रतिक गुलेन, साथीदारां सहा अपले वर्ती हला केलाची गित्ते ची तकरार
02:00कर्जमाफी चा मुद्या वर कृषी मंत्रां चा शेटकरां समोर अजब सवाल, कर्जमाफी चा पैशा मदुं साखर पुला लगन करना चा एवजी शेती मधे गुन्तानुग करता का, हो का टेंचा सवाल, शेटकरां मधे नाराजी
02:13HSRP नंबल प्रेट चे दर इतर राज्यां चा तुलने मधे महाराश्टा मधे सर्वाधी का, नाक्पूर खंड़ पिठा चा पोलीस अन्ना सवाल
02:25मुंबई तिल विहीरी बोरवेल मालकान ना महानगर पालिके ची नूटिस अधि एनोसी मिलवा नाहितर टांकर साथी जा मानी पुराउठा बंद करना चा इशारा
02:37ABP माजा, उगड़ा डोले, बगा नीट

Recommended