Solapur: सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील मोदी परिसरात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही घटना आहे .भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) ही मृत मुलींची नावे आहेत . जयश्री महादेव म्हेत्रे (18) तिची तब्येत गंभीर आहे . तिच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली .यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . ज्या मुलींचा मृत्यू झालाय त्या कुटुंबियांच्या भेटीला खासदार प्रणिती शिंदे पोहोचल्या आहेत. (Solapur News)
मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे .भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे .दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . (Solapur Water Death)
मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे .भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे .दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . (Solapur Water Death)
Category
🗞
NewsTranscript
00:00सोलापूर मदे दुशित पान्य मुले दोन शालकरी मुलींसा मृत्यू जला है
00:04आड़ी एकीची प्रक्रूती गंभीर है
00:06दुशित पान्य मुले मुलींसा मृत्यू जला चा नातेवाईकान ने आरोब के लेला है
00:10मोधी परिसरा मदल्या बाबू जगजीवन राम जुपडपटी मदल्या हाँ सगला प्रकार है
00:18आफताप शे काम से प्रतिनिदी आपलेला माहिती देता है ता? आफताप
00:40प्रस्तित पानी परोटा खोता है
01:10जे दुशीत पानयाचे सैंपल्स आइते देखिन अताप महापलीक्योंने गेतलेले आहेट
01:14अणि आरोब्बेव विवागचे जे टीम्स आहेट या वस्ते मेंते फिरताइत
01:16आणि नागरीक जन्ना जन्ना उल्टा और जुलाबचा तरास होता है
01:19त्या सगयांची पानी केली जला शी महापलीक्योंने देना तली है
01:22अणि या मुलींचा मुर्ट्यूसा नेमका आहे
01:25शववीच्चे दे नावाल और केमिकल आनेलेसीच्ची रिपोर्ट जाले सेतिल त्यास समझल
01:28प्राथिमीक ये माईती है कि दोन मुलींचा मुर्ट्यू जलेला है एक मुली जम्मीर है
01:32और इतला सानीकांचा आरोप है दुशित पान्या मुले चे मुलींचा मुर्ट्यू जलेला है
01:35ठीक है आफ़ताब, धन्यवाद माहिते साथी
01:37प्राथिमीक जाले सेतिल त्यास समझल त्यास समझल पान्या मुले चे मुली चे मुर्ट्यू जलेला है
02:07प्राथिमीक जाले सेतिल त्यास समझल त्यास समझल पान्या मुले चे मुर्ट्यू जलेला है
02:37प्राथिमीक जाले सेतिल त्यास समझल पान्या मुले चे मुर्ट्यू जलेला है