Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Pune Hospital ..तर मंगेशकर कुटुंबाला जबाबदारी टाळता येणार नाही:पतित पावन संघटना

R PUNE PATIT PAWAN CHAUPAL LIVE 050425  पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचा आरोप करत अनेक पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. यातील पतीत पावन संघटनेने केलेल्या आंदोलनात हॉस्पीटलच्या बाहेर असलेल्या लता मंगेशकर यांच्या नावाच्या फलकाला काळं फासण्यात आलं . मात्र त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांना आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा असा अवमान करणं योग्य आहे का असा प्रश्न काही पुणेकरांनी उपस्थित केला. मात्र पतित पावन संघटनेने त्यांच्या कृतीचं समर्थन केलंय. जर मंगेशकरांच नाव हॉस्पीटलला असेल तर मंगेशकर कुटुंबाला त्याची जबाबदारी टाळता येणार नाही असं म्हटलंय .

Category

🗞
News
Transcript
00:00पुणाचा दीनानात मंगेशकर उगणालया तील प्रकरणाची चर्चा सम्पूर्ण महराश्टा मधे होते है प्रतेक जन अपलेला मिलेलेला महीती वरूं निषकारश्याप्रत पूचनेचा प्रयत्न करतू है अणी त्यानंतर मत व्यक्त व्यक्त होता है आपाप साथ बोल
00:30मुद्धा चर्चेता है तो मन्जे पतित पावन संगटने कडून करने आत आलेले आंदोलनाचा
00:36लता मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
01:04पतित पावन संगडने के कारेकर्ते आपले सूबत हैं तेंसा काई मनना है?
01:16मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
01:24मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
01:52मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
02:20मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
02:48मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
03:16मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
03:44मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
04:12मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
04:42मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?
05:12मंगेशकर पाटी के लिए काला फास्णा करता है?

Recommended