Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2025
ABP Majha Headlines 11 AM Top Headlines 11 AM 07 April 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स
भारतीय शेअर बाजार ४ टक्क्यांनी गडगडला, सेन्सेक्स २७०० अंकांनी कोसळला, जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने पडझड, आशियाई शेअर बाजारांतही पडसाद 
पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात खासदार मेधा कुलकर्णींची उडी, डॉ.घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड हे उर्मट कृत्य, मेधा कुलकर्णींचं शहराध्यक्ष धीरज घाटेंना खरमरीत पत्र 
पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आज पोलीस आयुक्तांना सादर होणार.. चार सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईबाबत निर्णय 
रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप 
मोदी २०२५अखेरीस पंतप्रधानपदावर राहतील की नाही याची शंका, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, मोदींविरोधात भारतातही जनता रस्त्यावर उतरेल, राऊतांचं भाकित  
छोट्या-छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, फडणवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या, भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, चंद्रपुरात पक्षातील गटबाजीवर नाराजी

Category

🗞
News
Transcript
00:00भारतीय शेरबाजार चार टक्यानी गडगडला,
00:03सेम्सेक 27 अंकानी कोसलला,
00:05जागतिक व्यापार युध्धाचा भीतीन पडजाड,
00:08अशे आई शेरबाजार आता ही पडसाद.
00:18पुनयतील गर्भावती चा मुर्त्यू प्रकरणा मदे
00:20खासदार मेधा कुलकरणींची उड़ी,
00:22डौक्टर घैसासां चा हॉस्पिटल ची तोड़फोड है,
00:24उरुमट कृत्य,
00:26मेधा कुलकरणींचा शहर अध्यक्ष धीर घाटेन ना खरमरित पता.
00:37पुनयतील गर्भावती चा मुर्त्यू प्रकरणी,
00:39चौकशी समिती चा आहवाल आज पोलिस आयूप्तान ना साधर हुनार,
00:42चार सदसीय समिती चा आहवाला नंतर,
00:44दिनानाथ मंगेशका रुगनालायातिल कार्वाई बबत निर्ने.
00:54रायकड मधे रुगनालायातों उपचारां शिवाई,
00:57जबर्डस्तीन घरी पाठोलेलया चाउदावर्शीव मुलाचा मुर्त्यू,
01:00डॉक्टर चा हलगरची पणा मुला मुर्त्यू जालयाचा कुटुम बाचारू.
01:06छोटया मोठ्या मान सन्माना साथी भाण्डू नका,
01:08स्वधाः चा मोठेपणा साथी रडू नका,
01:11भड्नविसां चा काकुं चा अमंगंडि वाराना कान्तिच्क्या,
01:14भाजबा कॉंग्रेस हो धेवु नका,
01:16चंद्रपोरातिल पक्षातिल गटबाची वर नाराजी.
01:24अवरंग जेबाला इतेज गाडला,
01:26महाराश्ट राशी तबबल 27 वर्ष जुनजणारा इतेज सम्पला,
01:29राश ठकरेंच्या अधेशा नंतर मनसेची शिवाजी पार्क परिसराथ बैनर बाजी.
01:41शक्तिपीठ महामारगा विरोधात लठा देनारे
01:43कोल्लापुर अतिल शिक्षक गिरीश फोंडेन निलंबीर.
01:45सरकारच्या प्रकल्वा विरोधात भुमिका गितने न कारवाई,
01:48निलंबान मागे गया अन्यथा अंदोलन करूँ शेटकर्यांचा इशारा.
01:51मशितीवरील अनधिकरूद भुम्ग्यान विरोधात तक्रारी दिलान भाजवपनेते किरिट सोमय्यान न धंकी,
02:03हजरत ख़जा गरीब नवाज कमिटी चा सचिवान शिवीगा करत धंकाउल.
02:07प्रकाश करात, वंदा करात आणि मानिक सरकार माकबच्या पॉलिट ब्यूरो मदों बाहे,
02:19एमे बेबी पक्षाचे नवे सर्चित्मिस.
02:30लक्ष पूर्ण न केले न कर्मचार्याला कुत्र्या सर्की वागनों, गल्यात पत्ता बांधों धुंकायला लाउना,
02:36केरल मदल्या हिंदुस्तान पावर लिंक्स कमपनीतला परकार, वीडियो समोर्यता सरकार कड़ों तवकशीचे आदेश.
02:48मुम्बईत पुढिल चार दिवस तीव्र उश्म्याचे, तर विदर्भात तापमानाचा पारा त्रेच्याईस आउच्यांचा वार,
02:54आकोल्या चर्वाधिक त्रेच्याईस पुरुणांक दोन आउच्याईस सेल्सियस तापमानाची नौन.
03:05आईपियल मदे संराइजर्स हाईद्राबाचा सलक चव्था पराभव,
03:08गुजराज जायंट्स न 7 विकेट्स और 20 चेंडू राखों हरावला,
03:11सेराज्चे चार बली तर शोभवान गिलचा आरधशता.

Recommended