Rupali Chakankar Meet Bhise Family : अहवाल सादर करण्याआधी चाकणकरांनी भिसे कुटुंबीयांची घेतली भेट
पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांसमोर मांडला आहे. अहवाल सादर करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपााली चाकणकरही उपस्थित होत्या. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर आरोग्य उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते.
ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील समिती पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करणार, यावेळी पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यात बैठक होणार, त्यानंतर अहवाल माध्यमांना सादर केला जाणार.
ईश्वरी भिसे यांच्या प्रसुती दरम्यान झालेल्या मृत्यु प्रकरणी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती आरोग्य विभागाकडून नेमण्यात आली. आरोग्य विभागाची ही समिती मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांना सादर करणार आहे. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित असणार आहेत.

Category
🗞
NewsTranscript
00:00तुरुपाली साकणकर सद्या बोलता है, आइकुयां।
00:02अच्छा पुरुण सवीस्तर आलेला आनूबव,
00:05हाँ खरत त्यानी माज़ा कड़े लिखे सुरुपात दिलीला है,
00:08येचा मदे बढ़ाच बढ़ा पेशन्ट औणी डॉक्टर,
00:11येचा मदे जहलेला चर्चा, जहलेली ट्रिट्मेंट,
00:14अणि जे कै रिपोर्ट, ये गोपनी असताथ,
00:17पण या मदे हॉस्पितल नी स्वताला वाचवने सती,
00:20जो आवाल सादर केला तेचा मदे बढ़ाच पेशन्ट चा
00:23गोपनी गोष्टिया जहलेले, त्याच तंतो चुकीचा है,
00:26आणि या गटना, या गोष्टी, हॉस्पितल नी खरता समीती समोर मांडाला पाईजेवता,
00:32येच सोचल मीडिया चा माद्यमातुन मांडलेत,
00:35ताना मी कड़क सबजात समस देतेच,
00:38पण आरता अक्रावस्ता, पे योग्त कार्यलाय मदे,
00:41रज्यमायलायोग चा वतिन बेटक बոलोलिया है,
00:44येचा मदे राज्यस समीती चा वतिन जी समीती केलिए है,
00:47समीती केली लिया हैं
00:48डोक्टर रादा केशन पावार एंचा अध्यक्षेते खाली
00:50चार सदस्य समीती आहे
00:52या समीती चा राज्यशास्ना चा आह्वाल
00:54आता आयूप्त कार्याल्या में साधर केला जाई
00:57ते नंतर पोलीस आयूप्ता आहे, समीती आहे
00:59आंचा इतर सदस्य आहतील
01:01या मुझे समीती चा जो काई आह्वाल आला है
01:03अणि पोलीस आनी जो काई जबाप नौन दवला है
01:05आणि या सगल्यांचा चेकत चर्चा करते हैं
01:07या नंतर पुर्छी जी काई करवाई होई
01:09आणि चार सदस्यांची समीती आज आह्वाल साधर करनारे
01:11आणि आह्वाल साधर केले अनंतर
01:13या बदल निर्णाय होईल असाध आँगिला
02:09एबीपी माज़ा
02:11उगटा डोले
02:13बघा नीट