Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2025
Manikrao Kokate : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, कोकाटेंचं वक्तव्य... 
'लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण'
आलाय असं वक्तव्य  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय..  लाडकी  बीहण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असला तरी बाकीच्या योजना बंद पडणार नाहीत असंही माणिकराव कोकाटे म्हणालेत 
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्य....  - मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही.....  - विरुद्ध पक्षांच्या लोकांकडे काही काम उरलेलं नाही आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या जमिनीच्या विषय करत असून दोन जातींमध्ये भांडण लावण्याचे काम विरोधक करत आहेत.....  - सरकार सर्वांना बरोबरीने घेऊन चालेल आणि सर्वांना न्याय देणार....  - राज्यात नुकसान झालेल्या भागाची पाहणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली....  - राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाही आहे....  - राज्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील....  - पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार.....  - शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही.....  - जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची संख्या बिकट असून गेल्या वीस वर्षापासून दिलेल्या रुग्णवाहिका ही चालत आहे त्यामुळे लवकरच नवीन रुग्णवाहिका मिळणार.....  - रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाला माणिकराव कोकाट्यांच्या समर्थन.....  - विरुद्ध पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाही आहे......  - भविष्यकाळ हा विरोधकांसाठी अवघड आहे....  - राज्यात सीबीएससी पॅटर्न सुरू होणार असल्याने शिक्षकांना देखील प्रशिक्षण दिला जाणार आहे....  - जिल्हा परिषदेचे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत......

Category

🗞
News
Transcript
00:00বेपगा गयला चाध-पाड्युश्रा मुड़े राज्या मुदे आफ्काले पफशा मुड़े बचेन न बोठ्य पादुश्रा ढालेगा
00:07क्याचि आक्ड्डेवरी आध्याप्रक्ड्ड गईलेना
00:39जहहर केलो के लिए माना बाईत नहीं
00:42अता आपं मदद देना सह दिन्दाई गेटला है
00:44मदद देनाई ची आपनी भूलका है
00:46परन तो यावल जी काई मदद देचा से
00:48ती फूली आशेल, चासता आशेल, कमी आशेल
00:51पर तुझी मदद शेटकरना विडियो के सिपूर्शेल
00:54या साथी आमता प्रहितना आता
01:04जिल्ला चे रुग्णवाई के संदालाई
01:06माईती गेटले ही मी, कलेक्टर मौध आया
01:08सी पिच्चाचा किलिली आहे,
01:10चास नमबर जे चारीग्णवाई के अंगी
01:1220 वर्ष्य पड़नी आतेरिए कार्ड़त आये
01:14तमला तया तालुषता है, बढ़ाज बंद पड़ले आहे
01:24माईती गेटले आहे, तया सी पुर्णवाई गुलड़िला
01:26शाल्चयाण का दुपन दोती हैं
02:26त्यारतून काई दरी साथ देवतो के ने पगाईच रहे हैं
02:29लोगार में जासन कुछ बातारणा प्रेतना करायेच रहे हैं
02:31अच्छा प्राकट जे प्रेतन शुरु आगता हैं जो जगड़ा का काम है जदी
02:34तदी करत रहा हो वगा सरकार सर्वाण न बरवर न यूंच आले और सर्वाण न याली
02:50यासा है कि भी मोस्तशा करी है कि आता चा परिशिति में
02:54वूरदी पक्षयन कडर अम्दार जोंन आले संग्या बहराज कमी है
03:30होत नहीं बगा लाट्की बाई जीवस्ते मुले थोड़ा पार तीज़ोर्वी टान पडलेला है
03:34ज़रूब पर तु यहाँ अच्छा बात्य यहाँ ता एकड़म बंद पटील आस होत नहीं
03:38इपार्मेटला सगलाना जेवड़ो जाता सामाजी टाउला निती याटके
03:41लेला है मैं विदाट सामेचा निवर्णुकिचा बड़ी मैं स्वता अधिक बासना कुछ लोगन सहेता हूँ
03:48कि माझा तीज़ प्रस्तित वर्ष है जा राजकिय कार्केर्टी मदे यवड़ा मोठा ब्रामणा में विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
03:54विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
04:24विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
04:36विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
04:44विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
05:04विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
05:24विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
05:44विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
06:04विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई
06:24विखास स्थाति निदी उपलब्त जाला नाई

Recommended