Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला आहे. सोमवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेनेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आता भांडवली बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सावरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामळे जागतिक स्तरावर विविध देशांच्या शेअर बाजारात दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. सोमवारी तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 6.4 टक्क्यानं घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात 5.5% तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00मुम्बाई शेर-बाजरा माधे मोठी पडजढड पाहेला मिलती है।
00:03भारतिया भाणवली शेर-बाजरा सेकंडरीत गडडड लेला है।
00:06सेंसेक्स 3400 अंकानी कोसल लेला है।
00:10गेले काही वर्षातली, माफ़करा गेले काही दिउसातली
00:13प्रचंड मोठी पडजढडी आहे गेले काही दिवस सातत्या ने
00:17कुठे तरी एक नकार-आत्मक सूर बाजरा माधे दिसत थासोता
00:22काही काही अंकान नी, बाजर पड़ताना दिसत था
00:24परम यह एक मोठी पड़जढड है
00:273400 अंकानी शेयर बाजर कोसल लेला है
00:29और याचा पड़साद आता अर्थाताच
00:32भारतिय भांडवली बाजरा वर ती उमट टाना दिसना रहेत
00:42तर याक्षणाच एक महत्वाची और मोठी बातमी है
00:44मुम्बई शेयर बाजरा में मोठी पड़जढड आज पाईला मिलती है
00:47भारतिय भांडवली बाजर गड़-गड़ लेला है
00:50सेंसेक्स 3400 अंकानी कोसल लेला है
00:52तर निफ्टी सुधा 1000 अंकानी अधिक अंकानी घसरला है
00:56आश्याई बाजरातील मोठी पड़जढडी चे
00:58भारतिय शेयर बाजरा वर ती चांगलेस प्रचंड परिणाम पाईला मिलता है
01:02अमेरिके कड़ना आयात कर लाधनियाचा निर्णया नंतर
01:05गुंतव नुंतार अच्छा चांगलेस चिंत लेता है
01:07अपले सोब शेयर मार्केट तदने अभीजीत फड़नीष है
01:16आपन तैंचाईशी या संपूर्ण परिस्तिती संतर्वा मधे चर्चा करुया
01:20फड़नीश जी आपले स्वागत है ABP माजा मधे
01:23अत्ताजी परिस्तिती आहे
01:25अमेरिके शा टारिफ बॉम नंकर भारतीय शेर्जबारजाराँ जी मोठी पढ़जर जाली है
01:30याचा सामान्य मालसा चा आर्थिक गडी वरती आता कसा परिणाम होनारे पुरुचा काही दिउसाद
01:34कसे की एकडम धड़ाके नी जी अमेरिके नी पावला उचल ली
01:40याचा परिणाम पहले नी अमेरिके चा बाजारा वरती औरी त्यां अंतर जे एक डब्ल्यूटियोच्छा माध्यमात न एक रचना उभी केली गेली जागतिक व्योभारम बदल वस्तू विक्री आयात निर्याती बदल यालाज टड़ा जातो एक एका ऐशी भीती वा
02:10याचा परिणाम पहले नी अमेरिके चा बाजारा वरती औरी त्यां अंतर जे एक डब्ल्यूटियोच्छा माध्यमात न एक रचना उभी केली जागतिक व्योभारम बदल वस्तू विक्री आयात निर्याती बदल यालाज टड़ा जातो एक ऐशी भीती व्योभारम बदल �
02:40नक्यी सबीजीच जी कुटे ती गांग्रून जाओने, घिसाड़ कही करूने आतताई पने आपले शेर्स विकुने तीवा गुंतवनू कितना पाहर पड़ूने
02:47पर त्याज बरवर दूसरा मुद्ध असा है कि ही जी अनिश्चितता आहे ती कदी दूर होईल और त्याबरवर जो या एक निगेटिव नकारात्मक सूर बाजारां में सगली कड़े पाहला मिलतो है, तो कदी दूर होईल?
03:58तोड़ा सा मागे गेटला जाएल या बदल थोड़ा सा शिथिल केला जाएल सगला आपला जो जी भुमिका है ती असा वाटता है का ट्रम कड़ना?
04:28तोड़ा सा मागे गेटला जाएल जी भुमिका है, तोड़ा सा मागे जी भुमिका है ती असा वाटता है का ट्रम कड़ना?
04:58एबीपी माज़ार, उगटा डोड़े बखा नीट

Recommended