Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
लोकसभा आणि विधानसभेचा ज्वर ओसरलाय.. आता लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे आहे.. सगळेच पक्ष त्यासाठी तयारी करत आहेत.. राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. स्वत: अजित पवार रणनीती घेऊन मैदानात उतरले आहेत.. आठवड्याचे ३ दिवस शासकीय काम, तर उरलेले ४ दिवस महाराष्ट्र पिंजून काढायचं त्यांनी ठरवलंय.. राष्ट्रवादीची छबी सुधारण्यासाठी आणि मतदार टिकवण्यासाठी काय आहे दादांची रणनीती?  पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.

यह अजितदादा का स्टाईल है...

आणि आता अजित पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी कामाची स्टाईल म्हणजेच रणनीती आखलीय..

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बारामती पिंजून काढणारे अजितदादा, आता महापालिका निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरणार आहेत..

गुरुवार ते रविवार महाराष्ट्र दौरा करणार

पक्षाचे मंत्री, विधान परिषद आमदार
राज्यव्यापी दौैऱ्याचं वेळापत्रक आखणार

दौऱ्यादरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी
बूथ नोंदणी, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना


बोलघेवड्या म्हणा किंवा वाचाळवीर...

नको तिथे नको ते बरळणाऱ्या नेत्यांनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवलीय

या बरळणाऱ्या नेत्यांना अजित पवारांनी फैलावर घेण्यास सुरूवात केली आहे..

कर्जमाफीच्या वक्तव्यामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर महायुतीचीच डोकेदुखी वाढवणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना त्याचा प्रत्यय आलाय

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शासकीय अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत माणिकराव कोकाटे अर्धा तास उशीरा पोहोचले. वक्तशीरपणासाठी आग्रही असलेल्या अजित पवारांना ही बाब खटकली.  आधीच माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या नेत्यांना उत्तरं द्यावी लागताहेत.. त्यामुळे माणिकराव कोकाटेंंना अजित पवारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे जनता दरबार आणि पक्ष कार्यालयातील गैरहजेरीवरूनही अजित पवारांनी कोकाटेंची कानउघडाणी केलीय. ))

आता वाचाळवीर नेत्यांसाठी अजित पवारांनी कोणती आचारसंहिता जाहीर केलीय पाहुयात

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना सज्जड दम

दोन चुकांनंतर तिसऱ्या चुकीला माफी नाही

बोलघेवड्या मंत्र्यांना पदावरुन हटवणार

एकीकडे वाचाळवीर नेत्यांना सावरायचं, दुसरीकडे आपला मूळ मतदार सांभाळायचा अशी कसरत अजितदादांची सुरु आहे. काका पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र असताना मुस्लिम मतांवर त्यांची भिस्त होती. मात्र भाजप-शिवसेनेसोबत गेल्यामुळे तो मतदार मोठ्या प्रमाणावर शरद पवारांकडे वळला. तो राखण्याचं आव्हानंही अजितदादांसमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या नेतृत्त्वात अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांची भेट घेणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार आहे..

त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांना मित्रपक्षांशी झगडावं लागणार आहे

आणि प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात काका आणि त्यांच्या मविआतल्या मित्रपक्षांशी लढावं लागणार आहे...

लढाई सोप्पी नसल्यानं अजित पवार आत्तापासूनच कामाला लागलेले दिसताहेत...

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

Category

🗞
News
Transcript
00:00लोकस बाणी विधान सबेचा ज्वर ओसरला आता लक्ष महानगर पाली का निवड नुकान कड़े आहे
00:05सगलेच पक्षत्या साथी तयारी करतायात राष्ट्वादी नही कंबर कसली स्वता अजित्पवार रणनिती घ्यून मैदानाद उतरलेत
00:12आठवडाचे तीन दिवस, शासे के कामकाच, तर उरलेले चार दिवस महाराष्ट पिंजून काड़ाचे तैननी ठरवला
00:18राष्ट्वादी ची चबी सुधानना साथी आणी मतदार टिकरना साथी कायाहे दादांची रणनिती याचा आठावाखिना रहा पुडचा विशेशी रिपोर्ट
00:26आई बापाचे पुर्पेनी सुल्तेचे पुर्पेनी बरस कांगलाचा अल्लेयामस
00:31स्वताची प्रतिमा ही स्वच्छ घेवनाचा प्रेत लगराई
00:40तो आचे पुड़ारी पाया पढ़नेचे लाइकीचे नाई
00:45यहाँ अजित डादा का स्टाइल है
00:49अणियाता अजित पवाराद मी बहापाली का निवण्डुकान साथी कामाची स्टाइल
00:54मंजे अपली द्रणानीती आखली है
00:56विरांसबा निवण्डुकान चा तोंडा बर
01:01पारामती पिंजुन काढणारे अजित डादा
01:03अजित पवारादी का निवण्डुकान साथी पायाला भेंगरी लाउन
01:06महाराश्ट्रबर फिरना रेत
01:08अजित पवारांसा निमका प्लान अहे तरीकाए आपन पाफिया
01:23अजित पवार सोंबार ते बुधवार मुंपई शासकिय कामकाज बहतील
01:28गुर्वार ते रविवार महाराश्टाचा दवरा करतील
01:32पक्षाचे मंत्री विधान परिशत अमदार राज्य बैपी दवराचे बेडा पत्रक आख्तिल
01:37दवरादर्ब्यान पदादीकारी मेलावे सदस्य नोंदणी बूथ नोंदणी संगटना वाडी बर भर देनेचा सूचना अजित दादानी दिले आहे
01:45बोल घेवड्या मना किवा वाचाल वीर नकोत इथे नकोते बरलनार्य नेत्यान मी अजित पवारांची डोके दुखी वाडवलिये
02:06या बरलनार्य नेत्यान अजित पवारांची फैलावर घैला सुर्वात केली
02:09कर्जमाफी चा वक्तव्या मुले भक्त राष्ट्वा दिस्नवे तर महायुते चेज डोके दुखी वाडवनारेक रुशी मंत्री मानिकराव कोकाटेनना त्यासा प्रत्यालाई
02:19उपमुख्य मंत्री अजित पवारांची बोलोलेले शास्किय बैटकीला मानिकराव कोकाटे आरदातास उशीरा पोचले
02:26वक्त शीर पनासाटी अग्रही असनर्या अजित पवारांची बाप खटकली
02:31अधीच मानिकराव कोकाटेंचा वक्त वमुळे पक्षाचा नेत्यानना उत्तरी दवी लगताईत
02:36त्या मुळ मानिकराव कोकाटेंचा अजित पवारांचा नारादीचा सामना करावा लगला
02:41आज प्रमाने जंता दर्बार आनी पक्षे कार्याले अतल्या गेर हजरी मुले अजित पवराननी तेंची कान उगडनी ही केली
02:49अधा वाचारवील नेत्यान साथी अजित पवराननी कुड़ती आचार संहीता जाहिर केली पाहपिया
02:55वादगरस्त वक्तवे करनार्या मंत्रयानना सज्जड दम दिला
03:00दोन चुकान नंतर इसीला चुकीला माफी नाही
03:04बोल गेवड्या मंत्रयानना पदा वरुन हटवनाथ
03:07एकिकडे वाचारवील नेत्यानना सावराईचे
03:11दुसरीकले अपला मूल मतदार सांखालाईचा
03:14आशी कसरत अजित दादांची सुरूए
03:16काका पुत्रनेची राष्टवादी एकत्र अस्ताना
03:19मुसलिम मतानवर तेनची भिस्त होती
03:21मात्र भाजबा शिवसेने सोबत गेल्या मुले
03:24तो मतदार मोठ्या प्रमाणाच शरत पवारां कले वल्ला
03:27तोर आखणाचा अव्वा नही अजित दादां समोरे
03:30त्याचा से एक भाग भणून अजित पवारांची नित्रूतवाद
03:33अलप संख्यां किभागाचे बदादी कारी
03:35अमी चानची भेट खेनारेथ
03:37वगप सुधाना विरह कातिल काही मुद्यान वर
03:40चर्चा कलना रसलेची सूत्रांची माहीतिये
04:07महायूती महापाली का निवडलू का एक गत्र लढ़नारे
04:19त्यास्ति जास्त दागा पदराद पाडून घणया सठी
04:23अजित दादानना मित्रपक्षांची जगणा वलागेल
04:25अणी प्रत्यक्ष राजे के आखाडयाद
04:30काकाणी तेंचा मवियतल्या मित्रपक्षांची लढ़ावलागेल
04:33लढ़ाई सोपी नसल्यान अजित पवार आत्तापास्त नच कामाला लागलेले दिस्ताए
04:38ब्यूरो रिपोल्ड एबीपी माँचा

Recommended