मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
Category
🗞
NewsTranscript
00:00खरतर गाव खेलातला सर्वसामान्य मानूस आजही एस्टी वर अवलंबुना है।
00:30याचा वीचाराही सरकार आणी बाबु लोक करतील का हाखरा प्रश्टैंप। याचा अढवा गेना राहा स्पेशल रिपोर्ट पाफिया।
01:00आजही एस्टी चा इतिहासाद यवडी मोठी घटना कधिस घटली नवटी।
01:18निदी अवावी पहिलेंदाज एस्टी कर्मचारेंचा फगारावर मोठी गदा लिये
01:24एस्टी कर्मचारेंचा खातेयाद मार्च महिनेचा फक्त चपन्य टक्के पगार जमा जलाए
01:31निदी अवावी पहिलेंदाज खातेयाद मार्च महिनेचा फगार जमा जलाए
02:01जानून गेनाचा प्रहत नकेला
02:03आधिज पुडे मागे होनारी पगाराची टारी त्याद आत्ताचा महिनेच झालेला आरधा पगार
02:10या मोले कर्मचारेंचा आर्थिक गणी पोल्मडून गेलाए
02:14अनेगांचा आरधा पगार करजाचा हप्त्यान बाण देला
02:19चपपन नटक्ये, मंचे आरधाच पगार मिलालेन, येमाय आणी घर खर्चाची सांगड कशी घालाईची, अपरश्ण आवासून कर्मचार्यान समोर भुवायें
02:30कत्या आफुर भुवायें
03:00पुर्ण पगार इतरक शाष्किय कर्मचार्य सरकार, हमचे इस्टी महामनलाच्य कर्मचार्याना सुधा पगार देने प्यावे
03:08अनेकानना भावना वेक्त कराईला शब्दत सुचत नूते
03:1256 टके पगार देऊन सरकार शंभर टके थट्टा करता है आशी कर्मचार्यान ची भावना होती
03:20परत्तेक महने पगारला कही न काया आड़ चाना है पन्हेचा अगुदर कसो हतुता उशिरका होईना आटोडा धादिवस पगार पूर्ण देतोते
03:28शर्ण भावना केज परत्तेक महने पगार वेटाशी न पावना पगार शंभर टके परत्तियां प्रश्टा करता है परत्तित केज़ें तका ना हीकि में थीटेन वर्षट पैश्य साटने गारला करूं
03:49अधाल आधावर शुपकर सबता साधी काही सोल गेतले हैं, मोट घेतले हैं
04:03आमला अमसरे एक तिक मजी आता, दावा खाना में, आमला मुला नहीं, तेदी आमला बगता ही, नहीं दावा खाना करता ही
04:13S.T. कर्म चरयंचा दोनसर अठ्रा पसुन्सा महागाई भत्ता अजुन देनाता लेला ना ही
04:19भत्ता एक रक्मी द्या अशे हाई कोर्टा से आदेश असु नहीं तो मिला लेला ना ही
04:25सद्ध्य सेहेचारीस टक्के मेलारा महागाई भत्ता 53 टक्के होँन ठकीत जै
04:31मार्श महिनाचा पगार 56 दिला
04:34एतिहासाद पहिल्यांदाच
04:36SD चा पगाराथ ही कपात करना थाली
04:39गर्मचरंचे पगार 7 तारखेला होत नहीं
04:42कदी 8, तर कदी 9, तर कदी 10 तारीक उजाडते
04:46रोद सरासरी 22 कोटींचा हिशबान
04:49SD चा उत्पन्न महिनाला 460 कोटी रुपई लाकतार
04:58उत्पन्न साच्छे कोटी अस्ताना हे पगार का होत नहीं
05:02असा ही प्रश्न उपस्तित होतो है
05:04जेश्टनागरी महिला अशा विविदा 36 वर्गातील तिकिट सवलतीची भरपाई
05:10सरकार कडे पडूने
05:11तालुका स्तरावर्च आट टक्के घरभाड वेले वर दिल जात नहीं
05:16पगार कपादीचा निर्णाई सरकार न बदलला नहीं
05:21तर आंदोलन करू असा इशारा SD कर्मचारी संगट नेन दिलाए
05:25केवल 56 टक्के पगार आमाला दिलाए
05:30त्या मुला आमचा आनेक बाहर चा बैंकांचे घर करजाचे चेक बाउंस आलेद
05:34लोकांची EMI बाउंस आलेद
05:36आनि त्या मुला लोका प्रचंट प्रक्षूब दाहेद
05:39आईन लगना सराईचा कालाद
05:41आभी गरची कारिय बाजोला टेवतो पन एस्ती ची स्यावा करतो
05:44आते एस्ती करमचारेंची जर सटकलतर काय होतो है शासनाला प्रचासनाला माईती है
05:49मला जनतेची गरिसोय करवी आशा मता सा मीना ही
05:53स्टी महमंडरा ची राज्य शासनाकड़े 1000 कोटी रुपायेंची मागनिये
06:1015 दरकेला महमंडरा ची परिवहन विभागाचा सचीवां सोबत बैठक है
06:14या बैठकीज स्टी महमंडरा ची अध्यक्षम होनून प्रताप सरनाई उपस्तित रहानारे
06:20एकी कड़े स्टी कर्मचरें ना अर्धा पगार देनेची वेला लिये
06:25तर दुसरी कड़े 61 मंत्रयां साथी एक कोटी ची आईपेड खरे दी सरकार करना रहे
06:31हिमाचल प्रदेश प्रमानेच राज्या तही इकेबेनेट सुरू होना रहे
06:37या विरोधा वासा वर विरोधकानी टीका केली
07:07इसली कड़े पी एन ना पगार नाई अंगन वाड़ी आशा वरकर चे प्राब्लेंज आए जान अंतर अने काम पईशे नाई मीधी नाई मनुन रखडली एथ तो आईपेड तो असल बाईजे मंत्रयां चकले अब्लेट असल बाईजे तो आधोनीक तंतरयां चा वापर के
07:37सरकारचा प्राधन्यक्रम चुकत असलेची टीका विरोधक करतायां
07:41मतानवर डो आठेवद सुरू केलेले लाड़क्या बहिंड सरक्या लोकप्रिया योजनान मरही विरोधकानी खापर पोड़ले
07:49त्या तक दिस तत्य नाही असकुणी ही मंडार नाही
07:52स्टी कर्माचारेंचा नियोजन कसा करता याकडे आपला लक्षा असलेच
07:58पन स्टी कर्माचारेंचा जीवनातला है अस्थिर्ते तुरूतलेला चाग कायमचा बाहिर यहनारका
08:04आणि तन्चा आयुश्याची गाडी सुरली चालू लागनारका भाच खराब्रशने
08:09वल्वयाप उडचा वात मिकडे शरत पवार आणि आजित पवार