Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/12/2025
ABP Majha Headlines 7 PM Top Headlines 7 PM 12 April 2025 संध्या 7 च्या हेडलाईन्स  
अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल.  रात्री उशिरानं शाहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक...रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. 
रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल, संजय शिरसाटांचा पुनरूच्चार...पालकमंत्रिपदाच्या विषयांवर आज चर्चा नाही, खासदार सुनील तटकरेंची माहिती... 
रायगडावर अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यांकडूनही मानवंदना...शिवरायांच्या आदर्शांवरच मोदी सरकार चालत असल्याची शाहांची ग्वाही... 
रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...शिंदेंची नाराजी नको म्हणून फडणवीसांनी आग्रह केल्याची चर्चा... 
छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा कऱण्याची उदयनराजेंची मागणी...तर महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यायला हवं, फडणवीसांचं वक्तव्य 
महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर, संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं...तर तुम्ही बिळात लपणारे उंदीर, संजय शिरसाटांचा राऊतांवर पलटवार..

Category

🗞
News
Transcript
00:00सुनिल तटकरेंचा निवासस्थानाबरों अमिच चहा मुंबई दाखल रातरी उशी राश चाहां सोब देवेंद्र फटनवी साने एकनाच छिंदेंची बैठक राइगडचा पालक मंद्री पदाचा तिढ़ा सुटनार का याकडे लक्षा
00:14राइगडचा पालक मंद्री हा शिव सेनेचा चासेल संजे शिर्षाडंचा पुनरुच्चार पालक मंद्री पदाचा विश्यान वर आज चर्चा नाही खासदार सुनिल तटकरेंची माहीती
00:28राइगडवर आमित्चाहान कडून शिवरायान अभिवादान मुख्यमंद्रां सेह दोनी उपमुख्यमंद्रां कडून नही मानमंदना शिवरायान ची आधरशान वरत्स मोधी सरकार चालतसलेची शाहान ची ग्वाही
00:44राइगडवर शिवर्चा क्षणी एकना चिंदेंचा भाषणाचा निरने मादर आजित दाजानना भाषणाची संधी नाही
00:55चिंदेंची नाराजी नको मुणून फड्नविसान नी आग्रह केलेची चर्चा
00:59चत्रबतींचा अबमान करणारान विरोधात कठोर काईदा करणाईची उदयन राजीन ची मागणी
01:09तर महाराजांचा अबमान करणारान ना टकमक टोका बुरों धकलून देला हवा पड्नविसान सबक तब्य
01:14महाराषटरतला एक बकरा खाटकाचा लाकडा वर
01:23संजे रावतान नी बकर्याचा फोटो ट्वीट करात एकनाच चिंदे नडिवसला तर तुम्ही बिलात लपना रेउंदीर संजे शिर्साडांचा रावतान वर पलतवार
01:31जैचा साखरकुडैन नंतर शरत पवार अजित पवार पुना एक तर सातर्यात रयाच चिक्षन संजे चा बैठे केला दोनी पवारांची हजेरी
01:45पुनेतील तनीशा भिसे मुरुत्य परकणातील माता मुरुत्य आन्मेशन समितीचा आहवाल आरुग्य विवात सचवान गडे साधर
01:58तनीशा यंदा बेले तुरुकणालाया मधे आणला होता का समिती कडू नानेक मुझ्यांची चाव कशी
02:02तीन अश्टविनायक मंदिरान मधे ड्रेस कोड लागो विंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट संधिरने
02:14मौर्गाव थेवूर आने सिध्धतेक चा मंदिरा मधे तोकड़ा कपड़ेन बर बंदी
02:19तमेन अडूत राज्यबालांचा अनुमती शिवाय दहा काईदयांची अधिसूचना जारी
02:30प्रजासत्ताक भारताचा इतिहसाती पहिलीस घटना सरोच ने आलयाचा आठ थरकेचा निरणयाला अनुसरोंद अधिसूचना
02:36मुंबाई दाइन उधालयाद पानेची समस्या गंभीर जाचा काटी शिथिल केलेशवाय माघार नाही
02:49टैंकर असोसियेशन ची भूमीका संपावर तोडगा कधी याकड मुंबाई करांचा लक्ष
02:53गल्फ्रेंड ला सुटकेस मधून मुलांचा होस्टेल मदे नेला सुरक्षा रक्षकांचा दक्षे दिमोला बॉइफ्रेंड ता प्रता भुघड सोनी पच्चा ओपी जिंदाल विद्यपिठत ला प्रकार
03:09ABP माजा उगडा डोले बखा नीट

Recommended