Maharashtra Superfast News | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha
किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती.
पाचाडमध्ये जिजाऊंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती.
कवड्याची माळ, शिंदेशाही टोपी आणि शाल घालून अमित शाहांचं किल्ले रायगडावर स्वागत, मंत्री भरत गोगावलेंकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती शाहांना भेट.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, फडणवीस आणि शिंदे एकाच विमानाने रायगडमध्ये दाखल, त्यानंतर एकाच गाडीतून किल्ले रायगडाच्या दिशेने प्रवास, हेलिपॅडवर गोगावले, शिवेंद्रराजे, तटकरेंकडून शाहांचं स्वागत.
स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्याची इथेच कबर खोदली गेली, औरंगजेबाच्या कबरीबाबत शाहांचं वक्तव्य, शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित समजू नका, शिवराय जगाचे आदर्श, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी रायगडावर आल्याचीही प्रतिक्रिया.
किल्ले रायगडावर जात उदयनराजेंकडून शिवरायांना अभिवादन, जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले किल्ले रायगडावर.
किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती.
पाचाडमध्ये जिजाऊंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती.
कवड्याची माळ, शिंदेशाही टोपी आणि शाल घालून अमित शाहांचं किल्ले रायगडावर स्वागत, मंत्री भरत गोगावलेंकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती शाहांना भेट.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, फडणवीस आणि शिंदे एकाच विमानाने रायगडमध्ये दाखल, त्यानंतर एकाच गाडीतून किल्ले रायगडाच्या दिशेने प्रवास, हेलिपॅडवर गोगावले, शिवेंद्रराजे, तटकरेंकडून शाहांचं स्वागत.
स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्याची इथेच कबर खोदली गेली, औरंगजेबाच्या कबरीबाबत शाहांचं वक्तव्य, शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित समजू नका, शिवराय जगाचे आदर्श, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी रायगडावर आल्याचीही प्रतिक्रिया.
किल्ले रायगडावर जात उदयनराजेंकडून शिवरायांना अभिवादन, जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले किल्ले रायगडावर.
Category
🗞
NewsTranscript
00:00खिलले रायगणाबर, केंद्रिया ग्रोह मंत्री आमिट शान कडुन Griffara अभिवाधन मुख्या मंत्री फटनविश, उपमुख्या मंत्री शिंदे यानी अचीथ पवारांस, उधन राजय, शिवेंदर राजय भोषले, केंद्रिया मंत्रे मुर्ली जर मोहलियांची है उप
00:30टोपी आणि मशाल घालू नामिट शाहन्स किल्ले रायगडा वर स्वागत मंद्री भरत गोगावलें कडूं किल्ले रायगडा ची प्रती कृती शाहन नाप्रेट
00:37इंद्रिय गुरुमंत्री आमिट शाहफ अड़नवीस आणि शिंदे एकाच विमानान रायगड मदे दाखल त्यान अंतर एकाच गाडी तुन किल्ले रायगडा ची दिशन प्रवास तर हेलिपैड वर गोगावले शिवेंद्र राजे तट करें कुरूं
00:50आ संसी आट वर गोग शिवाजी महराजान चा समाधी स्थी घरी हेलिकॉप्टर ने पुष्पोवर्श्टी शिवाजी महराजान चा पूंन अधित् ने मेट रायगर आवर कारेकरमां साहज है
01:03गिले रायगडावर जात उदेन राजे नकडुन शिवरायांन अभिवादान जिजाउंचा समाधी स्थली नतमस्त कौंच श्वेंदर उदेन राजे बोचले किले रायगडावर दाखने।
01:33आला पाईजे या साथी प्रहत्न करणा गर्जेट चासलेचा मुख्यमंत्री पड्नविसान ना सांगीत लाए राइगडावर आमी शांस बक्तव
01:39पड्नविसान गडून शांसा करमठ आनि कनखर गर्वमंत्री असा उल्ले केवल केंद्रिय गर्वमंत्री मनुनस नाही तर मराठा इती आसाचे संशधक आनि शिवरायान से सेवक वनुन शाहा राइगडावर असलेची ही पड्नविसान ची माईट
01:56बार्दलाज जगात सांगल स्थान निर्मान करनेच काम पंतब्रदान नरेंद्र मोधी अंच कारेकालाता सुरू जालाए शिवरायाननी जेजे सांगितलाई तीती कामक करनेची आमचे डवल इंजून सरकार काम करनार आमी शांस आश्वासन
02:09चत्रबदीर शिवाजी माराज आनना आणिकी 20-30 वर्ष आईश्य मेलाले अस्ता तर इद देशाचा इतिहास बदलला अस्ता उपमुक्ष मद्री एकनाच शिंदेंच वक्ताव्या तर शिवरायान मोलेच आपले अस्तित्वाए एक कुनाला विसरता यानार नाही असाई �
02:39अले अच्छी गेने साथी राइगडावर आले अची ही प्रतितल्या
02:42महापुर्ष नसा बारम मर आउमान होतो ये तेमा दहा वर्षांच शिक्षेची तर्तु दस्तेला काईदा आना केंद्रिया ग्रोहमंद्री आमिच्छां समरोदें राजयांची मारे
02:52सिनेमेटिक लिबर्टी मोले होनारे गैरसमा स्टालने साथी संसोर बोरड स्थापन करा राजमावन लगच्छा 48 एकर जागे मदे आनी राजदानी दिल्ली मदे शिवरायांच भव्य समार गोभारा उधैन राजयांची शाह फजनविसान नविननती
03:07उटलाई बरिसिती मदे अरबी समुद्र मदे शिवरायांच स्मार गोभारा उधैन राजदानी दिल्ली मदे शिवरायांच स्मार गोभारा उधैन राजदानी दिल्ली मदे शिवरायांच स्मार गोभारा उधैन राजदानी दिल्ली मदे शिवरायांच स्मार गोभारा उ
03:37अजीत्पबरान्नी गोशणा केलेला गुलाबी इरिक्षा योजनेत्चा अहिला नगर मदिल एकाही महिलेला अद्ध्याप लाब नाही
03:43साहसे महिलान पएकि आज्शेखें शी महिला पात्र अतर एकाही महिलेला करज मिळाले नसलाइची मायती
03:50इस्लामपूर तहसिलदार कार्यलाय मधे परिशराच प्रहार पक्षा तरफे मशाल अंदोलन या अंदोलना मधे दिव्यांगा अनि शेदकरायां सा मोच्छा प्रमाणामधे स्लबाद
04:01संगमनेर मधिल हनुमान जन्मत सवाला आगल वेगल महत्वा या उत्सवा मधे हनुमान रत मैलान नी ओडनाची परंपरा हा मान मिलावना साथी शेक्णो महिलांची गर्वा
04:25आज जोतिवाचा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस दर्शन घेना साथी लाखो भाविक दोंगरावर दाखल तर केवाळ महाराश्वा तुन नाही तर संपुरण दक्षिन महारता दिल भाविक जोतिवाचा दर्शन आला दाखल
04:38मुंबाई मधे वाटर टांकर असोचियेशन चा संप कायम विहीर मालकान ना पाठवलेला नोटीसान ना महापाली के गड़ूं 15 जून परेंत स्थगेती त्यामोले मुंबाई मधे वाटर टांकर असोचियेशन काय निरनाई घेनार याक्न दश्ट
04:52जोपड़ पट्ट्याँ चा पुनर वसना साथी मुंबाई महापाली केला विशेश नियोजन प्राधी करनाचा दर्जा त्यामोले आता 15,000 जोपड़ पट्ट्याँ चा पुनर वसनाला गति महिना
05:03ओरेंज गेट ते मरीन ड्राइव दुहेरी बोगदाचा कामाला गति द्यावी तसेच प्रकल्प वेलेत पुरुण करनाचा साथी संबंधित यंद्रनान नी कालबद्धा नियोजन करावा मुख्यमद्रे देवंद्र फट्नवी सांसे मुंबाई दिल अंधेरी M.I.D.C. �
05:33विवन्दी दिल कालेर बरिसरा मदे रातरीचा सुमाराच एका कापड दुकानाला भिशनाग या आगी मदे कापडाचा संब्पूर्णा दुकान जलून खाग दोन तसान नंतर आगी वर नियांत्रन मिलावन याथ अगनिशा मंदलाला लाई याथ
05:43यवलाश अरा मदे मोठ्या उच्साहाद हनुमान जन्ती साजरी धानोरेश्ट जिवारातिल एककावन्न फुटिया अनुमानाचा दुर्शना साथी भावेकांच अलोड गर्दू
05:54अनुमान जन्ती सावा निमेत्ता जलगावचा लोणयाचा मारूती मंदिरा मधे अलोड गर्दी अनुमान जन्ती सावा निमेत्ता सुंदर कांट से आयोज़ा
06:06पर्वतावर मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत साउसोला संपन्न हनुमानाच जन्मस्थान वणुन उडखला जानेरे अंजनेरी पर्वताची उडख तर पर्वतावर जाने साथी बाविकांची रात्री पासुन अच गर्दी
06:23चैत्र पोरणी में चार यात्रे निमित जेजुरी गाडावर भंडाराची उधलन पार्टे पाच वाजला पासुन राज्य भरातुन लाखो बाविकांची भंडरायाशा गर्शना साथी बोड़ी जानुमानाची दूले शहरादून चैत्र पोरणी में निमित एक्विरा य
06:53अप्तशरूंगी गडावर फडगला किरती द्वच चैत्र पोरणी में चा मध्यरात्री किरती द्वच फडगावनाची परंपरात्या आधी विधिवात पुजा करूं डफ आणी पारंपरिक वाध्यांची ताला वर्ध वजाची मेराणों
07:02नंदुरबार मधिल शहादा मधे जोरदार पा वार्या मोले केली बागान सा नुकसान जमलपा शम्मर हेक्टर पेक्षा अधिक बागानना वाधाली वाराचा पट्टा
07:12कुणा मदे MPSC चा विधार्थांदी शरत पावरांची बेडगेतली आवली पावरांची MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनी शेट यांचा शी फोन वुरूं चर्चा विधार्थांची सवेट रष्ण मार्गेल आवणासा पावरांना दिला आप्रस
07:28संगमनेर मदील हनुमान जणमत्सावाल आगलवेगल महत्व या उत्सवा मदे हनुमान रथ मैलाँनी ओडनेची परमपरा हामान विधावणाई साथी शेक्डू मैलाँची गल्ती
07:39जालने मदे तरुणाची जाड़ावर सोडु नांदोलन अंबड मदिल कल्यान तोलते या तरुणाची हत्त्या करणा रहंगना अटक करणाची वागने
07:49एबीपी माजा उगडा डोले बगा नीट