ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 12 April 2025
रायगडावर अमित शाहांकडून शिवरायांना अभिवादन...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यांकडूनही मानवंदना...शिवरायांच्या आदर्शांवरच मोदी सरकार आधारित, शाहांचे गौरवोेद्गार
पाचाडमध्ये अमित शाहांकडून मासाहेब जिजाऊंना अभिवादन...फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेही उपस्थित
रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...शिंदेंची नाराजी नको म्हणून फडणवीसांनी आग्रह केल्याची चर्चा...
छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा कऱण्याची, राजभवनात शिवस्मारक उभारण्याची उदयनराजेंची मागणी, महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकून देण्याचीच इच्छा, फडणवीसांचं वक्तव्य
अमित शाह थोड्याच वेळात सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार...शाहांच्या जेवणासाठी आमरस पुरी, मिसळ पाव, मोदक, साबुदाणा वड्याचा खास बेत...
अमित शाह संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक...रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिढा सुटणार का याकडे लक्ष...तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस आज अमित शाहांना वक्फ विधेयकासंदर्भात निवेदन देण्याची शक्यता, नवाब मलिकांच्या समितीने तयार केलेलं निवेदन अजित पवारांकडे सुपूर्द, सभागृहात शाहांनी दिलेली आश्वासनं पाळण्याचं आवाहन

Category
🗞
NewsTranscript
00:00रायगडावर अमिच शानकडून शिवरायान ना अभिवादन मुख्य मंत्रयां सह दोन ही उपमुख्य मंत्रयान कडून नहीं मानवन दना
00:09तर शिवरायान चादर्शान वरस मोदी सरकार आधरिद शाहान से गवरोद्गार
00:14पासाड मधे आमिच शाहान कड़ून मासाहेव जिजाउनना अभिवादन फडणविसान सह शिंदे आणि अजित पवार शिवेंद्र सिहा राजे भोसले आणि उदन राजे भोसले ही उपस थे
00:28प्राइगडावर शेवट्चक्षणी एकनाच शिंदेंचा भाषणाचा निर्णै मात्र अजित दादानना भाषणाची संधी नाही शिंदेंची नाराजी नोको मणून फडणविसाननी आगरह केलेची चर्चा
00:44शत्रबतिन साप अवमान करनारान विरोधात कठोर काईदा करनेची राजभाउनाच शिवसमार गुभारनेची उदन राजे नची मागणी
00:57तर महराजान सापमान करनारान नाग टकमक टोकावरून धकलून देनेची इच्छा फडणविसान सवक्त अव्या
01:03अमिच्छा थोड़याच वेला चुनिल दटकरेंचा निवासस्थानी भेट देनार शहांचा जेवना साथी आमरस पूरी मिसल पाव मोदक साबूदाना वड़याचा खास बेद
01:17अमिच्छा संध्याकाडी घेनार मुख्य मंद्री आने उपमुख्य मंद्राइंची बैठक राइगडचा पालक मंद्री पदावाबत तिठा सुटनार का याकडे लक्ष तरजित पावार बैठकेला उपस्थित राणार नसलैची महित
01:35राश्ट्रवादी कॉंग्रेस आज अमिच्छाहान वक्फ विदय का संधरबात निवेदन देनाची शक्यता नवाब मलिकांचा समिती न तैयार केलेला निवेदन अजित पावारान कडे सुपूर्द
01:51तर सफाग्रुआ मदेश रहाननी दिलेली आश्वासन पावाहन राईगर्णाचा पालक मंत्री हाँ शिवसेनेचा असेल संजय शिर्साटांसा पुनर उच्चार तर पालक मंत्री पदाचा विशयान वर आज चर्चा करणाचा कारण नाही खासदार सुनिल तटकरेंशी �
02:21परेक्षन अहवाल एबिपी माजाचा हती चार विशेष � हत्यारानी मारहान केलाचा नमूत तर हत्यार कराण गैंगन तयार केलाचा अहवाला तुलेक
02:29पुण्यादिल तनिशा विशे मृत्यो प्रकरणातिल माता मृत्यो अन्वेशन समितीचा अहवाल आरोक्य विबाग सचिवान कडे साधर
02:43तनिशा यानना वेले द्रुगनालायात अनल होतका समिती कडूना अनेक मुद्ध्यांचे चवकशी
02:48लातूर अमली पदार्था प्रकरणी चाकूर चा पोलीस निरिक्षकांची बदली बविता वाकरणची लातूर चा साईबर सेल मधे बदली तर चाकूर चा रोहिना गावा मधे सुरो होता
03:05अमली पदार थांसा गार खाना
03:06मुंबई मदे पाणी टैंकर संगटेनेचा संप सुरूच
03:16हाउसिंग सोसाइटेया मौल होटेल्स ना पाणी टंसा इदर
03:18चंद्रकान पाटलांशी जालेला बैठेके मदे तोडगा नाहीच
03:21अठे जाली स्तासान मदे तोडगा न निखाले आस आधित्त ठाकरेंचा सरकारला अनुदोलनाचा इशारा
03:26तामिल नाडु मदे राज्य पालांचा अनुमती शिवाय दहा काईदांची अधिसुचना
03:38जारी प्रजा सत्ताक भारताचा इति आसातिल पहिलीस गटना तर सरवच्च नयालाएचा आट तारकेचा निरणयाला अनुदोलनादी सुचना
03:44गल्फ्रेंडला सुटके मधून, सुटकेस मधून, बुलांचा हस्तेल मदे नेला
04:04सुरक्षा रक्षकांचा दक्षते मोडे बॉइफ्रेंड सा प्रता पुगड तर सोनी पच्चा ओपी जिन्दाल विध्या पिटातला धक्का दायक प्रकार
04:11ABP माजा उगडा डोले बखा नीट