Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/12/2025
Devendra Fadnavis Raigad Speech : अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारणारच; फडणवीसांची ग्वाही

 भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय जय जय भवानी, हर हर हर महाराष्ट्राची कुलस्वामी. आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता, राजमाता, आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना. करतो आणि आज शिव पुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित या अभिवादन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आपल्यामध्ये आलेले भारत देशाचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री. आदरणीय अमित भाई शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजित दादा पवारजी, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, श्रीमंत छत्रपती, शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहळजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, आशीष शेलार जी, भरत शेठ गोगावलेजी, आदितीताई तटकरे या... आपल्या स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंगरे, मंचावर उपस्थित प्रवीणजी दरेकर, धैर्यशीलजी पाटील, प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालडी, विक्रांत ठाकूर, आज जगदीशजी कदम, त्रिंबकजी पुरोहित, ज्यांना आपण पुरस्कार दिला, ते उदयसिंहजी होळकर, सुधीरजी थोरात, संजयजी कुलकर्णी, ज्यांनी संपूर्ण दुर्ग. पादक्रांत केले असे पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी, भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला. जगभरातन इतिहासाचे पुरावे मिळवून ज्यांनी हा इतिहास समजून घेतला आणि त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन दोन्ही केलं ते भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा या ठिकाणी आलेले आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00भारत मता की चत्रपती शिवाजी महराज की धर्मवीर चत्रपती संभाजी महराज की जे भवाणी जे भवाणी जे जे जे जे जे भवाणी
00:20हरा हरा हरा हरा महाराष्ट्राची कुल स्वामी नी आई तुरुजा भवानी राष्ट्र माता राज माता आई जिजव मासाहे येंचे चरणी नतमस्तक होतो
00:43हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायानना मानाचा मुजरा करतो
00:52भारती राज्य घटनेचे शिल्पकार भारत रतना डॉक्टर बाबासे वाम्बेड कर येनना मानवन्नाना आर्पित करतो
01:00आज शिवपुन्य तिथी चा निमित्याने रायगडावर आयोजीत या अभिवादन सुवल्यामदे
01:12चत्रबती शिवरायानना अभिवादन करनेया करता आणि तेंचा चरनी नतमस्त खोणेया करता
01:20आपले अमरे आलेले भारत देशाचे कनखार आणि करमठ गुरुह मंत्री आदरनिया अमित्भाई शहा
01:31राजजासे उपमुख्य मंत्री मानानिय एकनात्राव शिंदे जी मानानिय अजित्दादा पवार जी
01:40श्रिमंत चत्रबती उदेन महरास भोसले श्रिमंत चत्रबती शिवेनर राजे भोसले
01:48मुर्ली दर मोहल जी, चंद्रकान दादा पाटिल जी, आशी शेलार जी, भरत छेट गोगावले जी, अधिती तटकरे
01:56या अपलिया समारक समिती चे अध्यक्ष रगुजी राजे आंगरे, मंचा उरुपस्तीत, प्रविन जी दरेकर, धरेशिल जी पाटिल, प्रचान जी ठाकूर, महेज जी बाल्डी, विक्रांत ठाकूर, आज जगदीज जी कदम, त्रिम्बग जी पुरोहित, जन्ना पण प�
02:26आणि संपूर्ण दूर्ग पादकरांत केले आसे पाटिल सहे, मंचा वरिल सर्व मान्यवर, आणि आठिकाणी उपस्तीत, सर्व शिवप्रेमी भगिन्याणी बंधून्दो, आज मला अतीशे समाधान है, कि छत्रपती शिवरायांचा इतिहासाचा,
02:50आणि संपुर्ण मराठा सामराज्याचा इतिहासाचा जन्नी गाडा अभ्यास केला, जगभरात्न इतिहासाचे पुरावे मिलाउन, जन्नी हा इतिहास समझून गेतला,
03:09और ट्या इतिहासाच वाचन आडि लेखन दोनी केल ते भारताचे गुरुह मंत्री मानानिया अमिर्भाही शाह याथिकाणी आलेली आत
03:19ते केवल गुरुह मंत्री मुणुन आलेले नाई nooit
03:22तर चत्रपती शिवरायंचे सेवक मणून और मराठा इतिहासाचे एक संशोदक मणून याठी काणी आले लियाएद
03:32और मणूनाच आपले आ सरवांचे वतिन मी तेंचे मनापासन स्वागत करतू
03:39मगाशी रघुजी राजे आंग्रेन नी अतीशे योग्य सांगितल कि छत्रपती शिवरायंचे दैवत का है तर जावली संपूर्ण देशामदे या हिंदूस्तानात मोगलाई होती कुतूपशाई होती अधिल्चाई होती
03:58आणि या देशातले राजे आणि राजवाडे हे कुठेतरी त्या ठीकाणी भंग पावत होते मोडकई सेत होते लडून-लडून संपत होते
04:08आणि आशावाड़त होते कि आपरकिया आक्रमकान चा राज्य कदिस संपुणार नाही एक अंधकार तयार जाला होता
04:17कदिस पहाड होनार ने आशा वाटत होता त्यावे आई जिजाओंचा आशिरवादाने चत्रपती शिवरायांसार का एक तेजस्वी सूर्य उगवला
04:25आणि तया सूर्याने आपलेयला स्वराज्याची पहाड डाकावली औरे चत्रपती नसते तर तुमी आमी कोनीच याठीकानी नसतो
04:34आणि मुलों चत्रपती शिवराय है है आमच देवत आहेत तेंची आमुले आज आमी शगले याठीकानी स्वातन्तरयाता होत
04:42देव देश आणि धर्माचा कार्य करूशक्ता होत
04:45आमचे आतले तेज जागरूत करणाचा काम छत्रपतिननी केल
04:49आणि यवड़ाच नाई तरहे करतस्ताना
04:52छत्रपतिननी आठरा पगड़ जातीचा लोकानना एकत्रित करोन
04:57तेन्चा मदे विजी गिशुवरूत्ती तयार केली
05:00तेन्चा आतले तेज प्रज्वलीत केला
05:02तेन्चा आतले पवरूश जागरूत केला
05:05आणि त्या सामान्य मावल्यानना त्या ठिकानी
05:08वीरान मदे परिवर्तित करोन
05:10या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली
05:13आणि मनुनाच
05:14हाजो कई
05:16आपला भगवा जेंडा है
05:18हाज छत्रपतीन मुलेच
05:20नंतरचा काला मदे दिल्ली पासना
05:22अठके परियंत लागला
05:24आणि संपुर्ण भारता वर
05:25भगवयाचा अमल आला
05:27तो केवा आणि केवाल
05:28छत्रपती शिवरायान मुले आला
05:30आणि मुलुनाच
05:31आज या निमित्याने
05:33घर मन्जे
05:35आमच्या उदेन महाराजाननी
05:37काई मागले आदे किलिया ठिकाणी केलेला है
05:39महाराजानची आमची चर्चाई जालेली आह
05:42त्या संतरबाद
05:44जी योग्य कारवाई कराई चे ते तरा मी करणाराचा होत
05:47करणामच सगेंच समाता है कि महापुर्शानचा अपमान
05:51छत्रपतीनचा अपमान करणार यालातर
05:53तकमक तोकावर्नस लोटून दिलो पाई जे
05:56पड़ापन लोकशाही मदे आहोत
05:58तकमे लोकशाही अनुरूप या ठिकाडे नियम तयार करनाचा काम
06:03यापन निश्चित पड़े करू अड़ी त्या सुबत
06:05जो छत्रपतीनचा प्रमान इतिहास
06:10हास राज्य सरकारचा वतीन तयार केला पाई जे
06:13निश्चित पड़े काम देखेल अपन हाता मदे घेऊ
06:17अड़ी या सुबत अपन अत्यनत महत्वाचे दोन मागणया केलेले आहेत
06:22सगेस मागणया महत्वाचे आहेत
06:24पड़ या ठिकाडे अर्बी समुद्रातला जे समारका है
06:29ते सुप्रीम कोटात अड़कला पड़ाता सुप्रीम कोटात नी ते हाय कोटाला पाठोला है
06:35महाराज आपन महाराजांचे मावले होत
06:38हार माननार नाई हाय कोटा मरे लड़ून
06:41ते समारका मित्याटिकाली मोकल करून गयो
06:44आणि कुटलियाई परिस्तिती मरे छत्रबती शिवरायन से समारक जालो पाईजे हाँ प्रेतना प्लासेल आणि मैं आधरणिया गुरुह मंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि हमारे उदेन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपुर्ण है कि दिल्
07:14वहाँ पर उचित स्थान पर ये राष्ट्रिय समारक तैयार करने का हम प्रेयास करेंगे
07:19मला एक जुन गोष्ट आपलेला संगाई ची है कि आपले देशा चे आपले लाड़के प्रधान मंत्री माननियम मोदी जिननी
07:28आपले च्छत्रपती शिवरायां चा बारा किल्यान ना युनेस्कोची हेरिटेज साइट मढोन विश्व हेरिटेज मढोन तैया ठिकाडी नॉमिनेट के लेला है
07:40आता 1821 या कालावधी मने फ्रांस मने युनेस्कोचा समोर आमचा प्रेजेंटेशन तैया डिकाडी होना रहे
07:50मियानी आची शेलार आमी तैया डिकाडी जाडा रहोत आडी मला विश्वासा है कि आपले बारा महाराजांची किल्ले याता केवल भारताचे नाई
08:01तर विश्व वारासा मनोन तैया डिकाडी मोधी जीन चा पुलाकाराने एक दर्जा प्राप्त होईल
08:08मियास जास्तवे गेडारना है आपलेला अमीद 22 अगयान आएकाईचा है पड़ योड़ सांगतो महाराश्ट रातल आपले सरकार
08:19हे चत्रपती शिवरायांचा आशिर्वादाने चालनार सरकार है त्यामले उठले ही वेली काम करताना आमचा समोर केवल चत्रपतीन चाच आदर्श असतो
08:31चत्रपतीन चादर्श अणी भारताचा सवविधान या दोनाज गोष्टीन चादारावर आमचा सरकार या ठिकाडी काम करेल हा विश्वास देतो
08:41पुना एकदा चत्रपतीन चाचरणी नतमस्तक होतो आणी माज़ा बोलन संपोतो जैहिन जै महाराष्टर चत्रपती शिवाजी महाराज की जै

Recommended