Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 days ago
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात...दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं...एनआआयएच्या मुख्यालयात नेलं...

अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच राणावर खटला चालण्याची शक्यता...सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती...

पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाचा दावा...

बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचं राणा फेस्टिव्हल सुरूच राहणार, संजय राऊतांचा टोला...पाकिस्तानातल्या जेलमध्ये अडकलेल्या कुलभूषण यादवांना भारतात आणा, राऊतांचं आव्हान...

तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक जागी फाशी द्या, शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी..शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडे अपेक्षा...

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ ५६ टक्के पगार, निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती, कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बरगेंचा सवाल

राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी १ कोटींची आयपॅड खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी

सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री १२ एप्रिलला रायगड दौऱ्यावर, 

वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज, तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज, २४ एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

सप्तश्रुंगी गडावर चैत्र उत्सव यात्रेच्या निमित्तानं भाविकांची तोबा गर्दी...प्रशासनाचं नियोजन कोलमडल्यानं भाविकांचे अतोनात हाल...

२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश... आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब... १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

Category

🗞
News
Transcript
00:00येसी करमचालांचा पगाराला सरकार कड़ुन कात्री निधीशा कमतरतेमुझे मार्च मैनात म्नाला केवल 56 तक्के पगा
00:10येसी महमंदाणने पगारा साडी राज्य सरकार कड़े मागितले 1000 खोटी
00:13राज्य सरकार कड़ून मंत्री रणी सचीवान सड़ी एक कोटींची आइपैड खरेती मंत्री मंदलाचा गोपनी ये कारभारा सड़ी खरेती सा निरने
00:25सामान्य प्रशास्चन विभगा कड़ून जयार जारी
00:28अमेरिकन कोटाने अनुमती दिलिल्या कलमान नुसारस तहवूर राणा वर खटला चालावला जानेची शक्यता
00:38सुनावनी दर्मेन अडवोकेट नरेंद्र मान येंची विशेश सरकारी वकेल मनुन नियुक
00:42पाकिस्तान ने जटकले तहवूर राणा पसुन हात राणा कैनडाचा नागरिक पाकिस्तान शी संबंध नाही पाक्चा परराष्ट्र मंत्रलेचा दावा
00:55ब्यार नुमिन नुकी परिंद्ध वाजपसर राणा फेस्सिवल सुरूस राणार संजे रावतां सा टोला
01:04पाकिस्तान अतले जेल मदे आड़कलेला कुल्भूश्रन यादोना भारता तान्यास दिला अभान
01:08हजित पवारांसे दाक्टे चुरंजीू जय यांसा साखर पुडा युगेंद्र पवार दाखलतर शरत पवार हजिरी लावनार का याकडे लक्षा
01:22सुनिल तटकरेंसा जेवनात्सा अमंत्रान अमिच शाहानी स्विकारला पालक मंत्री बतावाबा चर्चेची शक्यता केंद्रिया ग्रोह मंत्री 12 एप्रेलला रायगर दवर्यावा
01:34धरनेंजे मुंडे आउरंग जेवा पेक्षाही करूर करूना मुंदेंसा हल्लाबोल संगर्षाचा कालात मालमत्ता मंगलसुत्र गाहान टाकून मुंदेंसाडी 15 पहसेव भेकेलेचा दावा
01:47दावा
01:47वालमी कराडचा मालमत्ता जबती साड़ी स्याडी चा बिड न्यायला तर्ज तर कराडचा बकेलां करो निर्दोष मुक्तती साड़ी अर्ज
01:5624 एप्रिल्ला संतोष देश्मुग घत्या प्रक्राणाची बुची सुनावनी
02:00मी मुख्यमंद्री सुधा ओउशक्तो पाच वर्ष दोंच्या शेंशी आमदारांचा सभागरुव चालावले
02:14अन्दाने आउशात प्रशासन मंत्री नरहरी जिर्वार यांचा मिश्किल वक्त अप्य
02:19चैत्री नवरात राद सब्तश्रोंगे गड़ावर तोबा गर्दी गर्दी वाड़लाना बैरिकेट शादोर याथ तूटले आतर
02:29चेंगरा चेंगरी सदुरुष परिस्थिती दिनमान खाली नसलेचा मंदिर प्रशासनाचा सपश्टी कराई
02:34सोनेचे दराद पुनावार दोनजार रुपाय नी दरवधार ले जेस्टी सह सोनेचा प्रती तोड़ा भाव
02:4527,000 वर
02:4628 विश लास अंजलिस ऑलिम्पिक मदे क्रिकेट सा समावेश अंतरर राष्ट्री आ उलिम्पिक समीति करुन क्रिकेट सा समावेश अवर शिक्का मुर्थप
02:5728 वर्षन अंतर उलिम्पिक मदे रगनार क्रिकेट सा थरा
03:01ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended