Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात...दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं...पटियाला हाऊस कोर्टात हजर करुन न्यायालयान कोठडीची मागणी करणार

अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता...सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती...

पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या दावा...

बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचं राणा फेस्टिव्हल सुरूच राहणार, संजय राऊतांचा टोला...पाकिस्तानातल्या जेलमध्ये अडकलेल्या कुलभूषण यादवना भारतात आणण्याचं दिलं आव्हान...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला सरकारकडून कात्री, aनिधीच्या कमतरतेमुळे मार्च महिन्यात मिळाला केवळ ५६ टक्के पगार...एसटी महामंडळानं पगारासाठी राज्य सरकारकडे मागितले एक हजार कोटी...

राज्य सरकारकडून मंत्र्यांसाठी एक कोटींची आयपॅड खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा आज साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित.

सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री १२ एप्रिलला रायगड दौऱ्यावर, 

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो, पाच वर्षे 288 आमदारांचं सभागृह चालवलंय...अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळांचं मिश्कील वक्तव्य...

चैत्री नवरात्रात सप्तश्रृंगी गडावर तोबा गर्दी...गर्दी वाढल्यानं बॅरीकेड्सच्या दोऱ्या तुटल्या...तर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली नसल्याचं मंदीर प्रशासनाचं स्पष्टीकरण

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, दोन हजार रुपयांनी दर वधारले, जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव ९४ हजारांवर 

चेन्नईचा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर... महेंद्रसिंग धोनी पुन्हा बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार... २०२३ नंतर धोनीकडे पुन्हा सीएसकेची धुरा

२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश... आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब... १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

Category

🗞
News
Transcript
00:00आणि यान अंतर बात्मयांचा सुपरफास टाडवा सिटी सिक्स्टी मथून
00:06ST करमचारांना मार्च महिन याथ केवल 56 टक्के पगार नीजी नसले अमण एश्टी करमचारांचा पगार कमी
00:14एश्टी कर्मचारानी जगायदा कसे एश्टी कर्मचारी कॉंग्रेस से सर्चुटनीज श्रिरंग बर्गेंचा सबाई
00:19एश्टी महमंडड़ाची राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपायाची मागडी कर्मचारांसे पूर्ण पगार द्याईचे असले आस्या पईशांची करत यावेकी अर्थ विभागाता किती निधी देतो याकडे लग्षा
00:33मुंबई गोवा राष्टिय महमारगावर 12 मार्शला अवजड भानांदा 9 एंटरी केंद्रे ग्रुमंत्री अमिच्छांचा दवरानिमित जिल्हा प्रशासनाची खबर दाली
00:44मुंबई तेल एलफिंस्टन पूल आज पसुन नवे तर पंधर अपरिल पसुन बंद मुंबई ट्राफिक पोलिसांची बाहिती
00:54कर्जत लोणावडा नवा रिल्वे मार्ग लवकरत शुरू होनार नविन मार्गा बरुबरच नविन स्तानक देखीर उभारनायत अनार मध्यरल्वे चा अवरिष्ट अधिकारांची बान्ची
01:06मेटरो 3 चा तेथी स्तानकांची नव मराठिता सभी मनस्तेची मागणी स्तानकांची नव मराठित अवा अधिक अन्यसा काम बंद बाढ़ा रिल्वे चा अधिकार
01:17माहीं ते बांद्रे स्तनका दर्वें शुक्रवार अनी श्वनिवारी रात्रकारीन ब्लोग पुलासा गर्णल टाकना साथी ब्लोग घिनाचा आजने नाए
01:25सिंदुद्रुकातेली चीपी विमान टड़ा अथा आठवड़ात उन पाच वळा सिंदुद्रुकाते पुने विमान से बा प्रवाशांचा वारत्या मागडिला प्रतिसा देद
01:35प्लाई 911 विमान से बेसा निरडाए
01:37ग्रहातीती ले संबन्धीत प्रखेलता संपर्क कर्मांक च्छापना बंधन कारक या निरदेशांचा उल्धन करना विकास कला महरेरा छोटा नार पंचा..
02:04राज्यातिल ईसेवा केंद्रपुलील पाध्दिवस रहानार बंदा महांलाइंचा सर्वर मदिल देखबार आनिस्तांतरिक सुधार नांचा कामा साथी रहानार बंदा
02:28नवीन डिजिटल उड़क एप लवकरत सरकार से नवा धरकार एप लवकरत सेनार QR कोड स्कैन करून फेस अथेन्टिफिकेशन द्वारे उड़क पटनार
02:40जानलेचे जिल्ला समाने रुगणाले समोर दोन कटा दगण फेक पादजन जखमी दगण फेकेचा कारणस पश्टा
02:50नाकपुर जोन मदे पहिलेंदा तेवी सदार 34 कोटिंस विक्रमी जेश्टी संकलन जेश्टी संकलना तबाड मंजे विदरबाद आउज्योगी के विकास वेगान होत असलेचा चित्र
03:04वसई पुर्वेतिल नागरिकान नी पाणे साठी काल महा पालिकेट केला अंदुलन नागरिकांचा अंदुलना अंतर स्थानी के विहीरिश कच्छतरूं टैंकरन पारी पुरोठा सुरू करनाचा पालिकेटा आश्पास
03:18नवी बुबईताज संध्याकाली पाणी पुरोठा बन्द सिब डीमधे पाइप्लेन दुरूस्तीचा काम शुरोसला नरातरी 12 परेंथ पाणी पुरोठा बन्दा
03:28पाणिटान्साई जिल्लादी करान कडून या तालूक्यान मदे एक्षे नौ पाणिटाइन कर प्रस्तावी
03:38राज्यात सद्या उश्णतेची मुठीलाट नागरीकाननी डोक्यावर टोपी घलावी भरपूर पाणि प्याव उपमुख्यमंतर एकना चिंदेंचा आवा हा
03:58बड़ फीडर आणि पाण्या साथी 15 मातीचा भांडयान सबीतराई
04:02ठाण्यातेले कोलिशेत लोड़ा आमारा सोसाईटी बाहेर मनसे आकरमक रिक्षा चालकांची फसोनुकेला प्रकाणि
04:12मनसे आविना शजाधव यंचा सा कार्यकर्तेंची बिल्डर विर्धात खोष्णा बाची
04:16फुनाद ग्याच दरवाडी विर्धात ठाकरींची सेनेचा अंदोलन फड़के हाउत सवकात सरकार विर्धात खोष्णा बाची
04:26नाकपुर जोन मदे पहिलेंदाच बाविस अदार त्रेचावी स्कोटिंचा विक्रमी जेश्टी संकलान
04:35शेतकरी कर्जमाफीचा उद्यार प्रहार संगटना आकरमाग उद्या पुरुष्णमंत्री मानिकलाव कोकाटेंचा नाशिक मदल्या निवासस्थाना बाहिर करना रांतोले
04:45तनिशा विसे मृत्य बर्खणी माता मृत्यों अन्वेशान समितीचा अहवाल उद्या येनाची शक्क्यता एवबीपी माझाला विश्वसनिया सुतरांशी माहिती
04:58दिनानात रुग्णाल्याचा 27 कोटी इंचा कर ठकी दस्तना 22 कोटी भरा मुणूं नोटीस पाटपून्ट कुणे महापाली का एवडी मेहर बानिक का करतें राश्वदीचा सुरत सभानांचा सवार
05:12एकना चिंदेन नी दिलेली आर्थीक मदद भेसे कुटूंबान नाकारली आरी चनरकांद पाटलानी दिलेली मदद देखिल भेसे कुटूंबान नाकारली होती आर्थीक मदद नको दोशेन बर कारवाई करनाची मागणी
05:25खाकरेंचे शिवसनेचे आमदार सुनिल रावतां सत इंचे शिवसनी कानबर्ग गुधा दाखल
05:33भाजपा मुस्लिम अलपसंख्यांक मोलचा से मुंबई अद्धिक्ष वसीम खान यानना साकिना का पोलीसानी घेतलाता
05:42अब्यात वक्पदुरुस्ती विधेका संदरबाद विना परवान की नस्ताना जनजा गुरुती करता सलेची माई
05:47किरीट सुमय अंजी चतरबादी संभाज नगर जा सिटी चवुक पोलीस स्टेशन आनि ग्रामिन पोलीस अधिक्षक कार्याल ल्याला भेट शोहर आनि ग्रामिन भगात अनिक बांगलादीशी लोकाना बनावट जन्मा परवान पत्र देना तल्या सा सोमय यान सा
06:01निवी इंडिया बैंक घुटलाद फरारसलिल्या भानुदामपत्य विर्धात नियाला खड़ुन नोटीस जारी एकुणी सेप्रिला नियालाद हजर रहने से आदि

Recommended