Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 11 April 2025

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर...यूएपीए कायद्यांतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाच्या अटकेची कारवाई...

एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा न मिळालेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचारी मोठ्या अडचणीत

माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण, तर मंत्रिपद न मिळाल्याने खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा..

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित...संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये

Category

🗞
News
Transcript
00:0017 सकराच चा मुंबई हल्लाचा मास्टर माइन तहबूर राणाला 18 दिउसांच पोठली, पडियाला गोर्टा तेना एकडून इमेल सहँ भग्कम पुरावे सादर
00:15मुंबई हल्लाचा मास्टर माइन तहबूर राणाला भारता तानलां अंतर सा पहीला फोटो समोर
00:20यूए पीए काईदा अंतर्गा तेना आये कुड़ूं तहोगूर राणाचा अटकेची कारवाई
00:24स्टी करमचार्यां सा मार्च सा नमेला लेला 27 टके पगार मंगलबार परेंत मेलार
00:37एवीबी माजाचा पाटपूरा व्याला मूठ यश 56 टकेच पगार जलाना स्टी करमचारी मूठ आड़सनी
00:44प्रमोशन हुणे साथी सरकार टिकला पहिजे सुधिर मुनगंटी वारांचा विधानाना चर्चान ना उधान
00:58ता मंत्री पद न मलालाना खदखद व्यक्त करणाना मुनगंटी वारांचा मुखी आता सरकार बदलाची भाषा
01:04अजित पवारांचे धाग्टेची रंजिव जय यंसा साखर पुडाव नातवाला अश्चिरवाद देन्यासाथी शरत पवार प्रतिभा पवार उपस्थित संपुर्ण पवार कुटूंबा एकास फ्रेम मधे
01:23पुल्धाना मधे सम्रुती वहामार गावर भीशन अपगात महेकर जबल कार्ची ट्रकला धडग दोगान सम्रुत्यू तीन जण गंभीर जखमी कार्चालकाला डुलकी लागलाना अपगात जलेजिमाही दी
01:39आईपेल मधे दिल्ली चा केल राहूल ना बंगलोर चा जबल्यातून विज़ाई खेसू नाणला दिल्ली कोडून बंगलोर सा सहावी केट्स न पराभव राहूल चे त्रैन्नाव धावान चे जुन्जार खे
01:55चेन्नाई सा रुतुराज वाएकवार दुखापती मुला आईपेल मधुन बाहिर महिन्दर सिंग धोनी पुन्हा चेन्नाई सुपरकिंग सा करणधार 2023 नंदर धोनी कड़े पुन्हा सीएस केची धुरा
02:14ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended