महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा प्राण्यांची एन्ट्री झालीय...वेगवेगळ्या प्राण्यांचे दाखले देत दोन्ही शिवसेना एकमेकांवर तुटून पडल्यात...कोण एकाला बकऱ्याची उपमा देतोय...तर दुसरा गाढवाला वादात ओढतोय...पाहुयात राजकारणात नेमकं काय घडतंय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट...
बकरा, उंदीर आणि गाढव. हे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आज चर्चेत राहिलेले चेहरे. तुम्ही म्हणाल की या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा राजकारणाशी काय संबंध? पण आपल्याकडे बोलघेवडे नेते मुक्या प्राण्यांनाही कसे राजकारणात ओढतात हे आज दिसून आलं. राजकारणाच्या मैदानात पहिली एन्ट्री झाली बकऱ्याची. खाटिक, लाकूड आणि सुरी अशी नेपथ्यरचना करत संजय राऊतांनी या बकऱ्याला मैदानात आणलं. या बकऱ्यात राऊतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रुप दिसलं तर त्याच्या मानेवर सुरी ठेवणारा खाटिक दिल्लीत बसल्याचाही साक्षात्कार झाला.
बकरा, उंदीर आणि गाढव. हे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आज चर्चेत राहिलेले चेहरे. तुम्ही म्हणाल की या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा राजकारणाशी काय संबंध? पण आपल्याकडे बोलघेवडे नेते मुक्या प्राण्यांनाही कसे राजकारणात ओढतात हे आज दिसून आलं. राजकारणाच्या मैदानात पहिली एन्ट्री झाली बकऱ्याची. खाटिक, लाकूड आणि सुरी अशी नेपथ्यरचना करत संजय राऊतांनी या बकऱ्याला मैदानात आणलं. या बकऱ्यात राऊतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रुप दिसलं तर त्याच्या मानेवर सुरी ठेवणारा खाटिक दिल्लीत बसल्याचाही साक्षात्कार झाला.
Category
🗞
NewsTranscript
00:00महाराष्ट्रा चा राजगी या संग्रशात पुना एक दा प्राणेंची एंट्री जली है
00:03वेगवेगला प्राणेंची दाखले दे दोन ही शिव सेना एक मेकान बर तुटुन पड़ले
00:07कौन कुणाला बकरेची उपमा देतो है तर दुसरा गाडवाला वाधा तोड़तो है
00:11पवे राजगारानात नेमका काय गड़ते
00:13बकरा, उंदीर आणि गाड़ाओ
00:23हे आहेत महाराष्ट्रा चा राजगारानात आज चर्चे त्रहलेले चेहरे
00:28तुम्ही मनाल की या बीचार्या मुख्या प्राणयांचा राजगारानाशी काह संबंध
00:33पन आपल्या कडे बोल घेवडे नेते मुख्या प्राणयान नाही कसे राजगारानात ओड़तात हे आस दिसुनाला
00:40राजकरणाचा मैदानाद पहिली एंट्री जाली बकर्याची
00:44खाटीक, लाकूड आणी सुरी आशी नेपथ्य रचनाकरद संजे राउतानी या बकर्याला मैदाना दांडा
00:51या बकर्याद राउतानना उपमुख्य मंत्री एकना छिंदेंच रूप दिसल
00:55तर त्याचा मानेवर सुरी ठेवनारा खाटीक दिल्लीत बसल्याचा ही साक्षात कर जाला
01:01महराश्चात लेख बकरा और टुम ठवकरा खाटका चा लकडा वर्वाए तो निश्याख प्तात नते है अपन पहला असरक दी मार्केटला गेला आसार के वह गावाला लगेला
01:14तो त्या लाकडाबर्ती खटकाचा त्या बक्राईला अट उभ खेलेलै या नि बक्राईला सांगीत लेलै फार शांड्पडे त्या मानुड गपप उबराईच या बेवेकरत रायचा अस दौन दियुशा पुरवी त्या बक्राईलाचा कानात दिल्लित कोड़ीतेदी सां�
01:44अधा आपल्या नेत्याला बक्रेची उपमा दिल्यान अंतर शांत बस्तील तरते शिंदेंचे शिवसाइनिक कसले
01:52बक्रेचा पेक्षा ही अधी खिनवता यव शकेल आशा प्राणेची उपमा शोधाय चकाम सुरु जले
01:58बक्रेचा पेक्षा आकारान छोटा पन उपद्राव मुल्य जास्त अस्तेला प्राणी आखेर प्रत्युत तरा साथी ठरला
02:05हा प्राणी कुठला होता तुम्ही जाइका
02:28प्राणी आख्यान इतक्या लवकर संपणार नसलेची चुनुक में आली जेवाया सगल्याद गाढवाची एंट्री शाली
02:58खासदार नरेश मसकें नी ठाकरेंचा शिवसेनेला गाढवाची उपमा दिली ते दिली
03:03आणी सोबत रावतान कडुन आलेला बकरा देखिल परत पाठून दिला
03:07माराष्टिल जन्ते ने आलनाजे गाढवा केलिला आये तुनिया गांदी राहूल गांदी यांचा ओजी वानार यांचा विचारांचा ओजी वानार गाढवा
03:19माराष्टिल जन्ते समोर आलेला आये तुनिया जास्त रेकुने गप्प बसावा गाढव अस्त आणी उबाटाची परिस्तिती आणी गाढवा सरकी केलिली आये
03:36माराष्टिल जन्ते ने दापून दिलेले बकरा पोने आनी वाप पोने
03:42थोड़क्यात काई तर आपले नेत्याला एखाद्या प्राणयाची उपमा दिलेले फोनाला चसहन होत नसल्याच यतुन दिसुनाला
03:50अर्थात प्राणयान ना अबुरु नुक्सानीचा खटला दाखल करता येत नही हे आपले नेत्यांच सुदैवस महनेला आव
03:57अन्य था राजकिय फाइदया साथी अपली बदनामी केल्या प्रकरणी प्राणेन नीच अपलीया नेत्यान वर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असता का तुम्हाला काय वाटता?
04:07अमोल जोशी सह ब्यूरो रिपोर्ड एवीपी माझा