Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झालाय.

साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न झालाय. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.

ऋतुजा पाटील यांचे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याशी लग्न होणार आहे.

ऋतुजा या फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार यांची नात आहेत.

हणमंतराव पवार यांची कन्या सौ. पल्लवी प्रवीण पाटील यांची कन्या आहे ऋतुजा पाटील

ऋतुजा पाटील यांचे वडील प्रवीण पाटील हे पुणे व्यावसायिक आहेत.

ऋतुजा पाटील यांचे वडील आयडीया या टेलीकॉम कंपनीत सीईओ म्हणून काम करत होते.

पाटील यांनी स्वतःचा 'जायंट सायकल' म्हणून सायकल मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड सुरू केला आहे. सध्या ते मल्टीनॅशनल कंपन्याना कन्सल्टन्सी करण्याचे काम करतात.

ऋतुजा ही फलटण येथील श्रीराम बाजार या किराणाशी संबंधित मॉलची संचालक आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00शरत पवारांसे नातवणी अजित पवारांसे बुत्र जय पवा यंचा साखर पुडा पुणयामधे दनक्यात पार पडले।
00:05यह सोल्यत राजयकीय कटूता टालून संपुर्ण पवार कुटुम्ब एकास फ्रेम मदे पाहला मेले।
00:10पवया पवार घरानेला जोडना र्याय साखर पुडेची गुष्टा।
00:40आखर पुडा पार पडला। त्या साथी राजयकारना सह अनेक शेत्रातले दिगजाना निमंत्रन होता।
00:46पंड सर्वांचाच नजरा लागले होते हां जय से आजवा शरत पवार यांचा गडे।
00:54राजयकारनातला वाद काउटुम्बिक संबंधार येनार की वाद बाजुला ठेउन पवार नात्वाला अशिरवात देने सथी येनार येची उत्सुकता होती।
01:02कारन राजयकी घर वेगडी जली असली तरी पवार कुटुम्बाच शरत पवार हेज जेश्ट।
01:08राजयकारन बाजुला ठेउन जेश्ट वाचा आब आणी मान राखनेयात पवार कसूर करनेची शक्यता नाहीच।
01:16दमने पत्नी प्रतिभायांचा सह पवार नात्वाचा साखर पुड़याला उपस्थित रहेले।
01:22पत्नी प्रतिभायांचा सह पवार नात्वाचा साखर पुड़याला आले।
01:26बावजाईचा फोन अलेचा सांगत सुप्रिया स्रोयनी साखर पुडला जाना रसलेचा आधित सांगुन टाकला होता
01:32विधान सवा निवन्डुगीत बारा मतित काका अजित पवारांना अवहान देनारे युगेंदर पवार ही आले
01:37जैचा साखर पुड़ेचा निमित्ताने अक्ख पवार कुटूंब एकत्र आलेल दिसल
01:42रुतुजा पाटिल या पवारांचा घरचा सुन्बाई होनारेत त्या कोणा हेत तेपा हुया
01:49अजित पवारांचे धाक्टे चरंजिव जै पवार यांची होनारी पत्नी
01:53फल्टन से सहकार महर्षी हनमंत्राव पवार यंची नात
01:57हनमंत्राव पवार यंची कन्या सोव पललभी प्रविंट पाटिल यंची ती कन्या है
02:01रुतुजा पाटिल यंचे वडिल प्रविंट पाटिल पुण्या मदे व्यावसाई केत
02:05वडिल प्रवीन पाटील है जायंट साइकल ब्रांड से मालक है
02:08रुतुजा पाटील फल्टन इतलेया श्रीराम बाजार किरानाशी सम्मधित मौलची संचा लगै
02:14लवकरत सासरे वहला निघालेले अजित पवारानी मुलाचा साखर पुड़ेचा निमित्ताने
02:19काकांचा आशिरवाद घेतला आसेलाच दसाच काकांची कुरुपा आसलाच तेनी अलिकडेच सांगितला होता
02:25त्याही पुड़ेजाउन साखर पुड़ेचे पुर्वस संध्यलाच अजित पवारानी घराच शरत पवार हेच अपले दैवत आसलाच कबूल केलेला
02:32पण देशाचा विकासा सथी मोधिनना पाठिम्बा देणेची गरद असलेची पुस्ती ही तेनी जोडली
02:38पवारान सा अपले डोक्यावर हाते आसा अजित पवार महंटाथ
02:41राजकारण एका बाजुला आणि कुटूंबा एका बाजुला आसा शरत पवार मांताथ
02:45अणि दोगांचा विधानाचे अणि वागने से अर्थका आए याबर इतारान्ना मात्रक काथ्या कुट करावी लागते
02:51मीकी घई सह विरो रिपोर्ट एबीपी माजा

Recommended