ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 11 April 2025
दीनानाथ रुग्णालय प्रकरणी पहिले दोन अहवाल आलेत, तिसरा अहवाल आला की कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, पैशांसाठी गरिबांना अडवणं खपवून घेणार नाही, दादांची तंबी
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर...यूएपीए कायद्यांतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाच्या अटकेची कारवाई
एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झालीय अडचण
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात एकनाथ शिंदेंची बाजी, वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चेतून काढला तोडगा, महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याआधी सरनाईकांनी टाळलं संकट
माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण, तर मंत्रिपद न मिळाल्याने खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा..
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित...संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये

Category
🗞
NewsTranscript
00:00दिनाना त्रुगुणाले चा प्रक्रणी पहिले दो नहवालाले तिसरा अहवालाला की कारवाई
00:06उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती पईशान साथी गरीबानना अडवन खपवन ग्यनार नाही दादांची तम्बी
00:12मुंबई हल्ला चा मास्टर माइंड तहवूर राणाला अठरा दिवसंची कोठाडी पटी आला कोठा मधे एनाय कडुन ईमेल सहभाग्कम पुरावे साथ
00:29मुंबई हल्लाचा मास्टर माइंड तहवूर राणाला भारता मधे आनला नंतर्चा पहिला फोटो समोर
00:34UAPA काईदयाचा अंतरगत एना एकडून तहवुर राणाचा अटकेची कारवाई
00:38ST कर्मचारेंचा उरलेला 27 तक्के पगार मंगलवार परियंत मेनार
00:48ABP माजाचा पाटकूरावाला मूठ यश 56 तक्केच पगार जलान
00:52ST कर्मचारेंची जलिया अडचन
00:54ST कर्मचारेंचा पगारेंचा प्रश्ण सोडवडात एकना चिन्देंची बाजी
01:02वित्त विभागाचा सचिवालशी चर्चे मधून काड़ा तोडगा
01:05मामंड़ासा अध्यक्षपत स्विकालडाचा अधी सरनाईकादने टालल संकट
01:10माजे प्रमोशन होड़ासाथी सरकार टिकल पाहे जे
01:16सुधर मुन्गंटिवार येंचा विधाना मुले चर्चा नाउधान
01:19तर मंत्रीपद न मिलाला मुले खदखद व्यक्त कर्णारें मुन्गंटिवारांचा मुखी
01:23आता सरकार बदलाची भाशा
01:26अजित पवारंचे धाक्टे चिरंजीव जय येंचा साखर पुडा
01:32नात्वाला अशिर्वात दिना सठी शरत पवार प्रतिभा पवार उपस्तित
01:35संपूर्णा पवार कुटुम्ब एकाच फ्रेम मधे
01:39गुजरात मधील वन ताराचा धरतिवर्ती महाराष्टा मधे सूरिय तारा स्थापन होनार
01:46ठाड़े मधली जागा सुधा ठरली अननत अमवा दिनना प्रकल्प उमारना सठी विननती केलाची
01:52वनमंत्री गणेश नाई कियांची माहिती
01:54आईटेल मधे दिल्ली चा केल राहूल ने बेंगलोर चा जबड़ा मधून विजय खेचू नाणला
02:03दिल्ली कड़ून बेंगलोर सा साहा विकेट्स नी पराभव राहूल ची त्रैडनाव धावान चीज जुनजार खेली
02:09ABP माजा उगडा डोले बखा नीट