Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Jay Pawar News : अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार

 उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा आज पुण्यात (10 एप्रिल) साखरपुडा पार पडतोय. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांचा आज साखरपुडा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे. जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्या सोबत होणार आहे. या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती समोर येत आहे. 

जय पवार आणि ऋतुजा पाटीलने घेतली होती शरद पवारांची भेट-

साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी 13 मार्चला शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

Category

🗞
News
Transcript
00:00नमस्कार्म दिपक पल्सुले महाराष्ट लाइव मधे आपले सग्रांचा स्वागत बुलेटिन मधे दिवस भरातले सग्रा महत्वाचा घणा मोडिंचा घ्योया सविस्त राढवा
00:07आणी बुलेटिनचा सुरुआतीले एक वेगली बात मी
00:10लगनाचा अगाठी दोन व्यक्तिन हवे तर दोन कुटुमबात नात बांधुन ठेउतात सम्हंटला जाता
00:15त्याताही जर जा कुटुमबात लगना ठरले त्यांचास कुटुमबात काही चाना मुले कटू ताकें मा थोड़सा अंतर निर्मान जाला असेल तर तेही आशा सुहला निमित्तान सांधला जाता
00:25हे सार सांगाईचा कारण पवार कुटुम्बा सुरू जालेली लगिन धाई
00:29अजित पवारांचे धाक्टेची रंजिव जे पवारांचा साखर पुड़ै
00:33साजिकाच वातावरनातला गोडवा या सोलाला उपसीत रहनारांच्या मनाताही असायला हवा नाही का
00:38अर्थात याला पार्शोभूमी आहेती पक्षद दुभंगलाची
00:41पवार काका पुत्रणाय मधे राजय के तिखट पणा अलासला तरी वयक्ति गोडवा कमी होनार नाही याची दक्षता या दोगान कुड नही या अधी घेनातली
00:50त्यात आत्या सुप्रियाताई नी लाड़क्या भाचाला अशिर्वाध्याला मी जानारच असा मनापसुन सांगीतला
00:56पनाजोबा शरत पवार नात्वाचा या नवया नात्या चाँ पहिला पाउल पड़तस्ताना अशिर्वादाचा हाथ डोक्यावर ठेवनार का याचा सस्पेंस त्यानी मातरक कायम ठेवला
01:06नमने साखर पुडयाचा हा सोळा राजयके मंचावरिल निर्मान चालेली काहिशी कट्टूता कमी करून
01:11पवार काखा पुत्रणान मधे कुटुमबातला गोडवा वाधवनार का हाच खरा प्रश्णा है
01:16अपणिया सग्ला बदलचे अपडेट जानुद क्यात मिकी घई आपला सोबते
01:21मिकी जयेचा साखर पुडा है त्यामने स्वाभाविकाच पवार कुटुमबा साथी एक आनंदाचा क्षणा है
01:27स्वाभाविकाच सग्ला लक्ष लागलेला है ते मंजे आता या साखर पुडाचा सोहला साथी कोणकोण उपसीत रहनार याकडे
01:33काई नेमके अपडेट मिलता है
01:35अगदी राज्याचे उपुमुख्यमंत्री आजित पवार यांच्या दाक्ट्या चिरंजवीचा आज या टिकाणी साकर पुडा आहे
01:45आणि पुण्यात्तील जे गोटोडे या टिकाणी जे आजित दादांचा अलिशान फार्माउज आहे
01:50त्या टिकाणी साकर पुडाचा कारेकरम पार पड़ना राहे
01:53आणि त्याच फार्माउज ची आसद्या आपन बाहेरा होत आणि त्या आपन जर बगितल तर पाहुने
01:58जे पवार कुटुम्बियांचे पाहुने आहे त्या टिकाणी याएला सुर्वात जालीले
02:02खरतर आज या साकरपुडया साथी फक्त पवार कुटुम्बियांना स्फक्त आमंत्रन आहे
02:08जर आपन बगितल तर गेटवर या टिकाणी प्रत्यकाणना आतमदे सोडताना वेलकम केला जाते
02:13आलिशान गाड़ा या टिकाणी येता है जवल पास 304 पाहुनेंची एक मूठी लिस्ट या गेटवर देने तालेली आहे जर आपन बगितल
02:20तर इथा हाताद सुदा जे लोक या टिकाणी उबे आहे तेंचे कड़ नावा आहे त स्फक्त पवार कुटूंब्या तील लोक या टिकाणी येनार आहे
02:28त्या मदे खास करूंजर बगितलतर सुप्रिया सुले शरत पवार, रोहीत पवार, त्यास बरोबर, युगेंद्र पवार काही वेला पुर्वी आद गेलेले आहेत मातर शरत पवारानी सुप्रिया सुले येंचा वर सगयांचा डोलाये
02:38कदी परिंते ये टिकाणी पोच्तिल साधरन साहाचा सुमारास ये कारेकरमाला सुर्वात होनारे
02:43मातर त्या पुर्वी जर आत्ता आपन बगितलतर आतमदे संगीत ची मईफिल सुरूज आलेले आहे
02:48रोश्नाई सुन्दर रशी करनेत आलेले आहे
02:50आपन बगितलतर या फार्माउस चा बाहर मोठे परमाणात पोलीज बंदो बस तैनात करनेत आलेला आहे
03:01खुप सुन्दर वाता वरनत अर्था जर फार्माउस चा लोकेशन बगितलतर आजु बाजुला पुर्ण हिरवल आहे
03:07आणि माक्षवाजुला नदिव आहते आशा मदे हाँ फार्माउस या टिकाणी आहे
03:12जित संपुर्णा हा साखरबुडाचा कारेकरम पार पढ़ना रहे
03:17आथ मदे आपन बगतोए मोठे-मोठे गाड़या तून ये पवार कुटुम्बिय आर्थाथ
03:21आजित पवारांचे निकट वरतियास तील आणि त्यास बरोबर
03:23एसपी मनून या यादी मदे नाव लेने तालेला है आर्थात शरत पवार
03:27या कुटुम्बय आतील सघया लोकान जवल पास तीन से चार लोकांची ही पुर्ण यादी आहे
03:33या यादी तील सघया लोकान आमंतर देने तालेला है जरी आपन बगितल की शरत पवार आणि आजित पवारांचे जा पदधतीने राजकिय पक्षात फुट पडली ते वेगय जाले तेंची विचारधारा वेगली दिसते सद्या मातर तरी ही कुटुम्ब पुर्ण एक आ
04:03या ठीकाणी आशिर्वाद देतील आशी सघयान आपेक्षा है मातर आत्ता जरी आपन बगितल तर या आलीशान गोठोड एतील आजित पवारांचे फार्माउस चे बाहेर हडू हडू हडू
04:12आजित दादां सोबद आस्ताथ
04:42पद्धती ने पक्ष फुटले नंतर या ठीकानी आजित पवारानी शरत पवारान मदे वेगवेगे अपलेला दिशाव पाहला में
05:12पद्धती ने पक्ष फुटले अपलेला पाहला मिल्डारे या सग्या संदर बात ले अपडेट तुझा कोड़न जाणून घेत असराव तुरता स्मिकी धन्यवाद दिलेले सग्या सग्या सबीस्तर माहिती बदता है

Recommended