Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Eknath Shinde On Shahaji Bapu : त्याला वाऱ्यावर सोडणार नाही..,एकनाथ शिंदेंचा शहाजी बापूंना वादा

शहाजी बापू हरले जरी असले तरी विराट कोहली एक मॅच हरला म्हणजे त्याची बॅट तळपायची राहत नाही .. पुढच्या मॅच मध्ये ती जोराने तळपते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरी आणते .. शहाजी बापूंचे असेच आहे, बापू म्हणजे टायगर अभी जिंदा है अशी शेरेबाजी करत शहाजी बापूंना वाऱ्यावर सोडणार नाही असे स्पष्ट संकेत आज एकनाथ शिंदे यांनी सांगोल्यात बोलताना दिले . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पराभूत केले होते. मात्र याला बापून पासून दूर जाऊन बंडखोरी केलेले दीपक साळुंखे यांच्यातील मत विभागणी कारण ठरली होती. आज दीपक साळुंखे आणि बापू एकाच गाडीतून आलेले पाहून एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. बापूंच्या बाबतीत एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात बापूंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना मोकळे ठेवणार नाही अशा शब्दात बापूंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले. 
     आम्ही जेव्हा उठाव केला होता तेव्हा सर्वजण तणावात होते मात्र त्यावेळी बापू खंबीरपणे माझ्या सोबत उभा होता . यावेळी आम्ही तणावात होतो मात्र बापू या वेळेला बोलत सर्वांचा तणाव घालवत होता. मी डॉक्टर नसलो तरी अनेक मोठे ऑपरेशन केली आहेत आणि त्यात बापूंची काय ती झाली काय तो डोंगर यामुळे गुवाहाटीचे पर्यटन चौपट वाढले .. काही बिल्डर बापूंचे हे डायलॉग त्यांच्या जाहिरातीत देखील वापरत आहेत .. बापूंना याची माहिती नसावी नाहीतर त्यांनी त्याच्याकडून रॉयल्टी घेतली असती असा टोला लगावला. 
      बापूची लोकप्रियता प्रचंड आहे ती सर्वत्र पाहायला मिळते .  आम्हीही बापूंना मोकळे किंवा वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत शहाजी बापूंचे लवकरच पुनर्वसन केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे ज्याच्या पाठीमागे आहे त्यांनी चिंता करायची गरजच नाही असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Category

🗞
News
Transcript
00:00आणि मनुन मिया अपलेले उड़स सांतो भापो एकाजी मैच हरला मनुन विराट कोली ची बैट ठंड़ पड़त नाई
00:08उडलेया मैच मदे दुपड जोराने तुटुन पड़ते आणि चैंपियान ट्रोपी घरात येते
00:18आणि चिंटा करून का मगाशी जोती दाई मना लिया गाड़ी मुद ने था अधिपका आबांचा बता ये का गाली तो दे बन बापु साटी में एक शब्द उच्चार तो टाइगर अभी जिन्दा है
00:40हाथ बढ़ा कर आसमा चूलेंगे हम हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम
01:02खर मंजे बापू खरार तवा मंजे तुमचार लोकांचा प्रेम बगुन
01:09सांगोले करांचे शब्द अभीमा अबार कुटले शब्दत मानूं
01:27में याठिकानी आणी अरे बस बाप बस
01:33आणी मनून गेले काई दिवस में आबार यात्रेचा निमित्ताने सखिकड़े फिर्दु है
01:45इतापन मी बापूना जानी मतदान केला त्या सर्व मतदारांच देखिला अभिनन्दन करतो
01:51आणी सांगोल्यात शाजी बापूना येश आला नसलतरी तेज तुमच्या रुधयात ले नेत्या आए दे मला माईत आए
02:12आणी मगाशी मना दे जे कुमार आमदार सुदे नामदार सुदे काई आसुदे
02:22एकना सिंदे तेज पाटी मा गया तेला काई चिंता काई कराईची गरा
02:26खरो मैं जे बापू भरोशात न मानुस है अडिया अडितनी जा काई धाउन जातो
02:33आणी मनों खरोकर सांतो आमी जेवा उठाव केला शंबरा जिता है आमी जेवा उठाव केला देवाज पहले दिवसा पसुदे
02:44बापू माजा बाजुला खंदाला खंदाला उन पाडा सरकावबा होता
02:50आणी सगे स्ट्रेस मदे होते दिखड़ा सगे तेवा तर मोटा ऑपरेशन होता मी डॉक्टर नसलो तरी मोट मटे ऑपरेशन करतो भी आणी तेतले एक मोटा ऑपरेशन होता
03:07आमी सगे स्ट्रेस मदे होतो गन बापू विनोत कराईचे बापू गपा माराईचे बापू सगे अन हसवाईचे अक्या गवाटी मदला परियतन याउसायो बावाडून डबल नाई चाउपट केला बापू चे मुड़े जाला तो
03:23गायती जाड़ी, गायत डुंगोर बापू सब्सक्राइचे अनि मी काई रियल इस्टेट अपले बिल्डर है इतना तेंचे जाहिर आती में बन बगित वाज़े बापू ला माहितना है बिना रोयल्टी तल आवलेला धिस्ते थे अनि मनुन या ठिकानी बापू एक मज़े
03:53लोकाना सुका दुका मज़े धावून जाना रहा है आनि अपले लाड़किया शाजी बापू नी एकदा ठरोल बहातातले काम पूर्ण, घेतलेले काम पूर्ण केलेशे बापू स्वस्त बसत नहीं, ठामबत नहीं, आशी बापू जी ख्याती है

Recommended