नवी दिल्ली: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात आलं आहे. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या कायद्यानुसार भारतात खटला चालणार
अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात पुन्हा खटला का चालवता? असा सवाल तहव्वूर राणानं केला होता. मात्र भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला. सोबतच राणावरील आरोप गंभीर असल्याने भारतातही खटला चालवू शकतो असा दावा भारत सरकारच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात केला होता.
इस्त्रायलकडून स्वागत
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचं इस्रायलकडून स्वागत करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या चिकाटीबद्दल आभार असं इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं.

Category
🗞
NewsTranscript
00:00पहीला फोटो आता एबीपी मादाच्या हाती लाग लेला है।
00:30आणाची विमान तड़ावराच वैद्येके अपाशनी करिना ताली आनी त्या दंतराता त्याला कोल्टा मदे हजर करतानाचा हाईक फोटो आए भारताद आंडला दंतरचा हा रानाचा पहीला फोटो आता एब बीपी मादाची हाथी लागलाए एनाए मुखेले देत नितन
01:00आणि आता नेमका काई सुर्वा है काई नेमका घडा मुडी घरता है
01:30आणि आता नेमका घडा मुडी घरता है
02:00आणि आता नेमका घडा मुडी घरता है