Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Tuljapur Drugs Case :  कशी झाली तुळजापुरात ड्रग्जची एन्ट्री? तस्करांवर राजकीय वरदहस्त Special Report

देवाच्या दरबारात भाविक श्रद्धेनं जातात... डोकं टेकतात, आणि भरभराटीची मागणी करतात. पण याच देवाच्या दरबारात बसलेले काही पुजारी मात्र देवाच्या आडून अवैध धंदे करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हे घडलंय अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात. याच मंदिरातील १३ पुजारी ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. हे सगळं रॅकेट चालवणारी एक महिला आहे. ही ड्रग्स क्वीन नेमकी कोण आहे? तिचे आणि आरोपींचे काही राजकीय लागेबांधे आहेत का? तुळजापूरसारख्या पवित्र ठिकाणाला ड्रग्सचा डाग कोण लावतंय? पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट

तुमची-आमची...महाराष्ट्रातल्या कोट्यवधींची कुलदेवता..

मात्र तुळजाभवानीची पूजा करणाऱ्यांपैकी अनेकांच हात ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात गुंतलेत..

होय... ड्रग्ज रॅकेटमध्ये एक दोन नव्हे, तर तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत..

त्यामुळे देवीचे काही पुजारी तुळजापूरचे वैरी झाल्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे..

आता या पुजाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल


आरोपींच्या यादीत असलेल्या पुजाऱ्यांचा, तुळजाभवानीच्या पूजेशी संबंध नसल्याचा सूर पुजारी मंडळानं आळवलाय..

तर पुजाऱ्यांना बदनाम करणं हे राजकीय षडयंत्र आहे असा घंटानाद देखील काही पुजाऱ्यांनी केलाय.



आता कोणत्या पुजाऱ्यानं ड्रग्जचं भस्म कपाळाला लावलंय, हे तपासाअंती समोर येईलच...

मात्र तुळजापूरला ड्रग्जच्या विळख्यात ढकलणारा चेहरा आहे या महिलेचा..

संगीता गोळे...

खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या संगीता गोळेनं किती तरुणांचं भविष्य असुरक्षित केलंय, कुणास ठाऊक?

ड्रग्ज क्वीन संगीता गोळे आहे तरी कोण, पाहुयात


राजकीय नेत्याशी निगडित सुरक्षा एजन्सीत सुरक्षारक्षक म्हणून काम

अनेक वर्षे तपास यंत्रणांना चकवा देत ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात

संगीता गोळेेचा पती वैभव, दीर अभिनव देखील ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात

ड्रग्ज क्वीन संगीताकडे घबाड - सब हेडर

बँक खात्यात ५ कोटी

२५ तोळे सोनं

चार कार

मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता

म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक


आता या संगीता गोळेनं तुळजापुरात कुणाकुणाला हाताशी धरलं होतं, याची माहिती देखील एबीपी माझाच्या हाती लागली आहे..


मुंबईत ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू मुळेची ड्रग्ज क्वीन संगीता गोळे आणि तिचा पती वैभवशी गाठभेट

पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बापू कनेच्या संपर्कात आल्यानंतर तुळजापुरातला ड्रग्जचा व्यवहार वाढला

मुंबई ते तुळजापूर व्हाया सोलापूर असा ड्रग्जचा प्रवास

मुंबईतून आलेली पाच ग्रॅम वजनाची ड्रग्जची पुडी तुजळजापुरात दोन पुड्यांमध्ये विभागली जायची

३ हजार प्रतिग्रॅम दराने तुळजापुरात ड्रग्जची विक्री

ड्रग्ज तस्करीसाठी आरोपींकडून तुळजापुरातल्या खास हॉटेल्सचा वापर>>

((पोलीस अधीक्षकांचा टीकटॅकमधला पहिला बाईट))

तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती फक्त तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांपुरती मर्यादीत नाहीय..

तर या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पुजारी आणि आरोपी हे राजकीय भक्त असल्याचं उजेडात आलंय..

कोणत्या आरोपीचे कोणत्या पक्षाशी कनेक्शन आहे पाहुयात

आजवर मुंबई, पुण्यासारख्या शहरातली तरुणाई नशेच्या विळख्यात अडकल्याचं आपण ऐकतोय, वाचतोय...

मात्र नशेखोरीचं लोण तुळजापूरसारख्या ग्रामीण पट्ट्यात पोहोचलं असेल तर ही किती मोठी धोक्याची घंटा आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही..

देवीची पूजा करणारे, भक्तांना प्रसाद वाटणारे हात जर तरुणांच्या हातात ड्रग्जच्या पुड्या ठेवत असतील तर त्या हातात लवकरात लवकर बेड्या ठोकल्याच पाहिजेत

अप्पा शेळके एबीपी माझा तुळजापूर

Category

🗞
News
Transcript
00:00देवाचा दर्बाराद भाविक श्रध्धेन जातात, डोकट एकवतात, माठात एकवतात, भरवाराटीची मागणी करतात, पण याच देवाचा दर्बाराद बसलेले काही पुजारी मातल, देवाचा आडुन अवैद धंदे करत असलेचा धक्का दायक वास्ताव समुराल
00:30आही राजेके लागे बांदे आहेत का तुल्जापूर सारक्या पवित्र ठिका नाला ड्रग्स सा डाक कोण लाउता है, याचा आड़ावा घिनार हां राजेके शोलेचा खास रिपोर्ट पाविया
00:39तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल्जापूर्ची तुल
01:09तेरा पुजारी आरोपी चा पिंजर्यात उभे है
01:12तमोले देवीचे काही पुजारी तुल्जापुर्चे कैवारी झालेची चर्चा महाराश्रभर सुरू है
01:18अधे सगल्या पुजारान वर प्रशासन काई कारवाई करनार याकडे सगल्यान चाच लक्षासेल
01:24आरोपी चे यादी तसलेल्या पुजारान चा तुल्जापुर्चे कैवानी चा पुजेशी संबंधन असलेचा सूर पुजारी मंड़ा ना आलावला
01:49तर पुजारान ना बदनाम करण हे राजकिय शडियांत रहे असा घंटानात काही पुजारान निकेला है
02:19आता कोणत्या पुजारान ड्रग्स सभस्म कापालाला लावला हे तपासा अंती समोरी
02:36मत्र तुल्जापुर्ला ड्रग्स चा विलक्या ढखलनारा चेहरा आहे या महिलेचा
02:41संगिता गोले
02:45खाजगी कंपणीच सुरक्षा रक्षक महनुन काम करणारा संगिता गोले न किती तरुणां चा भविश्य सुरक्षित केले उनास्ठाव
02:53अधा ही ड्रग्स पीन संगिता गोले आहे तरी कोन तेही पहा
02:57संगीता गोले ही एका राजकिये नेतेशी निगडित सुरक्षा एजंसी सुरक्षा रक्षक मणुन काम करते
03:05अनेक वर्ष तपास यंत्रानाना चकवा देत तीचा ड्रक्स तसकरीचा धन्दा सुरू होता
03:10संगीता गोलेचा पती वैभाव, दीर अभिनाव, हे देखिल या ड्रक्स तसकरीचा धन्दायात सामिल होते
03:17संगीता गोलेचा बैंक खातेयात तबल पाच कोटी रुपेशा पडले
03:21तरतीचा गडे 25 तोले सोन, चार कार, मुंबई आनी लोणावलयात माल मत्ता
03:27म्यूचल फण्ड मधे मोठी गुंताउणों कही देशूनाली
03:30अचा मधे मुंबई ची एक महिला है, तीचा पती सुबत आनी इतर एक साथिदार सुबत त्याठीका नी ड्रक्स सप्लाय करनेचा काम करत होती
03:40अचा माहिती देखिल एबीपी माजाचा हाथी लागली है
04:06प्रति ग्राम ड्रक्ची किम्मत विक्री आंदाजे
04:34प्रति ग्राम ड्रक्ची आंदाजे
05:04फक्त तुलजाववानेचा पुजारांद पुर्ती मर्यादित नाई है
05:07तरिया प्रकरनात साउशयाचा भवर्याद असलेले पुजारी
05:11आणी आरोपी हे राजकी भक्ता असलेच उजेडा दाले
05:14यतले राहूल परमेश्वर आणी सुमिच शिंदेचा ठाकरेंचा शिवसेनेशिक कनेक्षन है
05:23चंद्रगांत उर्फ बापुकने, विश्वनाद उर्फ पिंटु मुले, विनोद उर्फ पिंटु गगने
05:29हे आरोपी भाजपशी सम्बन्दित है
05:31आजवर मुंबई पुने सर्ख्या शहरातली तरुणाई नशेचा वेलख्या दड़कलाचा आपनाईकला
05:37वाचला, मत्र नशेखोरीचा लोण तुलजापुर सर्ख्या ग्रामीन पट्या तही पोचला असेल
05:43तरही किती मोठी धोकाची घंटा है, हे वेगल सांगाची गरज नाई
05:47देवीची पुजा करनारे आणि भक्ताना प्रसाद वाटनारे हाथ
05:54जर तरुणाँचा हाताद ड्रग्स चा पुड़ा ठेवा दस्तील
05:58तरत्या हातात लवकरात लवकर बेड़ा ठोकलेस पाहिजे
06:02अप्पा साहिप शेल के एबी पी माज़ा तूलजापुर

Recommended