Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Mumbai Chembur Firing :  मुंबईतील चेंबूर परिसरात गोळीबार, व्यावसायिक सद्रुद्दीन खान जखमी




मुंबई : चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळच्या सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. दोघा बाईकस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे. या बांधकाम व्यावसायिकावर रात्री 9.50 वाजता दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी ही त्याच्या गालाला स्पर्श करुन गेली. तर दुसरी गोळी ही गाडीला लागल्याने काचा फुटल्या. सद्रुद्दीन खान (वय 50) असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून त्याला उपचारासाठी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा गोळीबार का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 

हा बांधकाम व्यावसायिक बेलापूरमध्ये राहणारा असून तो सायन-पनवेल हायवेवरून पनवेलच्या दिशेने जात असताना अचानक दोन बाईकस्वार आले आणि त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डिफेंडर गाडीवर गोळीबार केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. 

संबंधित बांधकाम व्यावसायिक हा खासदार वर्षा गायकवाड यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती सूंत्रानी दिली आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी गोळ्यांचे काडतूस (पुंगळ्या) सापडल्या आहेत. त्या आधारे पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00सिग्नल जव साधरन नव वाजुन 15 मिंटा नी ही घटना घडली दुचाके वरू नालेला दोगानी अंदा धुन्द गोले चालोल्या आणि या घटने वानकाम व्यावसाई काचा गालालात साटून एक गोली गेली
00:12तर दुसरी गोली इक गाडिला लागली पोलीस घटनास्तरी दाखल जाले असुन्द आनि या घटने चा तपास सुरू केलाई
00:21आनि एबीपी मासाचा प्रतिन धी अजय माने अत्ता घटनास्तरी चेम्बूर चा घटनास्तरी जितक गोली बार जाला
00:38रातिन नौ आजुन पन्नास मिंटानी नवी मुंबाईत लेका बानकाम व्यावसाइकावर गोली बार करना तला तेचा गाडिला गोली लगली तेचा गाला ला एक साटुन गोली गेली आनि ही घटना घटली चेम्बूर चा आचार्य अत्रे उध्याना जवल भर रस्त्या
01:08आडावा गेत वे फॉरेंसीक टीम पोली्स पताग सगले जंत्रना जिये ती या टिकानी कामला लाग लेले संपूर्य इरियाज ओैतो सील के लेला पाहला बिला मिरता अप अंतर पाहलाल ता नवी घटना सगलात मत्वास मांजे कि जो गोलाया जाषाण हाड लेका तेचा �
01:38आप ले मिलते हैं अने एक रेस्टोरांट आनी होटेला या भागात सिगनल वर आँ गोली बार लागले ला है डिफेंडर आशी गाडी हो ते ली या डिफेंडर गाडी वर फेड़ गोली बार जाले ची महाईती जेश मोराली ले गालाला जोए तो गोली लागलेले अन दुस
02:08अग्णा देने ताली ले जाचा वर हाग गोलीबार धाला तो मंजे सद्रुद्दिन खाना नवी मुंबई चा रहिवाशी हाया अनि तचा वर अजो एता हाग गोलीबार धाले ले सद्या तन्ना जे रुगनाला दाकल करना ताले ले आता तेंची तब्या जे ती एकंदरित �
02:38सद्रुद्दिन खाना जो ए तो मुल्चा नवी मुंबई चा रहिवाशी आसले ची प्रातमिक माई ती पोलिस प्रशा सनाकरून देना ताले ले तो दूसरी बाप मंजे कि
03:08सद्रुद्दिन खान चा गाड़े आता तो द्राइवर तेले या टिकानी घटना सथ याची पोलिस प्रशा सनाकरून जो
03:38प्रकर्णात पोलिसा निकाय महिती दिले ही देखिला आप लला पाहिचे
03:45प्रकर्णात पोलिसा निकाय महिती दिले ही देखिला पाहिचे

Recommended