पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात दोन दिवसात कारवाई होणार, सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार
गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन...खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित...
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता...एनआयएचं पथक अमेरिकेत...प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण...
राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज...आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता... मुंबईत चालू शकतो खटला...
बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच तासांपासून धरणे आंदोलन, पाठपुरवा करुनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक
बीड जिल्ह्यातील राखमाफियांना मोठा दणका, निविदा मिळालेल्या १६ एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं...अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस...राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष...
मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा... भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी...
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात...व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार...
जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, भुसावळमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर, दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Category
🗞
NewsTranscript
00:00पुणे दिल गर्भवधी चा मृत्यु परकरणी डॉक्टर सुष्रूत गैसासान विरोधाद दों दिवसात तारवाई होनार सुष्रांची महाईती तर राजनाम्यान अंतर गैसासान मुराथा शासनाचा कारवाईची ही टांगती तल वार
00:12गर्भवती मृत्यु प्रकरणी धर्मादाय आयुकतांचा अहवाल सरकारला साधर दिनानात मंगेशकर होस्पिटल कड़ू नियमांचा उल्लंगन जालाय का एस पष्ट होनार
00:27स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडनुकां साथी अजित पावर एक्षन मोड मदे सोमवार मंगलवार बुधवार आणी मुंबाई मदे शासकिया कामकास पहानार तर उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दवरा करणार
00:44उपमुख्यमंद्री अजित पावरांचा नेतुरूत्वा मदे राष्ट्रवादी चा अलपसंख्याक विभागासे पदाधिकारी अमिट शाहना भेटनार वक्सुदारना काईदया तिल काही मुद्धान बाबद भेट असले ची सुत्रांश्री माहिती
01:00तुल्जापूर ड्रक्स तसकरी प्रकरणा मदे 35 पैकी 13 आरोपी तुल्जाबावनी मंदिरासे पुजारी सरसकड बतनावी नको पालीकर पुजारी मंदालाचे अध्यक्षान सावाहन
01:15तुल्जापूर ड्रक्स तसकरी प्रकरणाचे राजक्य कनेक्षन समोर खासदार ओम्राजे निम्बालकर यांसे आरोपीन सोबत से फोटो सोचल मीडिया वर भायरल
01:28तर पिंटु मुले बापु कने पिंटु गंगने भाजोबची संबंद असले ची माहिती
01:33सव्विस अकरा मुंबाई हल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला आजास भारतात आण्याची शक्यता एनायचा एक पथक अमेरिके मथे प्रत्यार पणाची सोबस्कार पूर्णा
01:49राणा साथी मुंबाई आणी दिल्ली मदे दोन ठीकाणी कोठण्या सज्ज आर्थर रोड कारागुरुआताच कसाप चाज आंडा सेल मधे राणाला डामणायची शक्यता तर मुंबाई मधे चालू शक्तो खाटला
02:04बनेश्वार रस्त्या साथी खाज़ार सुप्रया सोलें सा पूने जिल्ला दिकरी कार्यालायच समोर पास तासान पसुन धरने आंदोलन पाटपुरावा करून ही रस्त्या सा काम होत लस्नेल सोले आक्रमाक
02:20बिड़ जिल्ला दिल राख माफियांना मोठा दनका निविदा मिलालेले सोला एजंसीज कडों दाउपुर मधिल राखे सा उपसा पोलिसां सा कडे कोड बंदो बस्ता
02:34पक्षा मधे काम न करनारें लोकान नी निवरुत्त भाव मल्लीकारजुन खरगेंट नी खडसाओला तर आमदाबाद मधे कॉंग्रेस चा राष्ट्रिया धिवेशनाचा दुसरा दिवस राहुल गांधियानी सोनिया गांधिन चा भाषाना कडे सगलां ससलक्षा
02:53एबीपी माजा उगडा डोले बगानीट