Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर पाच दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला.

नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती.

या प्रकरणी प्रशांत कोरटकर एक महिन्याहून अधिक काळ फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला आधी पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00नमस्कारम दीपक परिसुलिया बुलेटिन मदे अपला सब्राइन सा स्वागत आणि या घडिला याक स्वनाची अतिशे मोठी आणि महतवाची बात मी हाती है ते प्रशान्त कोरट करला जामिन मंजूर जालेला है
00:10प्रशान्त कोरट करला कोलापूर जिल्ला 17 नयल्या कड़ून जामिन मंजूर करना तालेला है प्रशान्त कोरट करहा पाथ दिवस पोलिस कोठडि और दहा दिवस नयल्या इन कोठडि थोता
00:20तीस तरकेला कोलापूर कनिष्ट नायल्याना तैला शिक्षा सुनावली उती अनि 17 दिसांची नायलिन कोठडी मदे तैची रवांगी करना तली उती
00:27विजे केसरकर अपला सोबते विजे प्रशांत कोरट कर साथी हा मुठा दिला सा महना वाला गिल प्रन्तु हा जामिन मन्जूर करता ना कोलटा ना काय नेम कमंटले काय बजावले
00:57प्रशान को रट कर होता
01:02जावी जोंडिवसा पुरु यास अंदर बातली सगजी सुनावनी जाली
01:06काचान अंतर आज कशब को रटान निरने आयतो दिलेला है
01:10जामिन आयतो मंजूर के लेला है
01:12जामिन आयतो मंजूर करने आशा पुरु दिलेला है
01:42युक्तिवाद आई तो केला होता मातर कशब को रटाना आज केला जामी नार्जाए तो मंजूर केलेला है येकुन अज़र बवितातर या संदरबात भी आउडर आई थी थोड़ा तो पुर्ण पने अपलेला पाहला मेला है तेटा क्रिस देखाई नियमाने आती क्यों शर्त

Recommended