Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा

पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात दोन दिवसात कारवाई होणार, सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार

गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला  सादर... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन...खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित... 

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता...एनआयएचं पथक अमेरिकेत...प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण...

राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज...आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता... मुंबईत चालू शकतो खटला...

बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच तासांपासून धरणे आंदोलन, पाठपुरवा करुनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक

बीड जिल्ह्यातील राखमाफियांना मोठा दणका, निविदा मिळालेल्या १६ एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं...अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस...राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष...

मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा... भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी... 

 
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात...व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार...

जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, भुसावळमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर, दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Category

🗞
News
Transcript
00:00मुंबई अल्याजा मास्टरमाइंट तभूर अला रातरी उश्यराक्यां ओद्यास सकाई भारता दान्याची शक्यता
00:10मुंबई दिलित कोठडे सज्य कसापचा अंडा सिल्मदे डामला दान्याची शक्यता
00:14तुल्जाबूर ड्रक्स तसकरी प्रखणात पस्तिस्पेगी तेरा रुपी तुल्जाबवनी मंदिराजे पुजारी सरसगड बदनामी नकोप पालीकर पुजारी मंदिराची अध्यक्षान सावाहं राजे की कनेक्शन सही समोर
00:28पुन्यादिल गर्ववती चा मुर्त्यू प्रखणी डॉक्टर शुश्रूत घैसासान विरुदाद दोन दिवसात कारवाई सुत्रांची माहिती राजे नामेन अंतर घैसासान वराता शासनाची कारवाई ची टांकी तलवार
00:41स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवनुकां सेडी अजित पवार अक्शन मोड मधे सुमवार मंगलवार बुदवार मुंबई चासा के कामकास पानार उरलेली चार दिवस महराश्टर जादावरा
00:53अजित पवारांचा नेतरुदवाद राश्टरवदी चाल पसंख्याक विबागा से पदाधिकारी आमिट शान ची भेट घिनार वक्फ सुधारना काईदया तिल काही मुद्यान बबद भेट असले ची सुधरांची माहिती
01:07करुणा मुंडे और धनेंजे मुंडे येंचा दिल सम्मन्द लगना सार्खेस होते माजगा कोटाचा शिक्का मुर्तब करुणा और तैंचा मुला नाही नेत्या सार्खिस जीवन शेली में आयला हवी असले समत
01:20अखेर सुप्रिया सोयन चा अंदोलन मागे साथास पुने जिलादी करी कारयाला समोर मंडला ठीया दोन में पासुन रस्त्याचा दुरूस्तिचा काम सुरू करनार अधिकार्यांचा अश्वास
01:33वक्फ सुधारन विधे का वरून राहूल गंधिन सा सरकार वर हलला बोल वक्फ विधे का हास सम्विधान आणि धार्मी सोतन्त्र वरहला राहूल गंधिन शटिका
01:45शिवरायन सा आवमान करना रा प्रशांद कोरट करला जामीन मंजूर कोलापुर जिला सत्र न्याया लाया सा अंदरने आंकी दोन दिवस कोरट कर सा कलमा जेल मधेस मुक्काम राणाचे शक्या था
01:59बीड जिला दिल राख माफिया ना मुठा दनका निवीदा मलालेला सोडा एजनसी कड़ून राउदपूर मधिल राखे सा उपसा पोलिसांचा कडे कोट बंदो बस्ता
02:13अरविया गणूंद रेपो रेट मधे पाउट अकेंशी कपाद व्यासदर घटला ना गुड़करसा सा हपता कमी होनार थर सी एंजी चा दरा देड रुपैन नी आनी पाइप गास मधे एक रुपैन बाढ़
02:26अमेरिकान डी चीन मधले व्यापार संगर शाधीक तीवर अमेरिकन वस्तुनवर चीन लादला सा उरेशी टके आयात कर अमेरिकेन एक्षी चार टके आयात कर रावले चीन सा जशास्ता सा उत्तार

Recommended