Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 06 April 2025

आज देशभरात रामनवमीचा उत्साह, दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन..

अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्साह... दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी ...दोन लाख दिव्यांनी अयोध्यानगरी उजळणार

नव्या पंबन रेल्वे पुलाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, रामनवमीनिमत्त रामनाथस्वामी मंदिरात पूजा करणार तर रामेश्वरम ते ताम्बराम रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवणार...

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रम....मुख्यमंत्री फडणवीसांसह नितीन गडकरींच्या उपस्थितीत नागपूर शहर कार्यालयाचं भूमिपूजन

सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावं हाच आमचा उद्देश्य असं प्रतिपादन..

संघानं भाजपाचे शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा....संघाला ईडी, सीबीआय आणि पोलिसांची भीती नसल्यानं मोदींना घाबरणार नाही, रोखठोकमधून निशाणा

दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा ....अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार....वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

Category

🗞
News
Transcript
00:00आज देशा भारा मधे राम नौमी चा उच्छा हा, दुपारी 12 बासता राम जन्म उच्छा उसाजरा होलार दिवस भर विवीध कारेक्रमां चा आयोजर।
00:08नव्या पंबन रेल्वे पुलाचा आज पंत्य प्रधानां चा हस्ते उद्धातन राम नौमी चा निमित रामनाथ स्वामी मंदिरा मधे पूजा करनार, तरामेश्वरम ते तांबराम रेल्वे ला सुधा हीर्वाज जंडा दाखावनार।
00:25भाजबाजा स्थापना दिना चा निमितान नागपूर मधे कारेक्राम, मुख्य मंत्री फडडवी सांच सहा नीतीन गडकरीं चा उपस्तिती मधे नागपूर शहर कारियालया चा भूमी पूजा।
00:37सर्वहिंदून साथी मंदीर, समशान आणी पाणी एक असले पाहेजे, सरसंग चालक मोहन भागवतियां चा वक्तव्या, सर्वपंथ, जाती आणी समुदायां ली एकतर याव, हाँच आमसा उद्देश असा ही प्रतिपादर।
00:53संगान भाजपचा शुद्धी करन करावर, रोक ठोक मदून संजरावतां ची अपेक्षा, संगाला एडी, सीवियाई और पोलीसां ची भीती नसले आना, मोधीन ना घाबरनार नाही, रोक ठोक मदून निशाना।
01:09दूद भेसल रोकना सथी नवीन काइदा, अजामिन पत्र गुणया सहाँ दंडा ची रकम वाढनार, वाढत्या दूद भेसलीला लगाम घणना सथी राज्य सक्कार सा निर्णार।
01:21नव्या वक्फ विदेयकाला राश्टपतीन ची मुन्जूरी, नव्या काइदा नुसार वक्फ मालमत्ते चा व्यवस्था पदा मुधे अधिक पारदर्शकता आणि नियंत्रानी येणार।
01:33अनन्त अम्बानिंची जामनगर्ते द्वारका पदा यात्रा पूर्ण, रोज 20 किलो मीटर चालत, अनन्त अम्बानिं कळून 170 किलो मीटर चा अंतर पार।
01:50ABP माजा, उगड़ा ढोले, बगा नीट।

Recommended